केस इतके वाढतील की, जमिनीवर लोळू लागतील. केस गळती संपूर्ण बंद…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, केस इतके वाढतील की, जमिनीवर लोळू लागतील. केस गळती संपूर्ण बंद…

नवीन आणि पण ओळखीची पण ज्याचा औषधी गुणधर्म बहुतांश लोकांना माहित नाही, अश्या वनस्पती बद्दल सांगणार आहोत. या वनस्पतीचे नाव जखमजोडी आहे. त्याला काही ठिकाणी दगडी पाला असे सुद्धा म्हणतात.

ही वनस्पती शक्यतो माळरान भागांमध्ये आढळून येते, पण आता ते शहरांमध्ये सुद्धा आढळून यायला लागली आहे. पण त्याच्याकडे लक्ष कधीच जात नाही. या वनस्पतीला गावठी पाला किंवा सशाचा पाला सुद्धा म्हटलं जातं.

याचा उपयोग आपण अँटीसेफ्टीक किंवा अँटीफ़ंगल म्हणून सुद्धा करू शकतो. याशिवाय याचा उपयोग बीपी नॉर्मल करण्यासाठी किंवा शुगर मेण्टेन करण्यासाठी, तसेच ती नॉर्मल करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो.

याची फुले सूर्यफुलाप्रमाणे दिसतात. याचा उपयोग पांढरे केस काळे करण्यासाठी, तसेच केस गळती थांबवण्यासाठी होतो. या वनस्पतीचे 10 ते 11 ताजी फुलं घ्यायचे आहेत आणि 100 ग्राम खोबरेल तेल घ्यायचं आणि ते एकत्र कडवून ते दोन्ही एकत्र करून एका बाटलीत भरून ठेवायचं आहे .

आणि आठवड्यातुन 2 वेळा तुम्ही मालिश केली, तर तुमच्या केसाचे नसा मजबूत होतात, त्यामुळे परिणामी तुमचे केस गळती होणार नाही आणि केस पांढरे होण्याची समस्या आहे, ती पण तुमची कमी होण्यास मदत होऊ शकते. आपल्याला एखादी जखम झाली किंवा रक्त यायला लागतं,

तर या जखम जोडीचे 2 किंवा 3 पाने घ्यायचे आणि ते हातावर चांगले रगडून घ्यायची आहे. मग रगडून घेतल्यानंतर त्याच्यातून जो रस येतो, यो रस त्या जखमेवर लावायचं आहे.

त्यामुळे तात्काळ रक्त बंद करायचं काम ही जखमजोडी करत असते. जर तुम्हाला काम करतेवेळी काहीतरी लागले तर, तात्काळ तुम्ही ती जखमजोडी घेवून त्याला वाटायचं आणि त्या ठिकाणी लावायचं.

त्यामुळे ती जखम एकदम बरी होण्यास सुरुवात होईल. सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे याचा मुतखड्यावर आहे. कारण ही वनस्पती मुतखडा काढून टाकण्यासाठी एकदम रामबाण मानली जाते.

याचबरोबर तुमचं तोंड आल असेल, तर याचा 1 चमचा रस 1 ग्लास पाण्यात टाकायचा तो गरम करायचं त्यांना गुळण्या करायच्या, यामुळे तुमचा आलेले तोंड नीट बरं होण्यास सुरुवात होईल.

तसेच ज्या लोकांच्या शरीरात आयोडीनची कमी आहे किंवा गुडघेदुखी होत असल्यास तर ही वनस्पतीचा योग्य प्रकारे वापर केल्यास शरीरातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यास सुरुवात होईल.

जर तुमचा पाय मुरगळला असेल, त्या ठिकाणी सूज आली असेल त्या ठिकाणी ही वनस्पती वाटून त्याची पेस्ट जर लावली, तर तुमची कसलीही सूज कमी करण्याचे काम हे दगडी पाला करत असतो.

तसेच ज्या ठिकाणी तुम्हाला मार लागला असेल आणि मार लागल्यामुळे किंवा पडल्यामुळे जर गुडघेदुखी किंवा कंबरदुखी होत असल्यास, या मुरिवेंना तेलाने त्या ठिकाणी मालिश केल्यास, तुमची गुडघेदुखी असेल,

पाठ दुखी असेल नक्कीच कमी होऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सलग तुम्हाला 15 दिवस या वनस्पतीचा 2 चमचा रस जर सकाळ-संध्याकाळचा तुम्ही घेतला, तुम्ही तर 15 दिवसांमध्ये तुमचा 15mm पर्यंत किंवा त्यापेक्षा मोठा मुतखडा निघून जाऊ शकतो..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!