वास्तूनुसार या 12 वनस्पती समस्या दूर करतील, नक्कीच लावा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  वास्तूनुसार या 12 वनस्पती समस्या दूर करतील, नक्कीच लावा..

धर्मशास्त्रात झाडाचे महत्त्व आदी पासुन सांगण्यात आले आहे. कोणते झाड लावावे ,कोणत्या दिशेला लावावे , तेचे फायदे , तोटे या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत . या आणि विज्ञानानुसार कोणते झाड किती प्रमाणात ऑक्सिजन देते अश्या गोष्टी सांगितल्या आहेत. एकूण काय तर झाडाचे महत्त्व मानवी जीवनात खुप आहे.

एक असे झाड आहि की ते आपण आपल्या अंगणात लावलो तर तुमचं घर हे सर्व प्रकारच्या तंत्रमन्त्रपासुन , सर्व प्रकारच्या काळ्या जादुपासुन , करणीपासुन सुरक्षित राहील. आजकाल पाहतो की आपल्या प्रगतीवर जळणारे त्यामुळे जर आश्य प्रकारच्या कालीजदू जर आपल्या घरावर झाली,

तर आपण कितीही मेहनत केली तर ते काय उपयोगाची ठरत नाही. घरत पैसा टेकुन राहत नाही तर असल्या प्रकारच्या जादू पासुन आपल्या घराला सुरक्षित ठेवण्याचे काम हे झाड करते.

जर तुमच्या मनात काही इच्छा असतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही देवपूजा करत असाल तर आस म्हणतात की या झाड प्रथमेश माझं गणपती बाप्पाचे स्वरूप आहे.

हे झाड आहे पांढरी रुई .सर्व प्रकारच्या दुःखांपासून , कष्टपासुन हे झाड तुमची सुरक्षा करील. हे झाड तुमच्या जीवनातील समाश्या दुर करते. जर पती -पत्नी मध्ये वाद असतील,मुलगा आणि बापाच्यात पटत नसेल तर हे वाद शमविण्याचे काम हे झाड करत असते.

थोडक्यात सकारात्मक शक्ती वाढवण्याचे काम हे करत असते. आस मानतात की हे झाड गणपती बाप्पाचे स्वरूप आहे. ज्या पद्धतीने आपण देव पुजा करतो त्याच प्रमाणे या झाडाची पुजा करावी.

या झाडाची पूजा करताना झाडाला कपभर दुध अर्पण करावे आणि जा लोकांना दूध उपलब्ध होत नाही शुद्ध पाणी घेऊन त्यात दुधचे काही थेंब टाकुन ते जल अर्पण करावे.

हिंदुधर्म शास्त्रामध्ये असा उल्लेख आहि की आपण या झाडाला सलग 11 वर्षे जर पूजा केली तर यांच्या मूळामध्ये गणपती बाप्पा अवतरीत होतात.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावणे खूप सुख मानले जाते. घरामध्ये हिरवी रोपे ठेवल्यास तर घरातलं सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे घरात सुख-समृद्धी वाढते.

अनेक वनस्पती सांगितलेले आहे त्या लावल्याने तो सौभाग्य वाढते आणि आनंद मिळतो. या पैकी एक म्हणजे मनी प्लांट होय. मनी प्लांटचा वापर अनेक घरांमध्ये केला जातो. मनी प्लांट लावताना वास्तुशास्त्राचा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण या रोपट्याचा संबंध थेट आर्थिक बाबींची आहे.

त्याची नीट निगा राखली गली नाही तर पैसे कमवायच्या ऐवजी पैसा गमवण्याचे साधन बनेल. यासाठी वास्तुशास्त्रात सांगितले नियम पाळले पाहिजे. मनी प्लांट हे इंडोवर प्लांट असल्याने अर्थात घराच्या आत लावण्याचे झाड आहे.

मात्र ते कोणत्याही दिशेला ठेवून चालणार नाही, तर आग्येय दिशेला ठेवावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. यासोबतच घराची आर्थिक स्थिती भक्कम होते. घरात पैसा कायम टिकून राहतो.

वास्तुनुसार आग्येय कोपऱ्यात मनी प्लांट ठेवल्याने ग्रहस्थिती सुधारणे व शुक्र ग्रह बलवान होतो. कारण या दिशेचा स्वामी श्री गणेशा आहे आणि ते सर्व प्रकारच्या संकटांचा नाश करतात.

शुक्र ग्रह आपल्या जीवनात रसिकता आणतो आणि जीवन आनंदमय बनवतो. मनी प्लांट कधीही उत्तर-पूर्व दिशेला लावू नये. या दोन्हीचा वृक्षारोपणासाठी निषिद्ध आहेत.

पुर्वेला प्रकाशात थेट संबंध असल्याने वृक्ष, झाड यांच्यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबू नये, हा त्यामागचा उद्देश असतो. अशा स्थितीत या अशुभ फळ मिळते. पैशांचा ऱ्हास होतो आणि पैसा आल्या पावली निघून जातो.

वास्तुशास्त्रात रोप लावण्यासाठी विशेष तिथी सांगण्यात आलेले आहे. त्यानुसार शुक्ल अष्टमीपासून कृष्णपक्षातील सप्तमी तिथीपर्यंत मनी प्लांट लावल्यास शुभ फळ मिळते. घरात पैशांचा ओघ वाढतो आणि पैसा टिकून राहतो.

मनी प्लॅन्टची वेल ही समृद्ध वाढवणारी वेल मानली जाते. मनी प्लांटची पाने सुकलेले किंवा पिवळे पडले असतील तर ते ताबडतोब काढून टाकावे. असे मानले जाते की, असे पाने समृद्धीमध्ये अडथळा बनतो.

त्यामुळे एवढी काळजी घेतली तर मनी प्लांट लावण्या मागचा हेतू सफल होईल. तुम्ही निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग तुमची काळजी घेईल. तुम्हीसुद्धा याप्रकारे मनी प्लांटची काळजी घ्या…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!