नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. नवरात्रीमध्ये दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यावर्षी नवरात्रीचा उत्सव 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे आणि 5 ऑक्टोबर 2022 रोजी संपेल.
नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. यंदा शारदीय नवरात्रीत माता दुर्गा हत्तीवर स्वार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
असे मानले जाते की, जेव्हा माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येते तेव्हा खूप पाऊस पडतो. त्यामुळे निसर्गात आजूबाजूला हिरवळ असून आजूबाजूच्या वस्तू अतिशय सुंदर दिसतात.
नवरात्रीमध्ये काही उपाय करणे देखील खूप फलदायी मानले जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे नवरात्रीमध्ये माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळतो.
आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तसेच या काळात हा 1 उपाय केल्यास नक्कीच तुमच्या शत्रूचा नाश होण्यास सुरुवात होईल.
हा उपाय तुम्हाला नवरात्रीच्या काळात किंवा रविवारी कोणत्याही दिवशी सूर्यास्ताच्या वेळेचे करायचा आहेत.यासाठी आपण पाच लवंग घ्यायचे आहेत, 3 ते 4 कापराच्या वड्या आणि 7-8 मोठ्या लवंगा घ्यायचे आहेत.
मग ही सर्व सामग्री एका वाटीत घेऊन, तिला जाळायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण घरांमध्ये तो धूर पसरवायचा आहे. हा छोटासा उपाय आपल्या घरातले निगेटिव्ह एनर्जी दूर करतो.
तसेच याची राख आपण मुख्य दरवाजावर ती उंबरठ्यावरती चौकटीवर ती शिंपडायचे आहे. यासाठी आपल्या राखेमध्ये थोडसं पाणी सुद्धा टाकू शकता. प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी आपण हा उपाय केल्यास,
आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. अनेक जणांच्या जीवनामध्ये राहू केतू दोष असतो. कुटुंबावर ती सातत्याने एक्सीडेंट होतात किंवा अपघात तसेच संकट येत राहतात.
त्यामुळे या राहूदोष असल्यास, त्यापासून मुक्ती मिळवायची असेल, तर आपण शनिवारच्या दिवशी लवंगचा दान करावे.तसेच जर दान देणे शक्य नसेल, तर कोणत्याही शिवालयात जाऊन त्या ठिकाणी दोन लवंगा या शिवलिंगावर ती अर्पित कराव्या.
पैशाशी संबंधित अडचणींपासून मुक्त होण्यासाठी- जर आर्थिक परिस्थिती ढासळत चालली असेल. किंवा लाखो प्रयत्न करूनही तुम्हाला पैशाशी संबंधित अडचणींपासून मुक्तता मिळत नसेल, तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून पुढील पाच दिवसांपर्यंत दररोज सुपारीच्या पानावर “हरि” लिहून माता दुर्गाला अर्पण करा.
आणि नवरात्र संपल्यावर तुम्ही ती पाने आपल्या घरातील पैशाच्या जागी किंवा तिजोरीत ठेवल्यास पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.
जर तुमच्या घरात पैसे येणे बंद झाले असेल, आणि ज्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ असाल तर नवरात्रात तुम्ही सुपारीच्या पानात गुलाब ठेऊन ते माता दुर्गाला अर्पण करा. हा सोपा उपाय केल्याने घरात पैश्याची आवक सुरू होईल.
माता दुर्गाकडून सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. जर तुम्हाला तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर नवरात्रीच्या दिवशी सुपारीची पाने घ्या आणि त्याच्या दोन्ही बाजूला मोहरीचे तेल लावा आणि मग ते देवी दुर्गाला अर्पण करा.
यानंतर रात्री झोपताना हे पान आपल्या पलंगाजवळ ठेवा. दुसर्या दिवशी सकाळी उठून हे पान दुर्गा मंदिराच्या मागे ठेवून परत या. हा उपाय केल्यास नोकरी व व्यवसायात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे आणि कामकाजा मधील सर्व अडथळे दूर होतात
आपण जर हा उपाय 7 शनिवारी हा उपाय केलात,तर राहू केतूचा वाईट प्रभाव दूर होतो. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होतं,संकटे दूर होतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments