नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करू नका 5 चुका, नाहीतर..
हिंदु धर्मातील शास्त्रानुसार बाहेरील वाईट नजरेपासून दूर राहण्याचे अनेक पर्याय तसेच उपाय संगितले आहेत.मात्र आपण दरवर्षी दिवाळीच्या रात्री देखील एक खास उपाय केला जातो,
ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे वाईट नजरेपासून रक्षण होते. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी ही दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. या विशेष दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते.
तसेच दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनानंतर पूजेत लावलेला दिवा हा रात्रभर तसाच ठेवला जातो. त्यामुळे दिवाळी हा सनातन धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो.
जर तुमच्या जीवनात सतत काही न काही समस्या निर्माण होत असतील किंवा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल,त्यामुळे घरातील पैसाची चणचण भासत असेल.तसेच घरातील व्यक्तीमध्ये वाद होत असतील,
तर तुम्ही हे काही उपाय केल्यास माता लक्ष्मी तुमच्यांवर प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व समस्या दुर करेल. आपले घर स्वच्छ व नीटनेटके असावे असे सर्वांना वाटत असते,कारण घर स्वच्छ व सुंदर असल्यामुळे,
घरातच देवी लक्ष्मीचा वास असतो. घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण घरात झाडू मारतो आणि फरशी पुसत असतो. मात्र हे आपले दैनंदिन काम करतांना आपल्याला काही नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.
त्यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते ,हे काही झाडाचे उपाय आहेत.या उपायामुळे आपल्या जीवनात प्रगती होण्यास सुरुवात होते.कारण घरात होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींतून नकारात्मकता वाढते
आणि मग जीवन दुःखी आणि उदास होऊन, घरांत दारिद्र्याने येते.त्यामुळे या बारीक-बारीक गोष्टींकडे आपल्याला नक्की केल्या पाहिजेत.
नेहमी शुक्रवारी झाडू खरेदी करावा,मात्र त्याचा वापर शनिवारपासून करावा, म्हणजे देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव असतो. जुना खराब झालेला झाडू घराबाहेर फक्त शनिवारी बाहेर काढावा.
तसेच झाडू किचनमध्ये किंवा धान्याच्या खोलीत कधीही ठेवू नये, यामुळे अन्नधान्य कमतरता निर्माण होते, त्या बरोबरच उत्पन्नही कमी होते. रात्री झोपताना घर में दरवाजा समोर झाडू उलटा करून ठेवला, तर चोराची भीती राहत नाही. परंतु हा उपाय फक्त रात्री करावा.
तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नेहमी घरातील फरशी पुसताना बादली पाण्यात एक मूठभर मीठ टाकावे, यामुळे घरातील सर्व सूक्ष्म जीवजंतू , बॅक्टेरिया मरून जातात व त्याबरोबरच घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन,
घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर घरातील एखाद्या लहान बालक अचानक हातात झाडू घेऊन घर झाडायला लागले तर, हा अनपेक्षितपणे पाहुणे आपल्या घरी येणाचा संकेत मानला जातो.
सूर्यास्तानंतर चुकनही घर झाडू नये किंवा फरशी पुसून आहे, कारण ही वेळ घरात माता लक्ष्मी येण्याची वेळ असते व लक्ष्मी येण्याच्या वेळी हे कचरा बाहेर टाकणे ,अशुभ मानले जाते. यामुळे आपली धनहानी होते.
तसेच झाडूला कधीच पाय लावू नये, कारण झाडूला देवी लक्ष्मीचे रूप समजले जाते आणि झाडूला पाय लागणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अपमान करणे होय.
याशिवाय, वास्तूशास्त्रात म्हटले आहे,
झाडूला पाय लागणे म्हणजे झाडूचा अपमान करणे होय. यामुळे झाडू नेहमी लपवून ठेवतात, असे केल्याने घराला बरकत येते. यातील जे उपाय शक्य होतील,ते उपाय नक्की केले पाहिजेत.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments