पोट प्लेन होईल हा तुकडा दिवसभरात खा पोटाची चरबी वाढण्याचे थांबेल, पोट कमी..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,वाढते वजन सध्या सामान्य समस्या बनली आहे. कारण या धावत्या युगात बदलती आणि सुस्त जीवनशैली तसेच चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होतात.

सध्याच्या बिकट परिस्थितीत लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.पुढे जाऊन हाच लठ्ठपणा दुसऱ्या आजारांना निमंत्रण देत असतो.

पोटावरील चरबी ही खूप लोकांचा चिंतेचा विषय बनला आहे. पण ही चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी आयुर्वेदात काही घरगुती वस्तूचा वापर करून काही उपाय सांगितले आहे,त्यासाठी आपल्या 3 वस्तुची गरज लागणार आहे.

यामध्ये पहिली गोष्ट आलं लागणार आहे. आपल्या घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये आलं नेहमीच असत. या आल्याची पेस्ट तयार करून ती एका डिशमध्ये ठेवायचे आहे.आलंने आपली चरबी कमी होण्यास अत्यंत फायदेशीर ठरते.

त्यामुळे हा उपाय केल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते.

त्याच बरोबर आपल्याला 4 ते 5 लसुनाच्या पाकळ्या लागणार आहे.तसेच या लसूण सोलुन घ्यायचे आहेत आणि त्याचे बारीक छोटे छोटे तुकडे करून ते सुद्धाडिशमध्ये ठेवायचे आहे.

तसेच तिसरा घटक आपल्याला एक म्हणजे लवंग लागणार आहे. लवंगचे खुप महत्व आयुर्वेदात सांगितले आहे.

हे चार ते पाच लवंग घेऊन हे सर्व घटक एकत्र ठेवायचे आहेत आणि गॅसवर पातेल्यात एक ग्लास पाणी कमी गॅस करून ठेवायचे आहे.ते उखळी मारल्यावर ते खाली उतरून थोडे कोमट झाल्यानंतर त्याच्या मध्ये आपल्याला थोडी कोंथिबीर मिक्स करायची आहे आणि एक चमचा कॉपि मिक्स करावे.

त्यानंतर एक अर्धा लिंबाचा रस त्यामध्ये टाकुन हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे आणि त्यानंतर हे एका ग्लास मध्ये गाळून घ्यावे.हे एक ग्लास द्रावण आपल्याला उपाशीपोटी सलग सात दिवस घ्यायचा आहे .

सातव्या दिवशी तुम्हीला हमखास परिणाम जाणवेल. तसेच 15 दिवसात तुमचं वजन तर कमी होण्यास मदत होईल. पंधरा दिवस हा उपाय केल्यास पंधरा किलो पेक्षा जास्त वजन उतरेल.

मग परिणामी तुमची पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत होईल.तसेच ह उपाय घरगुती असल्याने त्याचे तुमाला काही साईड इफेक्ट होणार नाही.

कमी वजन असणारा व्यक्ती हा सर्व प्रकारच्या आजारापासून दुर असतो असे सांगितले जाते.

ज्या व्यक्तींना मांसलगाठी असल्यास, हे मिश्रण संध्याकाळी झोपताना त्यावर चांगल्या प्रकारे मसाज करावे,हा उपाय सलग सात दिवस केल्यास परिणाम दिसून येतो.

साधारण असा हा उपाय आपल्याला दोन प्रकारे करावा.दुसऱ्या उपायासाठी हा आयुर्वेदिक कंद किसून घेतल्यानंतर,ते 2 कप दुधात मिक्स करून, ते दूध चांगल्या पद्धतीने उखळूण घ्या.हे दुधा सकाळी उठल्याबरोबर घ्यावे.

हा उपाय केल्यानंतर साधारण एक तास कोणताही पदार्थ खायचा नाही, असा हा दुहेरी प्रकारचे उपाय केले, त्यानंतर कसल्याही प्रकारची गाठी विरघळतात.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!