नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू पंचांगनुसार, कालभैरव जयंती मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णाच्या अष्टमी तिथीला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान कालभैरवाने अवतार घेतला होता.
धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान कालभैरवाचे वर्णन भगवान शिवाचे उग्र रूप म्हणून केले आहे. भक्तांसाठी कालभैरव दयाळू, परोपकारी आणि लवकर प्रसन्न करणारा मानला जातो.
पण अनैतिक कृत्य करणाऱ्यांना तो शिक्षा करणारा आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान कालभैरवाची पूजा विधीपूर्वक केली जाते.
आपल्या आयुष्यात सतत चढ-उतार येत राहतात.कधीकधी आपले जीवन सुखात जात असते तर कधी कधी जीवनात मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्या सातत्याने पाठपुरावा घेतात.
मग आपण या विविध प्रकारच्या समस्यानी त्रास होतांना, यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो, पण आपण अपयशी ठरत असतो,जर आपण देखील असेच काही करत असाल, तर
जर आपणास समस्या येत असतील तर हा उपाय केल्यास तुमची समस्या दूर होईल. या उपायामुळे तुमचा कितीही ताकतवाण किंवा कितीही हुशार शत्रू असल्यास, तुमच्या समोर तो पराभूत होईल.
तसेच तुमच्याबरोबर बोलण्यासाठी धडपड करेल.त्यामुळे हा छोटासा आणि चमत्कारिक सोपा उपाय,तुमच्या शत्रूच्या मनावर राज्य करेल.मात्र यासाठी तुमचा उपाय यावर विश्वास मजबूत असणं अत्यंत आवश्यक आहे.
कारण, तुमचा विश्वास नसेल तर हा उपाय करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होणार नाही आणि नकारात्मक ऊर्जेमुळे या उपयाचे परिणाम तुम्हाला मिळणार नाही. हा उपाय करताना आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावे लागेल,
ती म्हणजे छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी या प्रभावी उपायाचा कधीही उपयोग करू नका. कारण तुम्ही याचा वाईट हेतूने उपयोग केल्यास,तर मात्र त्याचे विपरीत परिणाम आम्हाला भोगावे लागू शकतील.
त्यामुळे हा उपाय तुम्हाला त्रास हिट असल्यास,तरच केला पाहिजे.ज्या लोकांचा पैशाच्या आणि शक्तीच्या जोरावर तुम्ही समोरासमोर त्यांचा सामना करू शकत नसाल, तर अशा वेळी हा उपाय करावा.
कारण या उपायांमुळे तुमची त्यांच्यापासून सुटका होवू शकते. परंतु एखाद्या व्यक्तीला विनाकारण त्रास देण्यासाठी हा उपाय चुकनही करू नये.
जी व्यक्ती पीडित आहे किंवा ज्या व्यक्तीवर करणी केलेली आहे,ज्या लोकांच्या जीवनात दुःख आणि दारिद्र्य निर्माण झाले आहे.असा लोकांनी हा उपाय करावा.या सर्व अडचणी प्रामुख्याने आपल्याला महिलांच्या बाबतीत पहायला मिळतात. कारण महिलां रात्रभर झोपत नाहीत किंवा सतत चिंता करीत असतात.
त्यामागे कारण म्हणजे कोणीतरी करणी केलेली आहे, या कारणास्तव हा उपाय तुम्हाला नक्कीच केला पाहिजे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीच एक मध्यम आकाराचे मडके लागणार आहे.
मग आपल्याला हे मडके घेतल्यानंतर,त्या मडक्यात अर्ध्यापर्यंत आपल्याला गहू टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला या मडक्यात यामध्ये पाच फुले टाकायचे आहे.
लक्षात ठेवा की, हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची फुले चालतील,मात्र ती फुले लाल रंगाची असली पाहिजे.मग अशा प्रकारे, हे मडक्यात गहू आणि
त्यावर पाच लाल रंगाची फुले ठेल्याल्यानंतर,आपल्या घरातील जी व्यक्ती पिढीत आहे, अशा व्यक्तीवरून आपल्याला हे मडके 11 वेळा उतरवायचे आहे.
तसेच हा उपाय एकावेळी एकाच व्यक्तीसाठी केले पाहिजे.त्यामुळे जर तुम्हाला घरातील दोन व्यक्तीसाठी हा उपाय करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला दोन वेगवेगळी मडकी घ्यावी लागतील. त्यामुळे तुम्हाला एका मडक्याने एकाच व्यक्तीवर उपाय करता येईल.
मग यानंतर, हे मडके त्या व्यक्तीच्या अंगावरून उतरवल्यानंतर, मग हे मडके काळजीपूर्वक आपल्याला घराच्या ईशान्य कोपर्याला ठेवायचा आहे.मात्र हा उपाय आपल्याला फक्त मंगळवारी किंवा शनिवारच्या दिवशी केला पाहिजे.
मग तुम्ही हा उपाय मंगळवारी करत असाल,तर तुम्हाला पुढील मंगळवारी या मडक्यातील धान्य हे पक्षांना घालायचे आहे.
तसेच यातील सुकलेली फुले वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहेत. त्यामुळे मंगळवारी किंवा शनिवारी या कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता.तसेच जसजसे यातील धान्य हे पक्षी खातील,
तसतसे तुमच्या जीवनातील वाईट शक्ती कमी होण्यास मदत होईल.हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, त्यामुळे हा चमत्कारिक उपाय कोणीही करू शकतो.
मात्र याचा गैरवापर केल्यास, तुमच्यावर ते चुकीचे परिणाम होऊ शकतात.त्यामुळे याचा वाईट वापर अजिबात करू नये.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments