28 मार्च पापमोचनी एकादशी, घरांत चुपचाप जाळा विलायची, पैशाच्या राशी लागतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, 28 मार्च 2022 सोमवारचा दिवस आणि या दिवशी पापमोचनी एकादशी आलेली आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात एकादशीस पापमोचनी एकादशी असं म्हटलं जातं.

आपल्या हातून कळत नकळत जी काही पापकर्म घडतात, या पाप कर्मातून मुक्ती मिळवण्यासाठीची ही एकादशी असते. या एकादशी तिथीस आपण सकाळी लवकर उठावं उठल्याबरोबर आपल्या पितरांचे स्मरण करावं.

आपल्या गुरूंचे स्मरण करावं, आपल्या आवडत्या देवीदेवतांचे स्मरण करावं आणि आपल्या हातून कळत नकळत त्याची काही पापकर्म घडलेली असतील या पाप कर्मातून मुक्त प्रदान करण्याची क्षमा, प्रार्थना करावी,। आपल्या हातून जे काही कर्म घडत असतात त्यानुसारच आपल्याला पाप-पुण्य या गोष्टी प्राप्त होत असतात.

जर तुम्हाला जीवनामध्ये सुख प्राप्त होत नाहीये सतत काही ना काही तरी अडचणीत आहात संकट येतात जीवनामध्ये दुःखच दुःख आहे तर लक्षात घ्या या जन्मामध्ये किंवा यापूर्वीच्या गत जन्मांमध्ये जी काही पापकर्म आपल्या हातून कळत नकळत घडलेली असतील तर पापकर्माचे हे फळ आपल्याला प्राप्त होत आहे.

तसेच सकाळी उठल्याबरोबर हे छोटंसं काम आपण करायचे आहे, त्या नंतर स्नान करताना स्नान करण्याच्या पाण्यामध्ये आवळ्याची पावडर टाकून अंघोळ करायची आहे.

कारण आवळा हा भगवान श्रीविष्णु अत्यंत अप्रिय मानला जातो, तो त्यांचा अतिशय प्रिय वृक्ष आहे आणि या वृक्षामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीहरी विष्णू वास्तवता एकादशी तिथे आहे आणि ही एकादशी भगवान श्रीहरी विष्णूची तिथी मानली जाते ती त्यांना समर्पित आहे.

म्हणूनच आवळ्याचा रस आपण थोडासा स्नान करण्याच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यात या पाण्याने स्नान करावं. स्नान करताना “ओम नमो भगवते वासुदेवाय”,” ओम नमो भगवते वासुदेवाय”, या मंत्राचा जप करत,आपण स्नान करा.

जर तुमच्या जीवनामध्ये काही बाधा असतील, एखादी नकारात्मक शक्ती जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तुमच्याही नकळत त्रास देत असेल तर या सर्व प्रकारच्या अडचणीपासून आपल्याला नक्की मुक्ती मिळते जीवनामध्ये सुख आनंद आरोग्याची प्राप्ती होऊ लागते.

ज्यांना शक्य असेल त्यांनी या पापमोचनी एकादशी व्रत उपवास नक्की करा. जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर कमीत कमी एक वेळ जेवण करून हे व्रत करू शकता किंवा तेही जर शक्य नसेल तर फक्त फलाहार करू शकता.

मात्र चुकूनही मांसाहार खाऊ नका, त्या गोष्टीपासून दूर दूर राहिलं पाहिजे. सात्विक अन्न सेवन आपण केले तरीसुद्धा या एकादशीचे फळ आपल्याला नक्की मिळेल.

त्या दिवशी कोणाची ही चेष्टा मस्करी करणे, मन दुखावलं अपमान करणं या गोष्टींपासून आपण दूर राहा.

अन्यथा उपायाचा संपूर्ण फळ आपल्याला कळत नाही. या दिवशी अर्थातच मसुरची डाळ असेल किंवा भात असेल या गोष्टींचे सेवन सुद्धा आपण करायला नको.

जो उपाय आपण करायचा आहे यासाठी आपल्याला 6 हिरव्या विलायची घ्यायचे आहेत. आम्ही सोबतच कापराच्या वड्या तेवढ्यात घ्यायच्या आहेत, की जेणेकरून या संपूर्ण सहाच्या सहा विलायची संपूर्णपणे जळून जातील.

अशा प्रकारची सामग्री घेतल्यानंतर सर्वप्रथम आपण आपल्या गुरूंचे स्मरण करायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या पात्रांमध्ये या विलायची आणि कापूर घ्यायचे आहेत.

घरांत ज्या व्यक्तीच्या समस्या आहेत त्या व्यक्तीच्या यावरून 3 वेळा किंवा 5 वेळा, 7 वेळा या विलायची आपण वारुन घ्या आणि त्यानंतर एखाद्या पात्रांमध्ये आपण ठेवायचे आहेत आणि त्याच्या कापूर त्यामध्ये पण टाकायचा आहे आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि या विलायच्या जाळायच्या  आहेत.

मग  जाळल्यानंतर जो काही थोडा धूर बाहेर पडेल, तो आपण आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. ज्या ठिकाणी अंधार पडतो त्या ठिकाणी सुद्धा आपण ही फिरवा.

मग संपूर्ण घरामध्ये हे फिरवल्यानंतर आपण त्याची राख शिल्लक राहणार आहे, ती एखाद्या कोणत्याही वृक्षाच्या खाली या मातीमध्ये किंवा शक्य नसेल करत तर घरापासून दूर ही राख फेकायची आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!