नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. 17 ऑक्टोबर रोजी असा काहीसा शुभ सकारात्मक संयोग घडून येईल. भाग्य उदयास येणार आहे.
या संयोगाच्या शुभ प्रभावाने या 6 राशींचे नशीब चमकणार आहे. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्थिती या राशीसाठी अतिशय अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.
आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. नशीब आपल्याला भरपूर साथ देईल.
नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणू शकतो. हा संयोग आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडवून आणू शकतो. सुखात आता भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे.
सरकारी सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात एक पाऊल पुढे पडण्याची शक्यता आहे. एक सकारात्मक कलाटणी मिळणार आहे.
हा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे . दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी सूर्य राशी परिवर्तन करणार आहेत. 17 ऑक्टोबर रोजी सूर्य
कन्या राशीतून निघून तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. सुर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तन अतिशय शुभ प्रभाव या 6 राशींच्या जीवनात दिसून येण्याचे संकेत आहेत.
हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. या वेळी पौर्णिमेला विशेष महत्व आहे. मान्यता आहे की या दिवशी देवता धर्तीवर पृथ्वीवर या दिवशी दान धर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.
या दिवशी पौर्णिमेला या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा प्रसादाचे वाटप अतिशय शुभ फलदायी किंवा अर्थपूर्ण मानले जाते. पंचांगानुसार या दिवशी शुक्र मंगळाशी युती होत असून हा प्रयोग या राशिच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येईल.
1.मेष राशी : मेष राशीवर पौर्णिमेचा विशेष प्रभाव पडणार आहे. या पुढचा काळ आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत. जीवनात अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या नकारात्मक काळात आपल्या जीवनात शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.
संसार सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक परिस्थितीत बदलणार आहे. नशीब तुम्हाला साथ देणार आहे. भगवान सत्यनारायणाची आपल्यावर विशेष कृपा बरसणार आहे. भाग्य आता मजबूत बनेल.
2.वृषभ राशी : वृषभ राशिसाठी काळ शुभ ठरणार आहे. आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. आपल्या मनाला आनंदित करणारे अनेक शुभ घटना या काळात घडून येतील.
मनाला आनंदित करणारे अशा घटना देखील या काळात घडून येणार आहेत. आपल्या पराक्रमा मध्ये वाढ दिसून येईल. आपण करत असलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.
नोकरीमध्ये नोकरीची कामे मार्गी लागतील. आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.कित्येक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न या काळात साकार होऊ शकतात. अनेक दिवसांपासून कामात येणाऱ्या अडचणी देखील आता दूर होणार आहेत.
3.कन्या राशी : कन्या राशिसाठी येणारा काळ शुभ ठरण्याचे संकेत आहेत. आपले भाग्य उजळणार आहे. जीवनात आनंदाची बहार येणार आहे. सुख साधनांमध्ये वाढ दिसून येईल.
कार्यक्षेत्रातून आर्थिक क्षेत्रात आपण करत असलेल्या कामांना गती प्राप्त होणार आहे. कार्य क्षेत्रासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आपली आडलेली सर्व कामे पूर्ण होतील. आपल्या कमाईचा साधनांमध्ये देखील वाढ होणार आहे.
बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार आहे. बेरोजगार तरुणांना रोजगाराची प्राप्ती , मनासारखा रोजगार मिळण्याचे योग आहेत. नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. आर्थिल स्थितीत देखील वाढ दिसून येईल.
4.तूळ राशि : या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना होतील. भाग्य आपल्याला आता भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्याचा आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
आर्थिक उन्नतीसाठी त्याचे अनुकूल ठरणारी आहे. आपल्या आर्थिक उन्नती करून याचे संकेत आहेत. सांसारिक सुख देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
आपल्या जीवनात अशा काही आश्चर्यकारक घडामोडी घडून येऊ शकतात त्यामुळे आपले मन आनंदी आणि सुखी होणार आहे. त्यामुळे या काळात योग्य वर्तन आपल्या हिताचे ठरणार आहे.
5.वृश्चिक राशी : या राशीसाठी येणारा काळ अनेक गोष्टींसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. हा काळ आपल्यासाठी आनंदाची बहार घेऊन देखील येणार आहे. अपूर्ण राहिलेल्या इच्छा देखील या काळात पूर्ण होतील.
मागील अनेक दिवसापासून आपल्या अपूर्ण इच्छा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून आपण करत असलेल्या संघर्षा आता फळाला येणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनतील. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होऊ शकते.
6.कुंभ राशी : पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. जीवनात चालू असणारा संघर्ष आता समाप्त होणार असून प्रगतिच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे .
आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. धनलाभाचे योग देखील येण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ शुभ ठरणार आहे. काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments