नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत करा या प्रभावी सेवा…
आपण भगवान श्री गणेश यांची पुजा अवश्य करा. आपल्या जवळपासच्या गणेश मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन अवश्य घ्या.
आपल्या जीवनातील तमाम प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी विघ्न दूर करण्यासाठी आपण या दिवशी काही छोटे-छोटे उपाय करू शकता. जसे की जर आपल्या घरात विवाह इच्छुक मुले-मुली आहेत मात्र त्यांच्या विवाह कार्यात बाधा येतात अडचणी येतात
विवाहसाठी योग्य ते स्थळ मिळत नाही अशा वेळी आपण गणपतीचे पूजन करून “ॐ वक्रतुंडाय हुं” या महामंत्राचा जप करावा.
जर तुमच्या घरात पोहळ्याची माळ असेल, तर पोळ्याच्या माळेवर या मंत्राचा जप केल्यास या मंत्राचा प्रभाव कित्येक पटींनी वाढतो. विवाह कार्यातील बाधा दूर होतात. जर तुमच्या घरात पोहल्याची माळ नसेल तर आपण कोणत्याही जाण्याचे 108 दाणे घेऊन त्यावर सुद्धा हा मंत्र जपा करू शकता.
याशिवाय एखाद्या स्त्रीला वश करण्यासाठी किंवा जर तुमची पत्नी तुम्हाला सोडून माहेरी गेलेली पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे तर अशा स्त्रीला वश करण्यासाठी “ॐ वक्रतुंडाय हुं” याच महामंत्राचा आपण जप करावा आणि गणपती बाप्पाकडे प्रार्थना करावी.
ज्या लोकांना शक्तींची प्राप्ती करायची आहे, सर्वशक्तिमान बनायचं आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यश मिळवायचे आहे अशा लोकांनी शक्ती विनायक गणपतीची विधीवत उपासना या संकष्टी चतुर्थी करावी.
यासाठी कुंभाराचा चाकाला जी माती लागलेली असते त्या मातीपासून छोटीशी गणेश मूर्ती आपण बनवावी आणि तिचं या संकष्टीला पूजन करावं. तसेच पूजन करताना “ॐ ह्रीं ग्रीं ह्रीं” या मंत्राचा 11 माळ जप करावा. जर शक्य असेल तर 101 माळ सुद्धा या मंत्राचा जप करू शकता. ही उपासना व्यक्तीला सर्वशक्तिमान बनवते.
आपल्या जीवनात जर खूप मोठ्या प्रमाणात शत्रू वाढलेली असतील तरी अशा वेळी शत्रूंना शांत करण्यासाठी किंवा शत्रूंवर विजय प्राप्त करण्यासाठी आपण कडूलिंबाच्या झाडापासून निर्मित श्री गणेशमूर्तीचे पूजन करा त्यामुळे शत्रू शांत होतात.
सोबतच शत्रुवर विजय प्राप्त करण्यासाठी या संकष्टी चतुर्थी श्री बगलामुखी गणेशची पुजा करावी. या गणेशाचे पूजन केल्याने शत्रू वश होतात शत्रूंवर अगदी सहजासहजी विजय प्राप्त करता येतो.
कडूलिंबाच्या झाडाच्या मुळ्यामध्ये कधी कधी गणपतीची मूर्ती तयार होते मुळापासून श्री गणेशाची मूर्ती तयार केली जाते अशा मूर्ती समोर आपण “हस्ति पिशाचि लिखे स्वाहा” या मंत्राचा जप करा.
मग या गणपती बाप्पाच्या पूजेत लाल चंदन किंवा लाल रंगाच्या पुष्पांचा फुलांचा वापर अवश्य करा. या मंत्राचा या संकष्टी चतुर्थीपासून दररोज जप केल्यास शत्रू शांत होतात आणि काही वाईट शक्ती तुमच्या आसपास असेल तर या वाईट शक्ती सुद्धा निघून जातात त्या जवळपास येत नाहीत.
ज्या लोकांच्या घरात गरिबी आहे, ऐश्वर्यसंपन्न करायचे असेल तर या संकष्टी चतुर्थीचा रुईच्या झाडाच्या लाकडापासून निर्मिती भगवान श्री गणेशाचे पूजन करावे. अशा गणेश मूर्तीचे पूजन चतुर्थीला केल्यास व्यक्तीला ऐश्वर्य प्राप्त होतं.
जीवनातील तमाम प्रकार आता दूर होऊन प्रत्येक कार्य सफल करायचा असेल कामातील अडथळे जातो करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा आपण या श्वेतार्क गणपतीसमोर “गं गौं गणपतये विघ्ननातिने स्वाहा” याचा 21 वेळा जप करावा.
अनेक जण पार्थिव गणेशाची पूजा त्यामुळे सर्व सिद्धीची प्राप्त होते. यावेळी “ओम गं गणपतये नमः”,” ओम गं गणपतये नमः”,”ओम गण गणपतये नमः”, या मंत्राचा सातत्याने हा जप करावा.
अशा पार्थिव गणेश संकष्टी चतुर्थीचा केल्यास व्यक्तीला सर्व शक्तींची प्राप्ती होते अशी प्राचीन मान्यता आहे. तसेच प्रत्येक पुजेत 21 दुवा नक्की वाहा. तसेच जास्वंद किंवा झेंडूचे फूल त्यांना नक्की अर्पण करा
आणि तसेच नैवेद्य म्हणून आपण मोदक किंवा ते शक्य नसेल तर गुळाचा नैवेद्य आपण त्यांना नक्की दाखवायला हवा. अशा प्रकारे केलेला श्री गणपती बाप्पांचा पूजन हे आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या आणि वेदना दूर करून आपल्या जीवनात सुखसमृद्धी निर्माण होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments