नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहणसुद्धा आहे, दूध चंद्रप्रकाशात ठेवायचे का आणि दूध प्यायचे कि नाही?
वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी झाले. त्याचवेळी 5 मे रोजी पहिले चंद्रग्रहण झाले. आता या वर्षी 14 ऑक्टोबर रोजी 2023 चे दुसरे सूर्यग्रहण होणार आहे. यानंतर 29 ऑक्टोबर रोजी शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे.
तोही दिवस कोजागिरी पौर्णिमा. या उत्सवात भाविक देवी लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करतात. 2023 मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. चंद्रग्रहण सकाळी 1.06 वाजता उशिरा सुरू होईल
आणि पहाटे 2.22 वाजता संपेल. हे संपूर्ण चंद्रग्रहण असेल आणि भारतात दिसणार आहे. भारतात ग्रहणाचा कालावधी 1 तास 16 मिनिटे असेल. चंद्रग्रहण दरम्यान भारतात सुतक कालावधी 4.05 वाजता सुरू होईल.
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण शनिवारी 28 ऑक्टोबरला अश्विन महिन्यातील पौर्णिमेला आहे. अश्विन महिन्यातील पौर्णिमा या तिथीला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. हे चंद्रग्रहण भारतात पाहता येणार असल्याने त्याचा सुतक काळ वैध असेल.
वैदिक कॅलेंडरनुसार, हे चंद्रग्रहण भारतात 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 1:06 पासून सुरू होईल आणि पहाटे 2:22 पर्यंत राहील. या चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होईल.
अशा प्रकारे 28 ऑक्टोबरला दुपारी 4:44 पासून सुतक सुरू होईल जे ग्रहण संपेपर्यंत चालू राहील.
आश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीस आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करीत असतो. या कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी संपूर्ण भूतलावर विचरण करतात आणि कोण-कोण जागत आहे,तसेच कोण-कोण प्रभू नामाचा जप करत आहे.
त्यामुळे कोजागिरीच्या रात्री आपण जागरण अवश्य करावं आणि आपल्या कुलदैवत आहे, त्याची कुलदेवी आहे तिच्या नामाचा जप नक्की करावा किंवा ज्या देवतेवर आपली श्रद्धा आहे, अशा देवतेच्या मंत्रांचा केलेला जप हा आपल्या जीवनातील तमाम प्रकारच्या समस्या दूर करतो.
हा उपाय करण्यासाठी, आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून, आंघोळ करायची आहे. तसेच हे गंगाजल आपल्याला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल.
तरी या गंगाजलाचे काही थेंब आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करावी. याशिवाय ही आंघोळ करताना आपल्याला एक श्लोक म्हणायचे आहे.
।।”गंगे च यमुने चैव गोदावरी, सरस्वती , नर्मदे ,सिंधू ,कावेरी जलेSस्मिन् सन्निधिं कुरु।।
या नद्यांचे नावाचे उच्चारण आपल्याला अंघोळ करताना करावे. यामुळे आपल्याला चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल. म्हणून हा पुण्य प्राप्त करण्यासाठी हा उपाय नक्की करावा. तसेच विवाहात अडचण येत असल्यास अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळून त्या पाण्याने अंघोळ करावी.
या व्यतिरिक्त सकाळी हळद मिसळलेल्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावे सूर्याला अर्घ्य देत असलेल्या लोट्यावर हळद लावावी आणि अर्घ्य देण्यानंतर तिच हळद आपल्या कपाळावर आणि गळ्यावर लावावी याने सर्व अडचणी दूर होतात आणि विवाहाचे योग बनतात.
तसेच इतर लोकं देखील अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळू शकतात. याने तेज वाढतं आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते. याने कोणाची वाईट दृष्टीचा आपल्यावर प्रभाव पडत नसतो. तसेच घरात वाद होत असतील,
अनावश्यक कटकट होत असल्यास घरात मांगलिक कार्य आणि हवनात हळद वापरणे योग्य ठरेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी हळदीचे तिलक केल्याने कामात यश मिळतं.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments