मुंगूस दिसताच क्षणी करा हे काम, पैसा इतका येईल की सांभाळता येणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपल्या ध-र्मात बहुतेक प्राण्याबद्दल शुभ अशुभ काही संकेत सांगितलेले आहेत आपण गाय, कावळा, साप, कासव, मुंगूस अशा अनेक प्राण्यांचे सं बं ध देवांशी जोडतो प्रत्येक प्राण्यांचा सं-बंध काहीना काही अंश भागवंतांशी जोडलेला असतोच त्यातलच एक म्हणजे मुंगूस.

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक प्राण्याचे नाते हे भगवंताशी जोडलेली आहे. आपल्याला धनलाभ होणार आहे की नाही याचे काही संकेत अनेक वर्षापासून धर्मग्रंथांमध्ये लिहून ठेवलेली आहे.

या माहितीमध्ये मुंगूस आपल्याला दिसल्यावर ती त्याचे नेमके फायदे होतात कुठली तोटे होता की आज आपण पाहणार आहोत.

कारण मुंगूसांचे दर्शन होणं म्हणजे साक्षात भगवंत श्रीविष्णू यांचे दर्शन होणं, असं समजलं जातं.

जर तुम्ही महत्त्वाचं काम करण्यासाठी बाहेर जात असाल अशा वेळी तुम्हाला मुंगूस नजरेस पडला तर भगवान श्रीविष्णु यांचे दर्शन तुम्हाला घडलं आहे असं म्हटलं जातं.

मग मुंगूसांचे दर्शन होणार शुभ मानला जातो. मग तोच मुंगूस तुम्हाला उजव्या बाजूला दिसत असेल तर तुम्ही रस्त्याने जात असताना मुंगूस रस्ता ओलांडत असेल तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी धनप्राप्तीचे लाभदायी संकेत असतात.

कारण जर मुंगूस दिसल्यावर उजव्या बाजूने डाव्या बाजूला जात असेल तर 7 दिवसाच्या आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे धनप्राप्ती संकेत मानले जातात..

याशिवाय मुंगूस आणि साप यांची भांडणे होतात सदृश्य जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी दिसल्यास हे सुद्धा खूप लाभदायक असतं आणि धनप्राप्तीचे संकेत मानला जातो.

त्याचबरोबर तुमच्या शत्रूचा लवकरच नाश होणार आहे असं सुद्धा हे दृश्य आपल्याला सांगत असतं.

कारण साप आणि मुंगुस यांचे भांडण याचा दृश्य एखाद्या व्यक्तीला ज्या वेळी पाहायला मिळतो तो व्यक्ती भाग्यशाली असतो. अन्यथा अस्पृश्य कोणाला ही सहसा पाहायला मिळत नाही…

जर एखाद्याच्या घरी मुंगूस असेल तर ते सुद्धा खूप फायद्याचं असतं कारण त्यांच्या घराजवळ साप येत नाहीत, कारण साप आणि मुंगूस यांचे जन्मोजन्मीचं वैर आहे.

साप आणि मुंगुस यांचे भांडण हे सातत्याने होत असतात, कारण जोपर्यंत साप मरत नाही, तोपर्यंत मुंगूस पाठीमागे हटत नाही. एकतर मुंगुस सापाला मारते किंवा सापाला पळवून लावते…

मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही त्याच्या समोरून मनोभावे हात जोडायचे आहेत, तुमच्या मनातील ही काही इच्छा आहे ती मुंगूस समोर सांगायची आहे..

त्याचबरोबर ज्या वेळी तुमची नजर मुंगूसावर आणि मुंगसाची नजर तुमच्यावर पडेल त्या वेळी त्याच्या समोर हात जोडून त्याला प्रणाम करावा असं केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये धनाची कधीच कमतरता पडणार नाही.  .

तुमच्या घरामध्ये सुख-संपत्ती, ऐश्वर्य, वैभव शांतता नांदेल. तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होईल…..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!