नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,सनातन धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या अतिशय विशेष मानली जाते, तर पौर्णिमा अमावस्या प्रत्येक महिन्यात येते. भादो महिन्यातील अमावास्येला पूजेसोबत दानधर्म केल्याने देवतांची कृपा होते.
यावेळी भाद्रपद महिन्यातील अमावस्या शनिवार 27 ऑगस्ट रोजी पडत आहे, त्यामुळे तुम्हालाही या निमित्ताने दान करायचे असेल तर आत्तापासूनच तयारी करा. ज्याप्रमाणे सावन महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते,
त्याचप्रमाणे भादो महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. भाद्रपदात भक्त भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेत तल्लीन होतात.
नदीत स्नान करणे शुभ मानले जाते आणि भगवान सूर्यदेवांना जल अर्पण केले जाते, तसेच पितरांना पिंड दान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. अमावस्येच्या दिवशी काल सर्प दोषापासूनही मुक्ती मिळते.
या दिवशी कुश गोळा केला जातो आणि तो वर्षभर धार्मिक कार्यात वापरला जातो. भाद्रपद अमावस्या ही देशात अनेक ठिकाणी पिठोरा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. भाद्रपद अमावस्येला उपवास केल्याने संतती होते, असे मानले जाते.
उत्तर भारतात याला पिठोरी अमावस्या म्हणतात, तर दक्षिण भारतात ती पोळा अमावस्या म्हणून साजरी केली जाते.
1.मेष राशी: मेष राशींसाठी भाद्रपद महिना विशेष लाभदायक ठरणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.दुःख आणि दारिद्र्य आता संपणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.
सूर्य आपल्याला या काळात सकारात्मक फळ देणार आहेत, त्यामुळे सकारात्मक अनुभव येतील. मानसिक ताण तणाव दूर होईल. मानसन्मानाची प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात आपली प्रतिष्ठा उंचावणार आहे. राजकारणात एखादे पद प्राप्त होऊ शकते. कौटुंबिक सुख-शांती आणि समाधान लाभेल.
2.वृषभ राशी: वृषभ राशीसाठी भाद्रपद महिना सर्वच दृष्टीने लाभदायक ठरणार आहे.अपूर्ण योजना पूर्ण होणार असून, कामात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.
कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होतील .या काळात आपल्या मान-सन्मानात वाढ होणार आहे. आपण योजलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. बुध आपल्या राशीला शुभ फल देणार असून, गुरुचे वक्रगत्या मकर राशीत होणारे परिवर्तन आपल्या जीवनात मांगल्याची दिवस घेऊन येणार आहे.
प्रत्येक अडचणीतून मार्ग निघेल, प्रत्येक संकटावर मात करण्यात यशस्वी ठरणार आहात.उद्योग क्षेत्रात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.
3.कर्क राशी: कर्क राशीसाठी भाद्रपद महिना अत्यंत शुभ ठरणार आहे. आपल्या आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.
बढतीचे योग येऊ शकतात. सूर्य आणि गुरु हे आपल्याला अतिशय शुभफल देणार आहे. राजकीय दृष्ट्या आपल्यासाठी लाभ होणार आहे. त्या काळात आपल्या मानसन्मानात वाढ होईल.
4. कन्या राशी: कन्या राशिसाठी भाद्रपद महिना शुभ फलदायी ठरणार आहे.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभदायक ठरणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अतिशय शुभ घटना घडून येतील .
व्यवसायात प्रगती घडून येणार आहे. व्यवसाय प्रगतिपथावर राहील,तसेच कौटुंबिक सुख समाधानात वाढ होईल.एखाद्या मोठ्या व्यवसायाच्या कामाची सुरुवात करू शकता.
आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. एखाद्या वस्तूची खरेदी करू शकता. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
5.तूळ राशी: तूळ राशीसाठी भाद्रपद महिना लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ उत्तम ठरणार आहे. नव्या योजना लाभदायी होतील. उद्योग-व्यापार परिस्थिती पहिल्या पेक्षा चांगले होण्यास सुरुवात होईल.
धंद्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवन सुखाचे जाणार आहे. नवीन आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी प्रवास होतील.
व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभकारी ठरतील. आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा हा काळ आहे.
6.वृश्चिक राशी: भाद्रपद महिना वृश्चिक राशींच्या जीवनात आनंद आणि सकारात्मक भाग्य घेवून येणार आहे.आर्थिक स्थिती मजबूत होईल. सामाजिक, कार्यक्षेत्राचे क्षेत्रात किंवा राजकारणात आपल्या शब्दाला महत्त्व प्राप्त होणार आहे.
शेत जमिनीतून आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. उद्योग-व्यवसाय गुंतवणूक लाभदायक ठरणार आहे.पण गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला आवश्यक घेतला पाहिजे.
महत्त्वाची कामे करताना कुणावरही विसंबून राहू नका. कोर्टकचेरीच्या कामात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे .या काळात आपल्या जनसंपर्कात वाढवणार आहे.
7.धनु राशी: धनु राशिसाठी भाद्रपद महिना आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. सूर्याचे होणारे राशि परिवर्तन आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. गुरूंच्या आशीर्वाद प्राप्त होणार असल्यामुळे,
कोणत्याही संकटाचा सामना करण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. व्यवसायाने कार्यक्षेत्र भाग्योदय घडून येईल. हा काळ लाभदायक ठरणार आहे. हा आर्थिक उन्नती घडून येण्याची शक्यता आहे.
मात्र आर्थिक गुंतवणूक करतांना तज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरणार आहे.घरात धार्मिक अथवा मंगल कार्य होण्याचे संकेत आहेत. पारिवारिक सुखात वाढ दिसून येईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments