नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास तसेच तुम्हाला काही अडचण असेल किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल.
आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा 1 अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. ह्या मंत्राचा किंवा उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा, तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल.
कारण अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो आणि मनोभावे पूजा करू शकतो.
त्यामुळे प्रत्येक संकटापासून तसेच तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणींपासून स्वामी तुमचे रक्षण करतील. श्री स्वामींची कृपा आपल्यावर होईल आणि कोणत्याही गोष्टीची कमी तुमच्याकडे किंवा तुमच्या परिवारात राहणार नाहीत.
याशिवाय घरात धन येण्याचे नवीन मार्ग निर्माण होण्यास सुरुवात होईल. गरिबी आणि दारिद्र्यता दूर होवून, घरात माता लक्ष्मी वास करेल.
आज 17 नोव्हेंबर या गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आपल्याला दररोज श्री स्वामी समर्थ यांची एक विशेष मंत्राचा जप करावा. यामध्ये एका विशेष मंत्राचा जप करून श्री स्वामी महाराजांना प्रसन्न करायचे आहे.
आपण ही सेवा मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने करायचे आहे. याशिवाय ही सेवा आपल्याला दत्त जयंती पर्यत करायची आहे.
याशिवाय आज पासून मार्गशीर्ष महिन्यास सुरुवात झाली आहे आणि आज पहिला गुरुवार आहे. हा मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीचा महिना मानला जातो. या काळात सेवेत घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी मुलं कोणीही सहभागी होऊन आणि हा मंत्र जप करु शकतात.
मात्र फक्त तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ देवघरासमोर बसायचे आहे. मग त्यानंतर सगळ्यात आधी अगरबत्ती आणि दिवा लावायचा आणि आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची.
ही प्रार्थना आपल्या सुख-समृद्धीसाठी, बरकतीसाठी आणि आरोग्यासाठी त्यानंतर अडचणी समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर ,मग तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे.हा मंत्र काही असा आहे की, “ओम दिगंबाराय नमः” “ओम दिगंबाराय नमः”
हा मंत्र जप तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे, 21 पेक्षा कमी नाही आणि 21 पेक्षा जास्त नाही. हा श्री स्वामींचा चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे. तुम्ही मंत्रजप ही सेवा श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने केल्यास,
तर तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. तसेच या चमत्कारिक मंत्र जप सावकाश करावा. यामध्ये कोणती, कसलीही घाई करू नका, हळुवारपणे मंत्राचा जप करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments