नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, पूर्वजांचे आभार मानण्याचा काळ म्हणजेच पितृपंधरवडा किंवा पितृपक्ष त्याचा समाप्तीचा दिवस असतो. सर्वपित्री अमावस्या भाद्रपद कृष्णपक्ष हा अनंतचतुर्दशी नंतर पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो.
पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही.
काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो किंवा जर कमावलेला तुमच्याकडे पैसा टिकत नसेल.तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळत नसेल, तसेच मनात सतत कोणती तरी चिंता असेल.
सध्या पितृपक्ष सुरू आहे, पितरांना तर्पण द्यावे, कावळ्यांना,गाईला घास टाकावा. पितरांचे आशीर्वाद घेण्यासाठी या दिवसात पितरांच्या तिथीला श्राद्ध केले जाते. 25 सप्टेंबर दिवशी वर्षातील सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावस्या आहे. या दिवशी तुम्ही संध्याकाळी हा एक मंत्र बोला. तुमच्या सर्व इच्छा होते.
25 सप्टेंबर या दिवशी ही सर्वपित्री अमावस्या आहे आणि अमावस्या वर्षाची सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते, कारण तुम्हाला माहीतच आहे की, पितृपक्ष सुरू आहे
आणि पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करत असतो. ज्या तिथीला राहिलेले श्राद्ध असतात ते अमावस्याच्या दिवशी सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी केले जातात,
कारण या दिवशी आपले जे पितृ असतात आणि त्यांना दर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आपण सेवा, उपासना करावी.
त्यांना नैवेद्य दाखवावा ,म्हणून आपण घास टाकतो. तसेच मुख्य दरवाजाला ही एक वस्तू बांधा. या उपायांमुळे आपल्या घरातले सर्व वातावरण आनंदमय होऊन घरात सुख समृद्धी आणि पैशाची आवक वाढते.
अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींचे स्वास्थ नेहमी उत्तम राहते. जीवनात कधीच स्वास्थ संबंधी अडचणी येत नाहीत. यासारखे अनेक फायदे होत असतात. या उपायांमध्ये आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दाराला एक वस्तू बांधायची आहे.
त्यामुळे आपल्या घरावर कोणतेही प्रकारचे वाईट संकट किंवा कोणतीही समस्या, अडचण घरात येणार नाही .कारण त्या वस्तूमध्ये इतकी सकारात्मक ऊर्जा आहे की
त्यामुळे या सर्व वाईट शक्तीचा विनाश करून त्याना घरात प्रवेश करु देत नाही. मग परिणामी आपल्या घरात बरकत राहण्यास मदत होते तसेच सुख-समृद्धी राहून,
नकारात्मकता वाईट शक्ती घरात टिकू शकणार नाही.हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त घराच्या मुख्य दरवाजाच्या कोणत्याही बाजूला बाहेरून एक तुरटी बांधायची आहे.
ही तुरटी तुम्हाला बाजारपेठ मध्ये किंवा कोणत्याही मसाल्याचा दुकानांमध्ये सहज आणि कमी किमतीत उपलब्ध होईल.मग ही तुरटी आणल्यावर तिला स्वच्छ करून एका काळ्या कपड्यात तिला बांधायची आहे.
मग ही तुरटी बांधल्यानंतर सरळ आपल्या घराच्या बाहेर जाऊन आपल्या मुख्य दाराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला बाहेरून व्यवस्थित बांधुन घ्यावी.
या एका साध्या उपायामुळे आपल्या घरात कधीच वाईट ऊर्जा निर्माण होत नाही किंवा वाईट शक्ती प्रवेश करत नाही. याशिवाय आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा येत नाही,
कोणत्याही प्रकारची संकट प्रवेश करू शकणार नाहीत आणि त्यामुळे घरात सकारात्मकता आणि दैवी शक्ती राहण्यास मदत होईल. मग परिणामी घरात सदैव बरकत आणि सुख-समृद्धी राहते.
यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि सर्व दुःख सर्व अडचणी तुमचे पितृ दूर करतील पितृदोष तुम्हाला कधी होणार नाही. याशिवाय पितरांसाठी दानधर्म मोठ्या प्रमाणात केला जातो.
या दिवसात दारावर कुणी पशु पक्षी, माणूस आले तर नक्की दान करावे, सेवा करावी, त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये, कारण पितर हे कोणत्याही रुपात येत असतात, आपण त्यांची आठवण काढतो की नाही ते पाहत असतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments