नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणुन अक्कलकोट प्रसिध्द आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. तसेच याशिवाय भक्तांच्या समस्या या स्वामी न सांगताच ओळखतात,
आणि त्याचे निवारणही करत असतात.त्यामुळे आपल्याला फक्त त्यांची मनोभावे पूजा केली पाहिजे.”भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..!” हे अशा शब्दांंमधून श्री स्वामी समर्थ,आपल्या भक्तांताना सांगतात की,
भक्तांनी जर पूर्ण मनोभावे पूजा केल्यास ,त्यांना यांचा नक्कीच फलप्राप्ती होईल.
त्याचबरोबर,श्री स्वामी समर्थ महाराजांनी,काही महत्त्वाचे 5 नियम सांगितले आहेत, त्या नियम आपण आपल्या जीवनात अवश्य अंमलात आणले पाहिजे. कारण स्वामींचे आयुष्याचे पाच नियम जर तुम्ही अंमलात आणल्यास,
तर तुमचे आयुष्य सुखी आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करेल.तसेच तुम्हीला आनंदी सुद्धा राहण्यास मदत होईल. स्वामी सांगतात,की या काही नियमाचे आपण आपल्या आयुष्यात नक्कीच वापर केला पाहिजे.त्यामुळे आपल्याला सततची चिंता दूर होण्यास मदत होईल.
स्वामींची पहिला नियम असा आहे की, आपण कधीही स्वतःची तुलना दुसऱ्याशी करु नका की,यामध्ये “मी असाच का,तसा का नाही, त्याला सगळं मिळतं, मला काही मिळत नाही” अशा नकारात्मक विचार आपण करू नये, असे स्वामी सांगतात.
कारण स्वामींनी तुम्हाला वेगळं बनवलाय ,सगळ्यात सारखं नाही.स्वामींनी तुम्हाला खूप काही दिले, त्यामध्ये सुखी राहा आणि दुसऱ्याशी तुलना कधीच करू नका,हा पहिला नियम आहे.
स्वामींचा दुसरा नियम म्हणजे, स्वामी बोलतात की,आपण कधीच अतिविचार करणे बंद केले पाहिजे, माझं भविष्यात काय होईल, उद्या काय होईल, याचे विचार करणे बंद केले पाहिजे,
कारण त्यामुळे आपल्याच चिंतेत वाढ होऊन,त्यामुळे आपल्या शरीर खराब होतं आणि परिणामी आपल्याला शुगरचा आणि बीपी सारखे आजाराचे त्रास सुरू होतात. त्यामुळे तुम्ही कायम सुखी राहायचं पाहिजे.
स्वामींनी सांगितले आहे की, विचार करणं बंद करा,विचार अजिबात करू नका .”आनंदी राहा, सुखी राहा”
स्वामींची सांगितलेला तिसरा नियम म्हणजे,आपल्याला भूतकाळातल्या नको त्या वाईट गोष्टीचा विचार करणं,टाळले पाहिजे.कारण त्यामुळे परिणाम आपल्या मानसिक ताण येऊ शकतो.
त्यामुळे भूतकाळात काय होऊन गेला आहे, त्याचा आज अजिबात विचार करू नका. तुम्ही फक्त वर्तमानकाळाचा विचार केला पाहिजे. तुम्ही केलेल्या गोष्टी आठवू नका, येणारा गोष्टींचा विचार करू नका.
कारण येणारा पाच मिनिटं येणारा पुढचा वेळ, कोणीच बघितला नाही म्हणून, मागे गेलेल्या गोष्टी आणि पुढे येणाऱ्या गोष्टी यांच्या काहीच मनात येऊ देऊ नका.फक्त आजमध्ये राहा आणि आनंदी राहा.
तसेच स्वामींची सांगितलेला चौथा नियम, दुसरी तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार अजिबात करू नका. बरेच लोक आपल्याबद्दल खूप काही बोलत असतात,यामध्ये मित्र किंवा आपले नातेवाईक असतील,
किंवा आजूबाजूचे लोक असतील, ऑफिसचे लोक असतील बरेच लोक असतात ज्या आपल्या पाठीमागे बऱ्याचशा गोष्टी बोलत असतात आणि त्या गोष्टी आपल्याला समजल्यास आपण विचार करीत बसतो.
कारण पहिली गोष्ट म्हणजे,आपण आपल्या आयुष्यात बघायला पाहिजे.दुसरे काय त्यांना बोलू देत,कारण श्री स्वामी आणि आपल्या आजूबाजूला असलेले परमात्मा यांना कोण काय करीत आहे,हे सगळं माहीत असतं.
कोण काय करतंय कोण काय करत नाहीये त्यामुळे आपण फक्त स्वतः कडे लक्ष दिले पाहिजे.तसेच चांगल्या गुणांची फक्त आपले चांगले गुण मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे.
त्यामुळे दुसऱ्यांच्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नका, त्यांना किती काय बोलू द्या. फक्त त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका, तुम्ही सदैव चांगले विचार करा ,त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका.
स्वामींच्या पाचवा नियम अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे, सतत आनंदी राहावे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा घरातल्या लोकांमध्ये आनंद शोधला पाहिजे.
तुमच्या घरात आई-वडील, बहिण-भाऊ तसेच बायको-मुलं,यामध्येच मित्र परिवारामध्ये आनंद शोधला पाहिजे.याशिवाय ऑफिसमध्ये लोकांमध्ये आनंद राहिले पाहिजे.
कारण आपल्याला सतत नकारात्मक गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. गोष्टींचा विचार करू नका. उद्याच्या विचार करणे बंद करा,आणि स्वामींचे पाच नियम तुम्ही जीवनात नक्की अंमलात आणले पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments