भाग्यवान स्त्रियांच्या शरीरावर असतात या 6 खुणा, श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या प्रत्येकालाच श्रीमंत बनायचं असतं, त्यासाठी आपण सर्वजण कष्ट करत असतो. परंतु कष्ट जरी असले तरी काही अडचणी आपल्या आयुष्यात असतात ज्या दूर नाही केल्या तर आपले नुकसान होते व आपली प्रगती होत नाही.

काही अगदी छोटे उपाय जे तुम्ही सहजपणे घरी करू शकता ज्यामध्ये तुमच्या अडचणी, दोष निघून जातात व तुम्ही धनवान बनू शकता.

स्वामी सांगतात की, प्रत्येक गोष्ट करण्यासाठी स्वच्छ मन, पूर्ण श्रद्धा, विश्वास असायला हवा. आपण जो उपाय करणार आहोत त्यावर पूर्ण विश्वास, श्रद्धा असायला हवी त्याचे कारण असे की जर ती असेल तरच तुम्ही उपाय मनापासून करू शकाल

व त्याचे फळ सुद्धा मिळेल, परंतु जर मनामध्ये शंका असेल, संशय, संभ्रम असेल तर त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही.

सर्व पुरुषांची इच्छा असते की, त्यांचे लग्न अशा स्त्रीशी व्हावे, जी भाग्यशाली आणि कुळाचा उद्धार करणारी असेल. परंतु सामान्य पद्धतीने स्त्रीकडे पाहून यासंबधी विचार केला जाऊ शकत नाही.

कारण सुंदर दिसणारी स्त्री कुटीलही असू शकते. याउलट साधी-सरळ दिसणारी स्त्री कर्तुत्ववान असू शकते. ज्योतिष शास्त्रामध्ये एक अशी विद्या आहे, ज्यावरून कोणत्याही स्त्रीच्या शरीराकडे पाहून तिच्या स्वभाव आणि चारित्र्याविषयी बरेच काही माहिती करून घेणे शक्य आहे.या विद्येला सामुद्रिक विद्या म्हणतात.

या विद्येचे संपूर्ण वर्णन सामुद्रिक शास्त्रामध्ये मिळते. धर्म ग्रंथानुसार सामुद्रिक शास्त्राची रचना शिव पुत्र कार्तिकेयने केली आहे. मुलीचे भाग्य आणि भविष्य तिच्या पतीसोबत जोडले जाते,

म्हणजे लग्नानंतर पत्नी जे काही चांगले वाईट कर्म करते त्याचा चांगला व वाईट प्रभाव तिच्या पतीच्या जीवनावरही पडतो. कारण लग्न हे असे बंधन आहे त्यामुळे दोन व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांचे जीवन एकमेकांशी जोडले जाते.

मग एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टींचा प्रभाव एकमेकांवर पडतो, काही स्त्रिया असतात की लग्नानंतर आपल्या पतीचे जीवन आनंदाने भरून देतात, तर काही स्त्रिया अशा असतात की त्यांच्या येण्याने त्यांच्या पतीचे आयुष्य दुःखमय बनून जाते.

प्रत्येकालाच असं वाटतं की आपला विवाह अशा स्त्री सोबत व्हावा जी भाग्यशाली असावी. पण सामान्यपणे अशी स्त्री ओळखता येत नाही. सुंदर दिसणारी स्त्री ही रागट आणि सामान्य दिसणारी स्त्री ही संस्कारी असू शकते.

ज्या स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यात आनंद व सुख आणतात त्यांना भाग्यशाली म्हटले जाते. या सृष्टीत काही गुणवान स्त्रिया आहेत. ज्या आपल्या पतीचे जीवन समृद्ध करतात तर कुणी असे वागते की यांच्यामुळे त्यांच्या पतींना दुःख कष्ट व पीडा मिळते.

काही स्त्रिया अशा असतात की लग्नानंतर तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात आणि त्याला रंकाचा राजा म्हणजे भिकाऱ्यालाही राजा बनवून टाकतात. हेच ते काही गुण असतात,

त्या आपल्या पतीला राजा बनवू शकतात. ज्या पुरुषांना अशा गुणांच्या स्त्रिया मिळतात त्यांना जीवनात जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. जी स्त्री धार्मिक असते व मनोभावे आणि श्रद्धापूर्वक भगवंतांचे पूजन करते,

पूजा अर्चना भगवंतांचे मनोभावे पूजन केले तर त्या घरात लक्ष्मीचे सदा वास्तव्य असते. त्याशिवाय यामुळे घरातले वातावरण मंगल राहते.

चाणक्य असे म्हणतात की, जी स्त्री आपल्या घराकडे व्यवस्थित लक्ष देते आणि घरातले काम शांततेने आणि मन लावून करते म्हणून त्या स्त्रीचा पती हे सुखी व समाधानी असतो.

जी स्त्री दारात आलेल्या याचकाला रिकाम्या हाती परत पाठवत नाही, दान करीत राहते त्याचे घरही धनधान्य नेहमी भरलेल असते कारण जर एखाद्या गरिबाला दान केले तर भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात व प्रसन्न होऊन आपली झोळी भरतात.

त्यांच्या घरी दारिद्र्य कधीच येत नाही आणि अशा स्त्रीच्या पतीला नेहमी यश मिळते, बरकत मिळते. अशी आहेत ती कामे, हे गुण जर तुमच्या पत्नीमध्ये असतील तर तुमचेही भाग्य उजळून निघेल.

तसेच भाग्यवान स्त्रियांची काही लक्षणे देखील असतात, ज्या मुलीचा चेहरा हा चंद्रासारखा गोल, रंग गोरा, डोळे थोडे मोठे असतात अशा महिला जीवनात सर्व प्रकारचे सुख भोगतात.

ज्या स्त्रीच्या शरिराचा रंग सोन्यासारखा असतो आणि हात लाल असतात अशा महिला पती व्रत पाळणाऱ्या असतात.ज्या स्त्रीच्या हातातील रेखा लाल, स्पष्ट, गोलाकार असतात त्या स्त्री भाग्यशाली असतात.

ज्या स्त्रियांचे बोटं लांब, सुंदर आणि बारीक असतात त्या महिला शुभ फळ प्रदान करतात. नाकावर तीळ असणार्‍या मुली खूप भाग्यवान असतात. नाकावरील तीळ धन, संपन्न जीवनाचे संकेत असतं.

या व्यतिरिक्त ज्या महिलांचे तळपाय सपाट असतात त्या देखील खूप भाग्यवान असतात.ज्या स्त्रियांची बेंबी मोठी आणि खोल असते त्या शुभ मानल्या गेल्या आहेत. घराची भरभराट होऊन समाजात मानसन्मान मिळतो.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!