28 एप्रिल गुरुवारी स्वामी पुण्यतिथी येईपर्यंत, रोज संध्याकाळी घरांत कापूर जाळा आणि तारक मंत्र म्हणा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, स्वामी समर्थ, योगीराज, गुरुदेव यांची सेवा करताना मन खूप समाधान राहत, प्रसन्न होतं.

सेवा करताना तारक मंत्र कोणता आहे ज्याचा नित्य जप आपण केला पाहिजे, तारक मंत्र कसा जपावा, त्याचे आपल्या आयुष्यात काय महत्व आहे याची सर्व माहिती असणे गरजेचे आहे, कारण सेवा करत असताना चुकीचं काही व्हायला नको त्यासाठी आपण हे जाणून घेतले पाहिजे.

28 एप्रिल गुरूवारच्या दिवशी स्वामी पुण्यतिथी आहे. रोज संध्याकाळी घरात कापूर जाळा आणि तारक मंत्र बोला. यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील.

तर 28 एप्रिलला स्वामींची पुण्यतिथी आहे आणि आता काही दिवस चार पाच दिवस बाकी आहेत स्वामींच्या पुण्यतिथी येण्यासाठी, तर आपण आजपासूनच दोन-तीन दिवस बाकी असले तरी एक दिवस बाकी असला तरी पुण्यतिथी येईपर्यंत रोज संध्याकाळी देवघरा समोर बसून तुम्हाला एका वाटीमध्ये तांदूळ टाकून त्यावर कापुराच्या वड्या जाळायच्या आहेत आणि तारक मंत्र बोलायचा आहे.

म्हणजे कपूर जळत असताना तुम्हाला तारक मंत्र बोलायचा आहे. ज्या प्रमाणे आपण हवन करताना हवन जळत असताना नंतर आपण काहीतरी पूजा पाठ करत असतो.

तसाच कापूर जळतो असला पाहिजे आणि तारक मंत्र बोलायचा आहे. यासाठी रोज संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान देवघरासमोर बसून एका वाटीत थोडे चिमूटभर तांदूळ घ्या त्याच्यावर एक कापराची वडी ठेवा आणि त्या कापराच्या वडीला जळत असताना तुम्ही तारक मंत्र जो करा.

तसेच नर ती कापुराची वडी विजत आली असेल तर दुसरी वडी टाका आणि तारक मंत्र तुमच्या बोलत असताना सुरू ठेवा..

तारक मंत्र संपेपर्यंत तुम्ही वडी टाकता येते आणि ती जळत असायला पाहिजे. असं रोज करा. पुण्यतिथी घेईपर्यंत करा आणि पुण्यतिथी नंतर सुद्धा केलं तरी चालेल.

कारण यामुळे आपल्या घरच्या अडचणी, नकारात्मकता आणि वास्तु दोष किंवा इतर कोणतीही दोष असेल, पितृदोष असेल वाईट शक्ती असेल किंवा नजर लागलेली असेल.

कोणतीही विपदा अडचण असेल ते नष्ट होतात त्या कापराच्या वडीच्या दुराने आणि तारक मंत्र शक्तीने आपण तारले जातो..

आपले रक्षण व सुरक्षित राहतो सगळ्या समस्या दुःख आजार दीदार सर्व काही दूर होते. ते रोज करायला पाहिजे.

परंतु पुण्यतिथी विशेष आहे म्हणून हा उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तर तुम्ही हा स्वामी उपाय पुण्यतिथी पर्यंत केला तरी चालेल नंतर रोज संध्याकाळी केला तरी चालेल.

तुमच्या फक्त खर्च कापूर वडी साठी लागणार आहेत आणि बाकी तारक मंत्र तर गुगल वर तुम्ही मराठी तारक मंत्र टाकला तरी तुम्हाला मराठीमध्ये तारक मंत्र मिळेलच.

पण रोज कापूर वडी जळत असताना तुम्ही तो वाचू शकता.. तर हा अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा स्वामी उपाय नक्कीच करून पाहा.. धन्यवाद।।।

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!