नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,25 सप्टेंबर रविवारच्या दिवशी सर्वपित्री अमावस्या आलेले आहे. आपले जे पितर आहे ते 16 दिवसांसाठी पृथ्वीवर येत असतात आणि आपण केलेले श्राद्ध, तर्पण या सर्वांनी तृप्त होऊन आशीर्वाद देऊन सर्वपित्री अमावस्येला पृथ्वीवरून निरोप घेतात.
तर या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितरांना निरोप द्यायचा असातो आणि या दिवशी काही विशेष उपाय आहे जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होईल.
पितृपक्षात मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. कारण या काळात पृथ्वीवर अतृप्त आत्मा येत असतात. त्यामुळे त्यांचा नकारात्मक प्रभाव।आपल्या सभोवताली वातावरणात जास्त प्रमाणात असतो.
त्यामुळे या दिवसांमध्ये कुठेही शुभ कार्य केले जाते. तसेच या दिवसांमध्ये आपल्या घरात देखील नकारात्मक उर्जा प्रवेश करते, तर तीच नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी सर्व विधी अमावस्येला आपल्याला एक उपाय करायचा आहे.
पितरांच्या आशीर्वादाने धन, यश, कीर्ती आणि मानसन्मान आणि सफलता मिळते. या उलट जर पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर नसेल तर आपल्या जीवनामध्ये दुःख, संकट असे एकामागून एक समस्या येत असतात,
त्यामुळे पितरांचे आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पितृपक्षामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठीचे उपाय आपण आधी पाहिले आहेत. हे उपाय मनापासून केले तर पितृ प्रसन्न होतात आणि पृथ्वीलोक आवरून परत जात असताना आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात.
दरम्यान, या सर्वपित्री अमावस्येला आपल्याला एक विशेष उपाय करायचा आहे. जेणेकरून या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे ती नष्ट व्हावी, यासाठी आपल्याला अत्यंत सोपा असा हा उपाय करायचा आहे.
यासाठी एका वाटीत आपल्याला शुद्ध जल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये गंगाजल देखील आपण थोडेसे टाकायचे आहे. त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ अगदी अर्धा चमचा काळे तीळ आपण या पाण्यामध्ये टाकायचे आहे.
आणि हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे. आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आणि मुख्य प्रवेशद्वारावर ती सगळीकडे आपल्याला हे पाणी शिंपडायचे आहे.
जेणेकरून जी काही नकारात्मक आपल्या घरामध्ये असेल ती नष्ट होईल,
अशा पद्धतीने सगळ्या घरांमध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचे आहे. त्यानंतर जे पाणी शिल्लक राहील ते आपण घरातील कुठल्याही झाडाला अर्पण करीत आहे. लक्षात ठेवा.
हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचे नाही, दुसरी कुठली आपल्या घरामध्ये झाड असतील तर त्या झाडांना आपण हे उरलेले जे पाणी आहे ते अर्पण करायचा आहे.
तर अशा पद्धतीने सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये या पाण्याचा शिरकाव करायचा आहे, हे पाणी सगळ्या घरांमध्ये शिंपडायचे आहे.
दरम्यान, हा सोपा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तुमच्या जीवनात जे काही संकट आहेत ते सर्व दूर होतील. पितृदोष तुमच्या कुंडलीमधून नष्ट होईल, चारही बाजूंनी पैसा येऊ लागेल.
बऱ्याचदा घरामध्ये पैसा मार्ग आहे तो खंडित झालेला असतो, तर अशावेळी आपल्या घरामध्ये पैसा येत नाही. सतत पैशाची चणचण भासत राहते, जर अशी समस्या तुम्हाला असेल तर सर्वपित्री अमावस्येला हा उपाय करा.
माता लक्ष्मीची कृपा आशीर्वादाने पिचड यांच्या कृपाशीर्वादाने तुमच्या घरामध्ये धन-वैभव आणि पैसा कधीही कमी पडणार नाही.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments