7 डिसेंबर, मोठा बुधवार दत्त जयंती येईपर्यंत करा स्वामीं चरित्राचे 3 पारायण, सर्व इच्छा पूर्ण होतील..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास तसेच तुम्हाला काही अडचण असेल किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल.

आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा 1 अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. ह्या मंत्राचा किंवा उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा, तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल.

कारण अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो .

आणि मनोभावे पूजा करू शकतो. त्यामुळे प्रत्येक संकटापासून तसेच तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणींपासून स्वामी तुमचे रक्षण करतील. श्री स्वामींची कृपा आपल्यावर होईल.

आणि कोणत्याही गोष्टीची कमी तुमच्याकडे किंवा तुमच्या परिवारात राहणार नाहीत. याशिवाय घरात धन येण्याचे नवीन मार्ग निर्माण होण्यास सुरुवात होईल. गरिबी आणि दारिद्र्यता दूर होवून, घरात माता लक्ष्मी वास करेल.

तुम्ही जर स्वामी समर्थांची सेवेकरी स्वामी समर्थांचे भक्त आहात स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे तर तुम्ही ही माहिती संपूर्ण बघा. एक छोटीशी एक सोपी सांगितली आहे ती सेवा तुम्ही मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने सुरू करा.

ही सेवा दत्त जयंती येईपर्यंत करा स्वामीं चरित्राचे 3 पारायण, जे मनात आहे ते सर्व मिळेल करा इच्छा ती पूर्ण होईल. तसेच ही सेवा तुम्ही कोणत्याही गुरुवारच्या दिवसापासून सुरू करू शकता.

कोणत्याही गुरुवारपासून ही सेवा तुम्ही सुरु करावी. तसेच तुम्ही ही सेवा कोणत्याही एका वेळेस केली पाहिजे. कारण आज सकाळी, उद्या दुपारीआणि परवा संध्याकाळी केल्यास याचे फळ मिळणार नाही.

मग एक वेळ ठरल्यानंतर गुरूवारच्या दिवशी पहिला दिवशी असेल त्या दिवशी देव घरासमोर बसा आणि अगरबत्ती दिवा लावावा आणि हात जोडा. तसेच स्वामींना प्रार्थना करा की,

स्वामी महाराज आज पासून तुमची सेवा सुरू करत आहे. माझा सर्व इच्छा पूर्ण करा आणि मग तुम्हाला ही सेवा सुरू करायचे आहे. तसेच हा संकल्प तुम्हाला फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे.

तसेच या चमत्कारिक सेवेमध्ये तुम्हाला 4 गोष्टी करायच्या आहेत. त्यातील पहिली गोष्ट स्वामी चरित्र सारामृत या पारायणाची 3 अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहेत. मग त्यानंतर तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र बोलायचं आहे.

मग तारक मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र मधील 14 वा वाचायचा आहे, मग त्यानंतर तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्ही 11 माळी करायचा आहे.

अगदी सोपी थोडी मोठी सेवा आहे, परंतु तुम्ही दररोज नक्की केली पाहिजे. अशी ही सेवा सोपी सेवा करा, नक्की तुमच्या मनात जे आहे ते सगळं काही मिळेल. याचबरोबर, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!