दिवाळीची साफसफाई करताना फेकू नका या 5 वस्तू , लक्ष्मी घरातून जाईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,भारत हा हिंदु संस्कृतीचा देश मानला जातो, त्यामुळे हिंदु धर्मातील दिवाळी हा मोठा सण भारतातील मुख्य सणांपैकी मानला जातो. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते.

तसेच काही भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीचा सण हा भारतीय संस्कृतीतील मोठा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परत आले, म्हणूनच प्रजेने संपूर्ण नगरीत दिवे लावून त्याचे स्वागत केले होते

तसेच हिंदु धर्मातील ज्योतिष शास्त्रामध्ये बाहेरील वाईट नजरेपासून दूर राहण्याचे अनेक पर्याय तसेच उपाय संगितले आहेत. मात्र आपण दरवर्षी दिवाळीच्या रात्री देखील एक खास उपाय केला जातो,

ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे वाईट नजरेपासून रक्षण होते. दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो.

या विशेष दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनानंतर पूजेत लावलेला दिवा हा रात्रभर तसाच ठेवला जातो. त्यामुळे दिवाळी हा सनातन धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो,

म्हणूनच या सनापूर्वी संपूर्ण घराची साफसफाई केली जाते. या घराला रंग देऊन सुंदर बनवले जाते. याचबरोबर लक्ष्मीचा वास घरातच राहावा, यासाठी दिवाळीपूर्वी घराची सजावट जोरदार केली जाते.

यावर्षी 21 ऑक्टोबरपासून दिवाळीची सुरू8होत आहे. तसेच त्यासाठी घराची साफ-सफाई खरेदी अधि कामे सुरू झाली आहेत. तुमच्या घराची साफसफाई करत असाल तर काळजी घ्या,

कारण साफसफाई करताना आढळणाऱ्या काही खास गोष्टी तुमचे नशीब बदलू शकतात. घराची साफसफाई करताना काही वस्तू मिळणे खूप शुभ असते, या गोष्टी तुमच्या आयुष्यात येणारे सुख आणि समृद्धी दर्शवतात.

यापैकी पहिली गोष्ट म्हणजे, पैसे मिळणे होय. जर साफसफाई करताना अचानक नोटा किंवा नाणी पर्समध्ये दिसली, तर ती खूप शुभ आहे. हे पैसे मंदिरात दान करा,त्यामुळे तुमच्यावर देवीचा धनाचा वर्षाव सुरू होईल.

दुसरी गोष्ट म्हणजे, शंख किंवा कवडी मिळणे होय. शंख किंवा कवडी मिळणे खूप शुभ असते,कारण या आहेत लक्ष्मीच्या आवडत्या गोष्टी त्यांना भेटल्याने पैसे मिळण्याची दाट शक्यता असते.

तिसरा गोष्ट म्हणजे, मोरपंख किंवा बासरी मिळणे.घराची साफसफाई करताना किंवा बासरी मिळणे हे तुमच्यावर देवाच्या कृपेचे करताना सापडले, तर नशिबाच्या चमकण्याचे लक्षण आहे.

याचबरोबर जर अचानक साफसफाई करताना तांदूळ सापडले तर, ते धनप्राप्ती होण्याचे संकेत मानले जाते. याशिवाय साफसफाई करतांना, जर तुम्हाला लाल कपडा सापडला,

तर ते तुमच्या आयुष्यातील शुभ आणि सकारात्मक काळ सुरू होण्याचे संकेत असते..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!