3 मे अक्षय तृतीया घरातील जुन्या कपड्यावर शिंपडा ही 1 चमत्कारिक वस्तू, सर्व मनोकामना पूर्ण होतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, 3 मे मंगळवारचा दिवस आणि या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. अक्षय तृतीया म्हणजे अक्षय पुण्य प्राप्तीचा दिवस होय. दर वर्षी वैशाख शुद्ध तिथीस आपण अक्षय तृतीया साजरी करतो. वर्षभराचे जे साडेतीन शुभ मुहूर्त येतात त्यापैकी हा एक मुहूर्त होय.

याच दिवशी सतयुग आणि त्रेता युगाची सुरुवात झाली होती आणि याच दिवशी महाभारत युद्धाची समाप्ती सुद्धा झाली होती.
भगवान श्रीहरी श्रीविष्णूंनी परशुराम अवतार सुद्धा अक्षय तृतीयेला घेतला होता.

त्यासोबतच त्याचे अजुन दोन अवतार नरनारायण हे सुद्धा याच दिवशीचे आहे आणि म्हणून या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या मनातल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण एक अत्यंत प्रभावशाली उपाय करू शकता.

तुमची इच्छा कोणतीही असो, यामध्ये तुमचं घराच स्वप्न आहे किंवा मूलबाळ होत नाही किंवा तुमच्या मुलांना चांगले शिक्षण हवे. नोकरी लागावी, घरामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा यावा किंवा जे काही तुमची इच्छा आहे, ती मनोकामना पूर्ण करण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे.

मात्र अर्थात या सकारात्मक असाव्यात, चांगल्या असाव्या कुणासही वाईट व्हावं, जर तुम्ही चुकीचे वागत आहात तर ती चुकीची इच्छा कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. हे आत्ताच लिहून घ्या.

तुमच्या त्याची इच्छा पूर्ण होतात पूर्ण होण्यासाठी तुम्ही धडपड करत आहात कष्ट घेत आहात परिश्रम करत आहात आणि काम करत आहात. तुमच्या मनामध्ये ती इच्छा पूर्ण होण्याची तर मनोमन तुमची मनोकामना आहे तरच ती इच्छा पूर्ण होते. हा उपाय कसा करावा चला तर जाणून घेऊया.

हा उपाय करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी आपण स्वच्छ असायला.आपण स्नान करू शकता किंवा स्वच्छ हातपाय धुवू शकता. वस्त्र परिधान करून, त्यानंतर आपल्या इष्टदेवाचे स्मरण करायचे आहे. आपल्या इष्ट देव आहे त्या देवावर तुमची श्रद्धा आहे.

तुमची कुलदेवतेचे स्मरण करायचे आणि नतमस्तक होउन आम्ही हे कार्य करत आहोत या उपायामुळे आपलं यश प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करा. तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष असाल सर्वांसाठी हा उपाय आहे.

मग तुम्ही स्वतःला वापरलेला कपडा कोणता असेल किंवा रुमाल असेल किंवा स्त्रियांच्या साड्या वगैरे असेल. तुम्ही ज्या वस्त्रांचा वापर केलेला आहे, तो कपडा पण घ्यायचा आहे. कदाचित तुम्ही अनेक दिवसांपूर्वी तुमच्या कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवून दिलेला जरी असेल तरी दोन्ही कपडा तुम्ही घेऊ शकता.

फक्त तुम्ही त्याचा वापर केलेला असावा. कारण काही दिवस जरी हे कपडे आपण वापरतो, त्या वस्त्रांमध्ये त्या कपड्यांमध्ये आपली ऊर्जा समाहित झालेली असते. आपल्या ऊर्जेचा काही अंश त्यात प्रत्येक वस्तूमध्ये हा गेलेला असतो.

अशा प्रकारे हा कपडे घेतल्यानंतर आपण एखाद्या पात्रामध्ये तांब्याभर पाणी घ्यायचा आहे आणि एखाद्या भांड्यामध्ये तांब्याभर पाणी घ्यायचा आणि स्वतःच तोंड आहे त्यामुळे पाहायचा आहे. स्वतः चेहरा पाहायचा आहे आणि तुमची इच्छा आहे ती त्या पाण्यामध्ये पाहत बोलायचे आहे.

तुमची इच्छा आहे त्या पाण्यामध्ये पाहत बोलायची आहे. मात्र इच्छा व्यक्त करताना जणू काही ती इच्छा पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे आपण बोलणार आहोत.
उदारण म्हणजे, जर तुमचं घराच स्वप्न आहे. तर 2023 सालातील जुलै महिन्यामध्ये माझं घर बनवून झालेला आहे.

घराचं स्वप्न पूर्ण झालेला आहे, माझं घर उभा राहिलेला आहे माझ्या घराचं बांधकाम पूर्ण झालेला आहे,अशा प्रकारे आपण आपली इच्छा बोलून दाखवणार आहोत. तुमच्या घरात गरिबी आहे, तुम्हाला पैसे येण्याची आहे .

माझ्या घरात अमुक अमुक तारखेला अमुक दिवशी,अमुक सालामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे.

गर्भश्रीमंत झालेला आहे श्रीमंत झालेला आहे. याशिवाय अमुक तारखेला माझ्या घरामध्ये माझं स्वतःचं बाळ खेळत आहे, माझ्या मला मुलगा/ मुलगी झालेला आहे, असा  बोलायचं आहे. मात्र एका वेळी केवळ एक आणि एकच इच्छा पण बोलणार आहोत.

मात्र पूर्ण मनाने आणि आत्म विश्वासाने आपली वाक्य बोलायचं एकापेक्षा जास्त वेळ बोलायचे आहे.त्यानंतर हे जे पाणी आहे, आपण जे वस्त्र घेतला होता तेव्हा त्याच्या एका टोकाला आपण गाठ मारायची आहे. त्या गाठी वरती थोडंसं हे पाणी शिंपडायला आहे.

मग उरलेले पाणी आहे हे उरलेले पाणी आपण कोणत्याही झाडाच्या बुंध्याशी अर्पण करायचे आहे. मग हे कापड आपण एखाद्या सुरक्षित जागी आणि स्वच्छ जागेत अशा ठिकाणी हा कपडा ठेवून तिथे कपडे पुन्हा पाहण्याची गरज नाही.

जरी तो कापड दिसत असेल तरी काही हरकत नाही. जेव्हा तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होईल ती मनोकामना पूर्ण झाल्यानंतरच आपण या कपड्याला बांधलेली गाठ सोडायचे आहे. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन हा एक मूलभूत सिद्धांत आहे की, ज्यानुसार अनेकांची इच्छा पूर्ण होतात.

याला वास्तुशास्त्र, ज्योतिष शास्त्र, तंत्र-मंत्र शास्त्रची जर जोड दिली तर त्यातून निर्माण होणारे उपाय परिणामकारक असतात. आपण सुद्धा आपल्या मनातल्या इच्छांची पूर्तता करणारा असा हा छोटासा उपाय आवर्जून करा…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!