7 डिसेंबर, मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती देवघरात ठेवा ही 1 वस्तू, लक्ष्मी धावत येईल घरी….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, जे आपणासी भावे ते देवासी अर्पावे’ या भोळ्या भावनेतून मनुष्य देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. जे आपल्याला आवडते ते आधी देवाला अर्पण करतो. एवढेच नाही तर आपल्या सण उत्सवामध्ये त्याला मुख्य स्थान देतो.

तसेच काही सण देवाचेच घोषित करून मोकळा होतो. तर तुम्हाला दत्त जयंती येईपर्यत आणि दत्त जयंती दिवशी एक चमत्कारिक उपाय करायचा आहे.

तुमच्या देव घरामध्ये ठेवा हे एक यंत्र, माहिती नसेल तर तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत पहा आणि य चमत्कारिक उपायाने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, तुमच्या घरात सुख-समृद्धी, समाधान आरोग्य संपत्ती सर्व काही येऊ लागेल.

हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व यंत्रणांमध्ये हे श्रीयंत्र हे यंत्र असे आहे की, या यंत्रामध्ये ब्रह्मांड अनुसार 33 कोटी देवी-देवता यामध्ये वास करतात.

हे यंत्र ललिता देवीच स्थान मानलं जातं. यंत्र हे महालक्ष्मी, सरस्वती, परब्रम्ह विष्णू हे देखील यात वास करतात. त्यामुळे यांची मनोभावे पूजा केल्यास, विश्वातील सर्व देवदेवतांची पूजा केल्याचे पुण्य आणि समृद्धी आपल्याला लाभते व श्रीयंत्र हे अत्यंत प्रभावशाली आहे.

कारण हा श्रीयंत्रच्या अस्तित्वाने सभोवतालचे वातावरण शुद्ध बनते. ज्या देवघरात हे श्रीयंत्र असे त्या घरात नेहमी समृद्धी नांदते. श्रीयंत्रामुळे विद्या, शक्ती आणि यश मानसन्मान आणि सुख-समृद्धीचे प्राप्ती होते.

सर्व प्रकारचे भय नाहीसे करण्याचे शक्ती या श्रीयंत्रात आहे. जीवनातील दुःख त्रास, साडेसाती,बाधा आणि संकटातून आपली मुक्तता होते. जीवनात आनंदी प्राप्तीसाठी श्रीयंत्र हे सर्व संकटांपासून मुक्ती करू शकतो. आनंदाची प्राप्ती होते.

याशिवाय, पुढील काही सोपे उपाय तुम्ही करून माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता. यामध्ये छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा.

व अनामिकेच्या सहाय्याने आपणांस त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी.

तसेच या विशेषत दत्त जयंतीनिमित्त तुम्ही स्वामींची विशेष सेवा करून ,त्याना तीन गुरुवारी स्वामींना विशेष नैवेद्द दाखवायचा आहे.त्यामुळे स्वामी प्रसन्न होतील .

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दत्त जयंतीचा दिवस सकाळी किंवा संध्याकाळी श्री स्वामी समर्थचा अकरा माळी जप करायचा आहे.

श्री स्वामी समर्थ , श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करून ही सेवा तुम्हाला करायचे आहे. सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय महिला किंवा पुरुष यापैकी कोणीही केल्यास लाभ होतो. या दिवशी 11 माळी जप करायचा आहे.

तसेच याचा हा उपाय झाल्यावर सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींची रोज पूजा करून त्याना एक विशेष नैवेद्य दाखवायचा आहे. या नैवेद्य मध्ये सकाळी किंवा संध्याकाळी आपण पूजा पूर्ण झाल्यावर त्याना एखाद्या गोड पदार्थमध्ये शिरा किंवा बाहेरून आणलेली मिठाई ठेवावी.

फक्त या गुरुवारी स्वामीना प्रसाद म्हणून एक गोड पदार्थ असायला पाहिजे. याशिवाय त्यासोबत भाजी-चपाती किंवा वरण-भात याचाही नैवेद्य दाखवू शकता.

हे उपाय या तीन विशेष गुरुवारी 11 माळी जप आणि एखादी गोड पदार्थ असले नैवेद्य दाखवावे .हे उपाय केल्या स्वामी प्रसन्न होती आणि त्याचा कृपादृष्टी तुमच्यावर पडेल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!