नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,नशिबाला जेव्हा कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होत असते, तेव्हा अनेक शुभ योग आपोआप जमुन येत असतात. मनुष्याच्या जीवनाला प्रगतीचे एक नवीन चालना प्राप्त होणार आहे.
मानवी जीवनामध्ये सुख-शांती, समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती हवी असेल, आपल्याला एक शांतीपूर्ण आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर ईश्वराचा आशीर्वाद आपल्यावर असणे अत्यंत आवश्यक आहे.
ईश्वरी कृपा आपल्यावर असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या वेळी ग्रह-नक्षत्र हा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो आणि सोबतच ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद असतो, त्यावेळी व्यक्तीच्या जीवनात प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
हा काळ खरच मनुष्याच्या जीवनात प्रगतीचा काळ ठरत असतो. जीवनातील दुःख दारिद्रय काळ समाप्त होतो. तसेच सुख-समृद्धीचे मनुष्याच्या वाट्याला येत असते. आपल्या जीवनात कितीही वाईट काळ असुदे जेव्हा ईश्वरी शक्ती प्राप्त होते.
तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्या जीवनात जी परिस्थिती आहे त्यामध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. उद्या सोमवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
आपल्या जीवनात अतिशय सुंदर अनुभव आपल्याला येण्याचे संकेत आहेत. श्रीगणेशाचे विशेष कृपा आपल्या राशींवर बरसणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास आता सुरू होणार आहे.
आपल्या जिवनातील वाईट दिवस समाप्त होणार आहेत. प्रत्येक कामात किंवा प्रत्येक क्षेत्रात आपल्याला आता यश प्राप्त होणार आहे.
हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त आहे प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी व्रत उपवास करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.
भगवान श्रीगणेशाला प्रसंन्न करण्यासाठी हा दिवस उपयुक्त मानला जातो आषाढ शुक्लपक्ष धनिष्ठा नक्षत्र दिनांक 16 जुलै रोज शनिवार संकष्टी चतुर्थी असुन चंद्रोदय रात्री 9 वाजून 49 मिनिटांनी होणार आहे.
यावेळी संकष्टी चतुर्थीला ग्रहनक्षत्रांचा अतिशय शुभ संयोग बनत आहे या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशिच्या जीव सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत.
1. मेष राशी: मेष राशीच्या जीवनातील दुःखाचा अंधकारात समाप्त होण्याचे संकेत आहेत. भगवान भोलेनाथ आणि शनिदेव, भगवान श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशीस होणार आहे.
त्यामुळे या काळात संकष्टी चतुर्थीचा शुभ संयोग आपल्या जीवनात आनंदाची बहार घेण्याची शक्यता संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या यातनापासून आपली सुटका होणार आहे.
या संकटापासून आपण मुक्त होणार आहेत. या काळात गणेशाच्या कृपेने प्रत्येक संकटातून मार्ग देखील निघणार आहे. आर्थिक प्राप्तीमध्ये देखील आता वाढ होईल. सुख समृद्धी आणि ऐश्वर्यामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
आता प्रगतीला वेळ लागणार नाही. आपल्या जीवनातील नकारात्मकता आता समाप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान आणि यश कीर्तीमध्ये सुद्धा वाढ दिसून येईल.
2. वृषभ राशी: वृषभ राशींसाठी देखील काळ अनुकूल ठरत आहे. आता इथून पुढे भाग्य एका नव्या दिशेने कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे. आता जिवनातील वाईट दिवस संपणार आहेत.
मागील अनेक दिवसापासून जे वाईट दिवस आपल्या जीवनात चालू आहे, ते समाप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या देखील आता मिटणार आहेत. संकष्टी चतुर्थीपासून पुढे आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
या दिवशी उपवास करून श्रीगणेशाला बुंदीचा लाडू अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. प्रगतीला वेळ लागणार नाही.
3. सिंह राशी: सिंह राशीसाठी प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होणार आहेत. अडचणी आता दूर होणार आहेत. आपल्या जीवनात आनंदाचे रंग भरण्यास सुरुवात होणार आहे. जिवनातील वाईट परिस्थिती नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून, शुभ काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.
अनेक दिवसांपासून जीवनात चालू असणारा मानसिक तणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. आपल्या मनाला सतावणारी चिंता पुर्णपणे मिटणार आहे. नोकरीत प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे.
नोकरीत आपली कामे देखील पूर्ण होणार आहेत. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. उद्योग-व्यापार देखील आपल्याला यश प्राप्त होईल.
4. कन्या राशी: कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. भगवान श्रीगणेश आणि भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीत बरसणार आहे. या काळात बहुतीक सुखसुविधाच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.
व्यापारातून आपल्याला भरपूर नफा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. मागील काळात आपल्या जीवनात चालू असताना दुःख दारिद्र्य दूर होणार आहे. उद्योग-व्यापार यातून आपल्याला नफा प्राप्त होणार आहे.
5. तुळ राशी: ग्रह नक्षत्राची विशेष प्रभाव राहणार असून भगवान भोलेनाथ आणि भगवान श्री गणेशाचे विशेष आपल्या राशीत बरसणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
नोकरीत प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. नोकरीत आपली कामे देखील पूर्ण होणार आहेत. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. प्रगतीचे मार्ग देखील मोकळे होणार आहे.
6. कुंभ राशी: कुंभ राशीवर ग्रह-नक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनातील दारिद्र्याचा काळाचा समाप्त होणार आहे. भगवान भोलेनाथ आणि श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशीस बरसणार आहे.
उद्योग-व्यापार करियर आणि नोकरी अशा अनेक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल असणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments