नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, हिंदू कॅलेंडरचा चौथा महिना आषाढ महिना आहे. हिंदू धर्मानुसार हा महिना उपासनेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यापासून पावसाळा सुरू होतो.
हवामानातील बदलामुळे या महिन्यात आरोग्याबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. यावेळी आषाढ 30 जून ते 28 जुलैपर्यंत असेल. ज्योतिषी करिश्मा कौशिक यांच्याकडून जाणून घेऊया की आषाढ महिन्याचे महत्त्व काय आहे आणि यावेळी कोणत्या देवाची पूजा करावी.
हिंदू धर्मात आषाढ महिन्याला खूप महत्त्व आहे. या काळात मंगळ आणि सूर्याची पूजा करणे शुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात मंगळाची पूजा केल्याने कुंडलीत बसलेला मंगळ अशुभ प्रभावाऐवजी शुभ प्रभाव देऊ लागतो.
यासोबत सूर्यही शुभ प्रभाव देऊ लागतो. आषाढ महिन्यात मंगळ आणि सूर्य या दोन्ही ग्रहांची उपासना केल्याने तुम्हाला ऊर्जा मिळते. यासोबतच भगवान विष्णूची पूजा करणे शुभ आहे.
तसेच 30 जूनपासून आषाढ महिना सुरू होत आहे. देवाला यामुळे आपल्या घरात भांडण तर दूर होतील. पण घरात आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि घरात पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि पैसा आपल्याकडे खेचला जाईल.
या महिन्यात काही गोष्टी करण्यासारख्या आहेत.मित्रांनो आषाढ महिन्यामध्ये स्कंदपुराणनुसार आषाढ महिन्यात एक गुप्त व्रत करायचा आहे म्हणजे फक्त एकाच वेळी जेवण करायचे आहे आणि असे करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
कारण या दरम्यान पावसाळा सुरू होतो यामुळे पचनशक्ती कमी होते. पोटात संबंधित जास्त अन्न खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.
त्यामुळे धर्म ग्रंथानुसार महिन्यात संत आणि ब्राह्मणांना छत्री, मीठ आणि आवळ्याचे दान करावे असे केल्याने भगवान वामन प्रसन्न होतात ते भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात.
त्यांची विशेष पूजा करा. सूर्यदेवाची पूजा करण्याचा नियम आहे. मित्रांनो लोकांच्या कुंडलीत सूर्य अशुभ आहे, त्या लोकांनी या महिन्यात गहू, लाल चंदन आणि तांब्याचे भांडे लाल कपड्यात ब्राह्मणाला दान करावी.
यामुळे सूर्य देव प्रसन्न होतात आणि या महिन्याच्या प्रत्येक रविवारी जीवनात मीठ वापरू नये. तर सर्वात महत्त्वाची पुढची गोष्ट आहे आपल्या घरात या कोपऱ्यात दिवा लावावा.
मित्रांनो तसं तर आपल्या घरातील आपण पाणी ठेवतो म्हणजे आपल्या घरांत जो पाण्याची दिशा आहे. मित्रांनो पाणी आपण ज्या कोपऱ्यात ठेवतो, स्वयंपाक खोली ज्या कोपऱ्यात पाण्याचा संचय करतो, त्याच्याजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे.
मग तो तुपाचा किंवा तेलाचा असो किंवा मोहरीच्या तेलाचा लावू शकता. मित्रांनो कोणत्याही दिवशी ते लावा पण त्यासोबतच आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वार उजव्या-डाव्या कोणत्याही कोपऱ्यात आपल्याला एक दिवा लावायचा आणि तसेच हा पवित्र महिना यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी शुभ आहे.
वर्षातील 12 महिन्यांमध्ये आषाढ महिना महिना त्यामुळे यज्ञ केलेले फारशी फळ लवकर प्राप्त होत. एवढेच नाही तर या सोबतच जीवनात सुख-समृद्धीचे आगमन होते. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीत मंगळ स्थिती मजबूत करायचे असेल.
तसेच आर्थिक अडचणी पासून मुक्ती मिळवायची असेल, तर आषाढ महिन्यात श्रीहरी विष्णू, भोलेनाथ, माता दुर्गा पूजा करावी. आषाढ महिन्यात त्यांची पूजा करणे विशेष फलदायी असते.
आषाढ महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून काही न खाता स्नान करावे व त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. सूर्यदेवाला आरोग्याची देवता म्हटलं जातं आणि आषाढ महिन्यात याची पूजा केल्याने शारीरिक त्रासांपासून दूर राहतो.
आषाढ महिन्यात अनेक सण साजरे केले जातात त्यामुळे हा महिना पूजेसाठी आणखीनच खास आहे. आषाढी एकादशी, वासुदशी, द्वादशी पोर्णिमा, माऊली पंचमी आणि कामिका एकादशी या दिव्याची अनेक सण येत असतात म्हणून मित्रांनो या दरम्यान विधीपूर्वक पूजा पाठ केल्यास देव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.
आषाढ महिन्यात धर्मालाही विशेष महत्व आहे. आपल्या क्षमतेनुसार आषाढ महिन्यात गरजु लोकांना दान करावे. दान केल्याने भगवान विष्णूची कृपा राहते आणि तो व्यक्ती भाग्यवान होतो, असं म्हटलं जातं आणि लगेच तुम्हाला फरक जाणवेल.
तसेच याचबरोबर, ज्योतिर्विद करिश्मा कौशिक सांगतात की, शरीरात असलेले एन्झाइम्स, बॅक्टेरिया, फंगस इ. आषाढ महिन्याच्या सुरुवातीला बाहेर पडू लागतात. अशा परिस्थितीत या महिन्यात कॉलरासारख्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवतात.
याशिवाय या महिन्यात पाण्याशी संबंधित आजारही होतात. त्यामुळे या वेळी पाणी उकळून किंवा गाळून प्यावे. टरबूज, काकडी, आंबा यासारखी जलयुक्त फळे खा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments