वास्तुशास्त्राचे हे नियम पाळा, पैसाच पैसा घरात येईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  वास्तुशास्त्राचे हे नियम पाळा, पैसाच पैसा घरात येईल..

आपण अनेक वेळा घरामध्ये अनेक इंटर प्लॅट लावत असतो. ते फेंगशुईनुसार किंवा अन्य सजावटीच्या दृष्टीने लावण्यात येत. काही प्लांट आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लावण्यात येतात तर काही आपण वास्तुशास्त्राच्या सांगण्यावरून घरात लावत असतो.

यापैकी एक आहे स्नेक प्लांट. स्नेक प्लांट घरामध्ये दिसायला अधिक आकर्षक दिसतात आणि हवा सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होतो. याही व्यतिरिक्त प्रगती नाही संपत्तीसाठी नोकरी सारख्या कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्नेक प्लांट बरेच फायदे कारण ठरते असं सांगितलं.

वास्तुशास्त्रात अशा काही वनस्पतींचा उल्लेख केला आहे, त्यांना घरामध्ये लावल्याने आनंद आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. स्नेक प्लांट ही या वनस्पतींपैकी एक आहे. वास्तूनुसार घरामध्ये स्नेक प्लांट लावावे.

स्नेक प्लांट लावल्याने घरातील अनेक समस्या दूर होतात. याशिवाय आर्थिक स्थितीही सुधारते. चला जाणून घेऊया स्नेक प्लांट लावण्याचे नियम आणि त्याचे फायदे..

सर्वात आधी स्नेक प्लांट म्हणजे काय? हे जाणून घेऊ. तर स्नेक प्लांट हे एक सामान्य हाऊस प्लांट आहे. हे मुख्यतः आशिया आणि आफ्रिकामधील रोप आहे असं म्हणतात. यावर नेहमी गडद हिरव्या रंगाचे तलवारीच्या आकाराची पाने येतात.

याची पानं ही वरच्या दिशेने वाढतात आणि तलवारी नुसार दिसतात, याचबरोबर हे दिसायला बऱ्याच आर्टिफिशल झाडाप्रमाणे दिसतात. स्नेक प्लांटचा उपयोग सजावटीसाठी करण्यात येतो कारण दिसायला हे खूप सुंदर असतात.

या बरोबर असल्याचा रंग अधिक आकर्षक असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्या वाढीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते.

तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या स्नेक प्लांटची पानं थोडी विषारी असतात असे म्हणतात. त्यामुळे मुलांनाही यापासून दूर ठेवले जाते. मात्र, याउलट या स्नेक प्लांटचे आपल्या जीवनावर अनेक सकारात्मक परिणाम होतात असे म्हणतात.

कारण जीवनाच्या कोणत्या वळणावर कोणत्या समस्या येऊ शकतात ते कोणालाच माहिती नसतं, आपल्या जीवनातील अनेक समस्या टाळण्यासाठी वास्तुशास्त्र अनेक उपाय सांगत.

वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या सजीव आणि निर्जीव वस्तू बाबत अनेक नियम सांगण्यात येतात. याबरोबरच ज्योतिषशास्त्रानुसार स्नेक प्लांट आपल्या घरात लावण्याबद्दल हेही सांगितलं जातं.

मात्र ही वनस्पती घराच्या कोणत्या दिशेला ठेवणे शुभ मानले जाते? यामुळे आणखी काय फायदे होतात? वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये स्नेक प्लांट लावल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते.

हे रोप घरामध्ये लावल्याने खूप शुभ आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचे सकारात्मक प्रभाव आणि घरात घराच्या धनाच्या आगमनाचा मार्ग वाढतो. त्याचा सकारात्मक भावना घरात धन येण्याचे मार्ग मोकळे होतात.

याबरोबरच हे धनाला आकर्षित करत असेही म्हणतात. शिवाय वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये स्नेक प्लांटचा प्रभाव असाही असतो की, घरातील वातावरण नेहमी प्रसन्न होत.
कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम सद्भाव वाढतो.

यामुळे स्नेक प्लांट आपल्या घरात नक्की लावावं असा सल्ला वास्तुशास्त्रानुसार देण्यात येतो. शिवाय अनेक नैसर्गिक हवा शुद्ध करणारे देखील म्हणतात. या व्यतिरिक्त वास्तूनुसार ही वनस्पती घरात लावल्याने मानसिक शांती आणि आरामही मिळतो.

तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वास्तुशास्त्रानुसार नोकरी आणि व्यवसायात फायद्याची संधी मिळते असेही म्हणतात. याबरोबरच तुमच्या मुलांना जर अभ्यास करायचा कंटाळा येत असेल त्यांना आवडत नसेल तर तुम्ही त्याच्या अभ्यासाची टेबलावर स्नेक प्लांट ठेवू शकता.

मात्र मुलांना त्याला हात लावू नये याची जबाबदारी तुमची असावी. यामुळे त्यांची एकाग्रता वाढते असे सांगण्यात येत. याबरोबरच नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन हव असेल किंवा तुम्हीच सर्वांच्या नजरेत यावस वाटत असेल तर तुमच्या टेबलावर स्नेक प्लांट नक्की देऊ शकता.

तर वास्तुशास्त्रानुसार प्लॅन होण्यासाठी सर्वोत्तम दिशाही दक्षिण-पूर्व कोपरा मान्य केले. याबरोबरच दक्षिण किंवा पूर्व दिशा हे योग्य ठिकाण मानलं जातं. स्नेक प्लांट कधीही इतर कोणत्याही रोपसोबत ठेवू नये.

जर तुम्ही ते लिविंग रूममध्ये ठेवत असाल तर अशा ठिकाणी ठेवावी जिथे तुमच्या घरात येणाऱ्या प्रत्येकाला ती वनस्पती दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही स्नेक प्लांट नक्की ठेवू शकता.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!