नवरात्रीत देवीला नक्की वाहा हे फुल पैशांचा पाऊस पडेल, सुख-समृद्धी नांदेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,पितृ पंधरवडा संपला की 9 दिवसांच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. नवरात्रीच्या या नऊ पवित्र दिवसांत मातेची आराधना आणि पुजा केल्याने विशेष लाभ मिळतात.

दरम्यान, या दिवसांमध्ये काही विशेष उपाय केल्यास दुर्गा माता साऱ्यांच्या इछा पूर्ण करते. नवरात्रीत स्वच्छ मनाने काही कामे केल्यास देवी माता नक्कीच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते.

नवरात्री मध्ये 9 दिवस देवी मातेची नऊ विविध रूपांची पूजा केली जाते. या दिवसात बरेच महिला या 9 दिवसात 9 रंगांचे वस्त्र परिधान करतात.

या 9 दिवशी आपण देवी मातेचे रोज पूजन केले तर आपल्याला येणाऱ्या सर्व समस्या देवी माता त्यापासून सर्वक्षण करते.

तसेच आपल्याला भविष्यात चागल्या गोष्टी घडाव्यात यसाठी सुद्धा आशीर्वाद देतात. या दिवसात बरेच जण नऊ दिवस उपवास करतात किंवा व्रत ठेवतात. तर आपल्याला या काळात 1 उपाय करायचा आहे.

सर्व मंगल मांगल्ए, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये, त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, शारदीय नवरात्र सुरुवात झालेली आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीची विधिवत पूजा केली जाते आणि तिथे नामस्मरण केलं जातं केला जातो.

याचबरोबर, माता देवीला आवडणारे वस्तू अर्पण केल्या जातात. या नऊ दिवसांमध्ये फक्त देवीला मनोभावे शरण जातो त्याच्या मनातील सर्व इच्छा देवी माता नक्की पूर्ण करा.

तस तर आपण देवी मातेची पूजा करताना अनेक प्रकारची सामग्री मातेला अर्पण करत असतो. मातेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंगाची फुलं अतिशय शुभ आणि देवीला प्रिय असल्याचं मानलं गेलं आहे, त्यामुळे आपण जेव्हा नवरात्रीमध्ये देवीची पूजा करणार आहोत.

तेव्हा शक्य असेल तर दररोज लाल रंगाचे फूल नक्कीच अर्पण करावे आणि त्यातल्या त्यात जर हे लाल फुल जास्वंदी किंवा कमळ असेल तर अतिउत्तम मानले जाते, कारण

मित्रांना लाल रंगाचा जास्वंदीचं आणि कमळाचं फूल हे अतिशय प्रिय आहे. सोबतच लाल रंगाचा गुलाबाचं फूल देखील देवी माते प्रिय आहे. हे शक्य नसेल तर कमीत कमी नवरात्रीमध्ये एक दिवस तरी आपण देवी माती नसेल,

लाल रंगाचं किंवा एक तरी फुल नक्कीच अर्पण करा आणि या वेळी आपण मनातल्या मनात देवी मातीला आपली जी काही इच्छा आहे ते सुद्धा बोलून दाखवायचे आहे.

आपल्या घरात धनधान्य सुख येण्यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे. मित्रांनो देवी मातीची असीम कृपा तुमच्यावर बरसल्या शिवाय राहणार नाही.

या दिवशी दिवसभरात कधीही हा उपाय आपण करू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला स्वच्छ स्नान करायचा आहे आणि शक्य असेल तर लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचा आहे.

कारण लाल रंग हा दुर्गामातेला अत्यंत प्रिय आहे आणि त्याचा अर्थ लाल रंग हा धन पैसा वैभव खेचून आणतो. धनाला आकर्षित करणार आहे. त्यामुळे शक्यतो लाल रंगाचे वस्त्र यावेळी परिधान करायचा आहे.

आपल्या आसपास जिथे कुठे दुर्गा मातेचे मंदिर असेल किंवा माता लक्ष्मीचे मंदिर असेल त्या मंदीरात जायचा आहे आणि जाताना 2 विड्याची पाने आणि 2 अखंड न तुटलेले साबुत लवंग आणि दोन विलायची आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे घेऊन दुर्गा मातेच्या मंदिरात जायचे आहे.

मग तिथे गेल्यानंतर गाईच्या तुपाचा एक दिवा आपल्याला लावायचा आहे. आता हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून दुर्गामातेची विधिवत पूजा करायचे आहे. हे सर्व पूजा झाल्यानंतर आपण जी विड्याचं पान आनलेला आहे.

त्या सोबत 2 लवंगा आणि 2 विलायची ठेवून हा विडा दुर्गा मातेचे चरणाजवळ आपल्याला अर्पण करायचा आणि हा विडा अर्पण करताना एक मंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे. मंत्र म्हणजे,

“सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।”

हा मंत्र आपल्याला फक्त 1 वेळा बोलायचं आहे आणि तो विडा दुर्गामातेच्या चरणी जवळ अर्पण करायचा आहे. मग गंध अक्षता फुले अर्पण करायचे आहे आणि हात जोडून आपल्या मनातील ची इच्छा आहे हे दुर्गामाते समोर मनोमन बोलून दाखवायचे आहे.

आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटांचा नाश व्हावा आणि आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी धना ऐश्वर्या व तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं यासाठी प्रार्थना करायची आहे. मग त्यानंतर तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दुर्गा मातेला अर्पण करायचा आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!