नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, पितृपक्षातील इंदिरा एकादशी पितरांच्या मुक्तीसाठी गाईला खाऊ घाला 1 वस्तू..
या वर्षी ही एकादशी 10 ऑक्टोबर,, या दिवशी आली आहे.
कारण हिंदू धर्ममध्ये गाईला मातेचा दर्जा दिला आहे. कारण गाईमध्ये 33 कोटी देव-देवतांचा वास असतो ,असंही अनेक हिंदू धर्मातील ग्रँथात उल्लेख आढळतो.तसेच या गोमातेचे दूध किंवा तूप , ते अत्यंत बहुगुणी असताना, अनेक रोगांवर रामबाण अशा प्रकारचा औषध मानले जाते.
तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच रात्री 7:17 मिनिटांनी समाप्त होत आहे. एकादशीचे व्रत हे सर्व घटकांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो ,कारण एकादशी तिथी ही भगवान विष्णूच्या अत्यंत प्रिय असते.
म्हणून या शुभ मुहूर्तावर आपण गोमातेला एक वस्तू खाऊ घातल्यास,त्यामुळे आपल्या जीवनातून सर्व समस्या दूर होतील ,याशिवाय जीवनामध्ये खूप सुख-समाधान लाभेल.
इंद्रायणी एकादशी सर्व मातेची एक वस्तूंची खाऊ घाला,हा उपाय नक्की करायला पाहीजे. असा उपाय करण्यासाठी, योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे.
तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करून, त्यानंतर आपल्या देवघरा समोर बसून, देवघरासमोर पाट ठेवून त्यावर लाल रंगाचे वस्त्र टाकायचे आहे.
त्या पाटावर घरातील भगवान श्रीहरी विष्णूची आणि माता लक्ष्मीची मूर्ती ठेवावी किंवा लक्ष्मीनारायणाची सोबत असणारी जोडीचा मूर्ती किंवा फोटो ठेवायचे आहे. त्यानंतर आपण मनोभावे त्याची पूजा करून ,
त्या पूजेमध्ये तुपाचा दिवा लावावा आणि दिव्यामध्ये थोडीशी भगवान विष्णूना प्रिय चिमूटभर हळद टाकायची आहे.
मग त्यानंतर एका वाटीमध्ये हळद घेऊन, त्यामध्ये पाणी टाकुन ते मिश्रण आपण भगवान विष्णूंना सोबतच माता लक्ष्मीला सुद्धा हळदी-कुंकू आणि तिलक लावायचे आहे. त्यानंतर एक ताटी घेऊन,
त्याच्यामध्ये हळदीने दोन स्वस्तिक रेखाटायचे आहेत.यातील एक स्वस्तिक भगवान श्रीहरी श्रीविष्णूच्या नावे तर दुसऱ्याचे स्वस्तिक माता लक्ष्मीची नावे काढायचे आहे.कारण स्वस्तिकचे हिंदू धर्मशास्त्रात फार मोठे महत्त्व होते, याशिवाय स्वस्तिकला मंगल प्रतीक मानले जाते.
तसेच स्वस्तिकमध्ये सर्व देवी-देवताचा निवास असतो.त्यामुळे घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकायचे असेल, तर स्वस्तिक घरात आपल्या मुख्य दरवाजावर काढावे.या दोन्ही स्वस्तिक वरती एके गुळाचा खडा
आणि हरभरा डाळ उजव्या हाताने ठेऊन “ओम नमो भगवते वासुदेवाय”, “ओम नमो भगवते वासुदेवाय” हा मंत्र 11 वेळा जप करून एका स्वस्तिक वरती या दोन्ही वस्तू ठेवायचा आहे.
ही त्यानंतर दुसरा गुळाचा खडा आणि हरभरा डाळ घेऊन “ओम श्री ओम नमः”हा श्रीमहालक्ष्मीचा बीज मंत्र 11 वेळा म्हणून या दोन्ही वस्तु दुसऱ्या स्वस्तीकच्या बरोबर मध्यभागी ठेवायचे आहे.यामध्ये हरभरा डाळ साधारणतः पूजा सुरू होण्यापूर्वीच एक पंधरा वीस मिनिटे भिजत ठेवावी.
अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपण या देवी-देवतांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. तसेच पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी. शेवटी “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे.
याचबरोबर “ओम महालक्ष्मी नमः” या मंत्राचा सुद्धा 108 वेळा आपण जप करावा.त्या दोन्ही देवतांची आरती ओवाळायची आहे आणि त्यानंतर इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी.
त्यानंतर आपण ही बिन मिठाची कणीक मळून यामध्ये हा पूजेतील गुळाचा खडा आणि हरभरा काळ यामध्ये टाकायचे आहे.त्यामुळे या कणकीचे व्यवस्थित तीन ,
चार गोळे बनवुन, ते गोळे मनोभावे आपल्या उजव्या हातात गोमातेला खाऊ घालायचे आहेत.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments