नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू शास्त्रानुसार, देवघरात हि एक वस्तू आणि तुमच्या घरात चमत्कार होईल तुमच्या घराची बरकत होईल आपलं घर सुखसमृद्धीने व धनधान्य व पैशाची कधीच कमी पडणार नाही.
आपल्या घरातीळ देवघरात आपण खूप साऱ्या देवतांच्या मूर्तींची पूजा करत असतो काही आपण आकर्षक मूर्ती ठेवत असतो.ह्या बरोबरच फक्त मित्रानो आपल्या देवघरात आपण आणखी एक वस्तू जी तुम्हाला ठेवायची आहे.
हि वस्तू आपण श्रद्धेने व भक्तिभावाने त्याला आपल्या देवघरात स्थापन करायचे आहे.अशी एक वस्तू जर तुमच्या देवघरात असेल तर तुमची पूजा लवकरच स्वीकार केली जाईल.
तस तर देव हे भक्ती-भावांचे भुकेले असतात, पण काही अशा मूर्ती किंवा अशी वस्तु पूजा स्थानात ठेवल्या तर तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतात.
1. शिवलिंग: देवघरात कधीही शिवलिंग मोठा ठेऊ नये. छोटासा असावा किंवा जर तुम्ही पारस शिवलिंग ठेवत असाल तर खूपच चांगले आहे. शिवलिंग हे सर्व प्रकारच्या मूर्तीपेक्षा मोठे मानले गेले आहे.
त्यामुळे शिवलिंग घरात असण्याचे एक विधान आहे. तुमच्या घरात संतुलन राहते, सकारात्मक ऊर्जा राहते.
2.पंचामृत: पंचामृत रोज अर्पण करत नसाल, तर काहीही हरकत नाही. पण एकादशीच्या दिवशी पंचामृत नक्की अर्पण करत जा पंचामृतला पंचदिव्य अमृत असे म्हणतात. यामुळे आजार दूर राहतात.
तुम्ही जर रोज पंचामृत देवाला नैवेद्य दाखवून संपूर्ण परिवाराने हा प्रसाद ग्रहण केला तर कोणी आजारी पडणारच नाही आणि आजारी असतील तर ते बरे होतील.
3.चंदन: चंदन याचा अर्थ होतो थंड किंवा शितल होतो. जेव्हा आपण चंदन उगाळून देवाला तो स्वतःला लावतो, तेव्हा मस्तक शांत राहते, पण महिलांनी चंदनाचा ठाव असतो.
4.अक्षत: अक्षत हे वैभवाचे प्रतीक आहे. नियमित रूपाने शिवलिंगावर अक्षता नक्की अर्पण करा पण कधीही पूर्वजांचे फोटो देवघरात ठेऊ नका यामुळे देवी देवता नाराज होऊ शकतात.
5.नैवेद्य : नैवेद्य म्हणून तुम्ही देवाला फळ ही अर्पण करू शकता आणि काही नसेल तर गूळ किंवा ड्रायफ्रुटचा नैवेद्य दाखक्ता श्री गणेश आणि दुर्गा माताच्या नैवेद्यामध्ये तुळशीची पाने घालू नका..
6. घंटी आणि शंख: धुपामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि सकारात्मक ऊर्जा राहते. ज्या घरात घंटी वाजण्याचा आवाज सकाळी आणि संध्याकाळी येती तेथील वातावरण नेहमी शुद्ध राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते, ज्या घरात शंख असतो विधे लक्ष्मीचा वास असतो शंख चंद्र आणि सूर्य समान देव आहे…
याचबरोबर, सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे, गाई आणि त्याच वासरू ह्यांची जोडीने असलेली मूर्ती होय. कारण ही जोडी आपण घ्याची आहे गाई आणि वासरू जस कि माता आणि तीच मूल असते तसे.
अशी मूर्ती बाजारात मिळते ज्यामध्ये एकाच प्लेट वरती तुम्हाला त्या दोन्ही मूर्ती एकत्र मिळतील. तर तुम्हाला चांदीची, पितळेची, तांब्याची किंवा आणखी कोणत्या धातूची घ्यायची असेल त्या धातूची तुम्ही घ्या.
हि मूर्ती तुम्हाला आजकाल स्वामींच्या मठाजवळील एखाद्या पूजासामग्रीच्या दुकानात किंवा ऑनलाइन देखील मिळते. एखाद्या भांड्याचा दुकानात देखील अशी मूर्ती तुम्हाला मिळू शकते. तुम्ही मूर्ती ऐवजी प्रतिमा देखील वापरू शकता.
मूर्ती घरात आणल्यास त्याला अभिषेख घाला दुधाने अंघोळ घाला व नंतर त्याला स्वछ पाण्याने धूऊन घ्या.आता त्या मूर्तीला आपल्या घरात स्थापन करा मात्र एक गोष्ट आहे. हि मूर्ती तुमही तुमच्या देवघरात उजव्या बाजूला स्थापन करायची आहे.
ठेवल्यानंतर त्या मूर्तीला हळदी कुंकू व अक्षदा वाहून तिची पूजा करायची आहे. हे दररोज तुम्ही नित्यनियमाने करायचे आहे जसे तुम्ही दररोज तुमच्या देवघरातील बाकी देवदेवतांची पूजा करता तशीच त्या गाई आणि वासराची पूजा करायची आहे..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments