श्रावण महिन्यात चुकूनही करू नका, या चूका नाहीतर भोळेनाथाचा होईल प्रकोप..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,श्रावण महिना म्हणजे अत्यंत पवित्र महिना या महिन्यात भोलेनाथांनची भगवान शंकराची मनोभावे उपासना केली जाते, व्रत केले जातात. उपवास केले जातात. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची मनोभावे पूजा केली जाते,

यामुळे भगवान भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात. आपली सर्व इच्छा पूर्ण करतात अशा पवित्र महिन्यात आपण जे काही उपाय करतो. जे काही प्रयोग करत त्यांचे कित्येक पटीने अनंत पटीने फळ आपल्याला मिळत असते, त्यामुळे अशी श्रावण महिन्यामध्ये व्रत केले जातात. उपवास केले जातात .

हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो, या महिन्यात पूर्ण भक्तिभावाने महादेवांचे, शिवशंभूंची पूजा केली जाते. त्यामुळे, व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्यांचा अंत होतो.

तसेच या महिन्यात भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते, याशिवाय त्याचा अनेक पवित्र पदार्थनी अभिषेक केला जातो.तसेच या महिन्यातील उपवास आणि पूजा करतांना, काही नियमाचे पालन करायचे असते,कारण या महिन्यात या 5 चुका केल्यास,भगवान शंकर आपल्यावर क्रोधीत होऊ शकतात.

श्रावण महिन्याला हिंदु शास्त्रमध्ये खूप महत्वाचे मानले जाते, कारण या महिन्यातील केल्या गेलेल्या ,प्रत्येक पूजेचे फळ आपल्या जलद आणि अधिक पटींनी मिळत असतं.

यामध्ये ज्या व्यक्तींना शीघ्र विवाह करण्याची इच्छा असल्यास, किंवा पती-पत्नीमध्ये क्लेश असल्यास,विवाद होत असल्यास,तर महादेवा सोबतच माता पार्वतीचा ही पूजन केल्यास, यामुळे दाम्पत्य जीवनात सुख समाधान येतं आणि ज्यांचे विवाह होण्यात अडचणी दूर होण्यास मदत होईल.

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे,आपल्या श्रावणाच्या पवित्र महिन्यात तामसिक भोजनाचा त्याग करायचा आहे. या महिन्यात तामसिक भोजनामध्ये आपल्याला लसूण, कांदा ,मद्य अशा भोजनाचा त्याग करायचा आहे.

तसेच ज्या व्यक्तीना हा संपूर्ण महिनाभर व्रत करत आहे,त्यानी विशेष करून मसूर डाळीचे ही सेवन करू नये, महिनाभर सात्विक तसेच शुद्ध भोजन घ्यावं.

पुराणामध्ये असा उल्लेख आढळतो की, आपल्याला या पवित्र श्रावण महिन्यात दुधाचा त्याग केला पाहिजे, कारण या महिन्यात दुधाने फक्त महादेवांना अभिषेक केला पाहिजे, तसेच त्यानंतर कोणाबरोबरही वाद-विवाद करू नये, तसेच आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवायचा आहे.

आपल्यापैकी अनेक लोकांना सकाळी लवकर उठण्याची सवय नसते,पण जेव्हा तुमचा व्रत असेल,त्या दिवशी तरी तुम्हाला

सूर्योदयाच्या आधी उठायचं हवे,आणि आपली नित्य पूजा करायला हवी. याशिवाय जर तुम्ही एक महिला असाल, तर महिनाभरात व्रत करीत असताना,जर तुम्हाला काही अडचणी आल्या असल्यास, तर यावेळी शिवपूजा अभिषेक करू नये.

परंतु इतर सर्व नियमांचे पालन तुम्हाला करायचा आहे. याशिवाय पवित्र श्रावण महिन्यात, कोणाची निंदा किंवा चुगली करू नये, तसेच क्रोध करू नका, कोणाला अपशब्द बोलू नका.कारण या छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्या व्रताचा पूर्ण प्रभाव आणि पुण्य कमी होतं.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!