श्रीदत्त कृपेने शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्व चिंता दूर होतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्यावर असंख्य सेवेकरांची श्री स्वामींवर अपार श्रद्धा आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. कारण पूर्ण अंतकरणाने आणि निस्वार्थीपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यास,

आपल्यातील नकारात्मकता दूर होण्यास सुरुवात होते. त्यामुळेच श्री स्वामींची सेवा केली जाते.कारण स्वामीभक्त दूख: भिती, चिंता घालवण्यासाठी स्वामींच्या पुढे नतमस्तक होतात.

त्याचबरोबर आपण आपल्या निरोगी आरोग्यासाठी स्वामींची ही विशेष सेवा करू शकतो. यामध्ये सर्व प्रकारच्या आजारावर श्री स्वामीनी सांगितलेली ही आरोग्यसेवा आहे.

जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी असल्यास,तुम्ही स्वामींची ही विशेष सेवा केल्यास, तर तुम्हाला जेणेकरून तुमचे स्वास्थ, आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की केली पाहिजे. या सेवेमध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत.यातील पहिली गोष्ट म्हणजे, “श्री स्वामी समर्थ, ओम हनुमंताय नमः,ओम दाताय नमः, ओम नमः शिवाय, ओम मछिंद्रइंद्र नाथाय नमः” हा संपूर्ण एक मंत्र आहे.

या मंत्राचा जप तुम्हाला तीन माळ करायचा आहे. मग यानंतर तुम्हाला 3 माळ “ओम राम रिम रक्ष रक्ष शिव गोरक्ष” या मंत्राचा जप सुद्धा तीन माळ करायचा आहे.मग त्यानंतर तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र बोलायचं आहे.

त्यानंतर 3 वेळेस तुम्हाला महामृत्युंजय मंत्र तर एक वेळेस तुम्हाला कालभैरव अष्टक बोलायचे आहे. त्यानंतर एक वेळेस मारुती स्तोत्र बोलायचं आहे. मग त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र मधील 14 वा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे.

तरी खूप मोठी सेवा आहे, परंतु तुम्हाला एवढं सगळं करायचं जमत नसेल तर तुम्ही जे 11 वेळेस आहे,किंवा तीन माळी आहे, ते तुम्ही 1 वेळेस करू शकता.

या मंत्राचा 3 वेळा सांगितले आहे, तिथे एक माळ करू शकता,जो मंत्र 11 वेळा सांगितले आहे,तिथे एक वेळेस करू शकता मात्र तुम्हाला ही सेवा संपूर्ण करायला पाहिजे. मग यामध्ये तुम्ही संख्या कमी जास्त करू शकता.

पण सेवा संपूर्ण करायला घेतली पाहिजे ,त्यासाठी तुमच्याकडे आयुर्वेदिक अगरबत्ती असली पाहिजे. मग ही आयुर्वेदिक अगरबत्ती जर तुम्ही स्वामींच्या केंद्र किंवा अशा ठिकाणी जागा जिथे अगरबत्ती मिळतं,त्यांना खास करून सांगावे की, केमिकल नसलेली आयुर्वेदिक अगरबत्ती पाहिजे.

इतर कोणतीही अगरबत्ती या सेवेमध्ये वापरायची नाही. फक्त आयुर्वेदिक केमिकल नसलेली अगरबत्ती तुम्हाला घ्यायचे आहे. मग ती अगरबत्ती लावून ही सेवा करायचे आहे.

त्या सोबत तुम्हाला एक तांब्यामध्ये पाणी घेऊन, त्यामध्ये एक तुळशीचे पान टाकून त्यात ताब्यावर आपला डावा हात ठेवून सेवा करायची आहे.

मग तब्येत पाणी घ्यायचे आहे ,त्यामध्ये तुळशीचे पान टाकायचं अन् त्यात आल्यावर आपला डावा हात ठेवायचा. मग आपण उजव्या हाताने माळी करू शकतो. मंत्रजप करू शकतो.

मग ही सेवा पूर्ण झाल्यावर, जी आयुर्वेदिक अगरबत्ती ज्यामध्ये केमिकल नाही, त्याची पडलेली रक्षा असेल,ती सगळ्यात आधी कपाळाला लावावी,मग त्यानंतर गळ्याला लावावी आणि थोडी रक्षा जिभेने चाटून घ्यावी आणि उरलेली रक्षा थोडीफार चिमूटभर तांब्यामध्ये टाकून पाण्यामध्ये पिऊन घ्यावी.

तसेच तुळशीचे पान आपण टाकलेला आहे तेसुद्धा जाऊन आपण खायचं आहे. मग तांब्यातील तीर्थ सगळे प्यावे.तसे तर ही सेवा तुम्हाला सकाळ-संध्याकाळ करायचे असते,

मात्र तुम्हाला दिवसातून एक वेळ झाली तरी चालेल. ही सेवा एकाच व्यक्तीसाठी असून याच्यातील, तीर्थ दुसरे कोणीही घेऊ नये. याशिवाय ही सेवा सलग 21 दिवस करावी.

ही सेवा करत असताना आपण पोटभर जेवण करावे आणि कुठलेही मनात वाईट विचार आणू नये.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!