नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,27 ऑगस्ट 2022 या दिवशी अमावस्या तीथी आलेली आहे. हे अमावस्या शनिवारच्या दिवशी आल्याने हिरे शनि अमावस्या किंवा शनेश्वर अमावस्या असंही म्हटलं जातं.
या दिवशी सूर्यग्रहण देखील असणार आहे. शनि अमावस्या आणि सूर्यग्रहण हे दोन्ही एकाच दिवशी आल्याने अतिशय दुर्लभ असा योग जुळून आलेला आहे. या दिवशी जीवनातील अनेक समस्यांचा नाश करण्यासाठी, कुंडलीत शनि दोष कमी करण्यासाठी तसेच पितरांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे.
यासाठी शनी अमावस्येला काही उपाय नक्की करा. या दिवशी पितरांचे निमित्त अर्पण केल्याने पितरांचा निमित्त दान केल्याने विशेष फळांची प्राप्त होते. आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे नाश होतो.
प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळते, धनवृद्धी होते. वंशवृद्धी होते. अमावास्या या तिथीला माता लक्ष्मी पुजन केल्या जाते, या दिवशी सायंकाळच्या वेळी मात्र लक्ष्मीचे पूजन केल्याने आपल्या जीवनामध्ये धन संबंधित कोणतीही समस्या राहत नाही.
घरामध्ये भरपूर धन येत राहतो तसाच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते.
शास्त्रांमध्ये शनि अमावस्याचे अत्यंत महत्त्व सांगण्यात आलेला आहे. त्यामुळे हे उपाय या दिवशी केल्यास, तर सर्व प्रकारच्या अडचणी होईल.
य दिवशी आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल असे काही थेंब टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचे आहे. स्नान करताना पवित्र नद्यांची नावे घ्यायची आहे, त्यांचे स्मरण करायचा आहे.
यामुळे शुभ फलांची प्राप्ती होते. परंतु लक्षात ठेवा हे सूर्योदयापूर्वीच करा व निवृत्त झाल्यानंतर सूर्यनारायणाला अलीकडेच आहे. हे अर्घ्य देताना त्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडे काय टाकायचे आहेत.
आणि या जलने सूर्यनारायणाला अरे घ्यायचा आहे. यामुळे समाजात आपल्याला मान-सन्मान मिळतो. आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात.
त्यानंतर आपल्या घराच्या आसपास जिथे पिंपळाचा वृक्ष असेल त्या ठिकाणी जायचा आहे जाताना एका ताब्यामध्ये पाणी घ्यायचा आहे या पाण्यामध्ये थोडेसे दूध आणि थोडेसे काय ते सुद्धा टाका मित्रांनो हे दूध आणि काळातील मिश्रित पाणी पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायचा आहे.
हे पाणी अर्पण करताना “ओम शनेश्वराय नमः”,”ओम शनेश्वराय नमः” हा मंत्र आपल्याला करायचा आहे. आता पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे.
आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी माता लक्ष्मीचा आगमन आपल्या घरी व्हावं, यासाठी प्रार्थना करायची आहे. शनी अमावस्येला केल्या जाणारा शास्त्रामध्ये सांगितलेला हा प्रभावी उपाय आहे.
तुम्ही उपाय शनी अमावस्येला नक्की करून. त्यानंतर कर्ज मुक्ती साठी शनी अमावस्येला कणकेचे छोटे-छोटे गोळे बनवायचे आहेत आणि हे कणकेचे गोळे माशांना खाऊ घालायचे आहेत. त्यामुळे कितीही कर्ज तुमच्यावर असेल हळूहळू कर्ज कमी व्हायला सुरुवात होईल.
त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं असतील, घरामध्ये अशांतता असेल तर घरामध्ये सुख-समृद्धी आणि शांतता येण्यासाठी शनी अमावस्येला काळ्या मुंग्या ना थोडीशी साखर खाऊ घाला.
काळा मुंग्यांचा खूप महत्त्व सांगण्यात आलेला आहे. एकच काळ्या मुंगीला जर आपण जेवू घालतो तर यामुळे ब्राम्हण जेवू घातल्याचे पुण्य मिळते. त्यामुळे हे काही उपाय नक्कीच केले पाहिजे…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments