तुमच्या जवळ ठेवा नेहमी 1 वस्तू जबरदस्त लाभ होईल, शुक्रवापासून ही 1 छोटीशी वस्तू ठेवा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, तुमच्या जवळ ठेवा नेहमी 1 वस्तू जबरदस्त लाभ होईल, शुक्रवापासून ही 1 छोटीशी वस्तू ठेवा..

वास्तुशास्त्रात व्यक्तीचे जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच यावर काय उपाय करावे? हे देखील सांगण्यात आले. अनेक वेळा कठीण परिश्रम करूनही करिअरमध्ये हवं तसं यश मिळत नाही.

अशा वेळी मनात निराशा होत होते आणि आपण कामाकडे तेवढं लक्ष देऊ शकत नाही. मग प्रत्येक दिवशी घराबाहेर मीनिघतांना काय करावं? जेणेकरून यश तुमच्या पायाशी लोळेल. चला जाणून घेऊया..

तुम्ही ऑफिसच्या कुठल्या महत्त्वाच्या कामाने घ

रातून असाल तर घरातून निघताना थोडा गूळ खावा आणि पाणी पिऊनच निघावं असं करणं अत्यंत शुभ मानले जातात. यामुळे यशस्वी होण्याची शक्यताही वाढत जाते आणि घरातून जेव्हा आपण बाहेर निघतो.

तेव्हा आपले नियोजित काम होतं नाही. जिथे तिथे निराशा मिळते. या वेळी असं वाटतं की आजचा संपूर्ण दिवस खराब केला. ज्योतिषशास्त्र तसेच वास्तुशास्त्राचा अनेक उपाय देण्यात आले आहेत. आठवड्याच्या प्रत्येक दिवशी घरातून बाहेर निघताना हा उपाय तुम्ही नक्की करावा.

वास्तुशास्त्रानुसार सोमवारच्या दिवसात विशिष्ट कामासाठी बाहेर निघत असाल तर आधी आरशात चेहरा बघावं. असं केल्यास नियोजित काम मार्गी लागतं असं सांगण्यात येतं.

मंगळवारी कामासाठी बाहेर निघताना काहीतरी गोड खाऊन निघावं. बुधवारी काही खास कामासाठी असाल तर कोथिंबिरीची पाने खाऊन घराबाहेर निघावे. असे केल्यास कामात सफलता मिळते.

गुरुवारी खास कामासाठी बाहेर निघत असाल तर मोहरीची दाणे तोंडात टाकून निघावेत, याने फायदा होईल. शुक्रवारच्या दिवशी कामासाठी बाहेर निघत असाल तर दुधापासून बनवलेले पदार्थ खावे.

खास करून दही खाऊन निघाल्यास लाभ मिळतो ,असा ज्योतिष शास्त्र सांगते. या व्यतिरिक्त शनिवारी कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघत असाल तर आलं अथवा तूप खाऊन बाहेर पडावा.

यामुळे सुद्धा तुमचे महत्त्वाचे काम मार्गी लागतील असं सांगण्यात येतं आणि रविवारी महत्वाच्या कामासाठी बाहेर निघत असाल तर बाहेर निघताना खाण्याच पान जवळ ठेवावा त्यामुळे तुमची नियोजित कामे मार्गी लागतील, असं सांगितलं जातं.

शास्त्र पुराणानुसार आई-वडिलांचा आशीर्वाद सर्वात महत्त्वाचा मानला जातो, यामुळे याला तुमच्या सवयी सहभागी करून नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!