4 नोव्हेंबर, मोठी देवउठनी एकादशी तिथी, या रात्री इथे ठेवा मूठभर धने पैसा इतका येईल की..!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,4 नोव्हेंबर, प्रसन्न करवणारा मूठभर धान्याचा हा उपाय करण्यास विसरू नका. यासाठी आपण आपल्याच घरातील मूठभर धने वापरू शकता किंवा बाजारातून नवीन धने खरेदी केले तरी चालेल.

एकादशीच्या रात्री मुठभर धान्यांचा केलेला हा उपाय लक्ष्मीला प्रसन्न करवतो आणि आपल्या घरातील धन हे उत्तरोत्तर वाढत जाते. धनांमध्ये वृद्धी होते उपाय करण्यासाठी आपण काही शुभ मुहूर्त या ठिकाणी सांगतो आहे.

या शुभमुहूर्तांचा वापर करू शकता, अन्यथा संपूर्ण रात्रभरात कधीही हा उपाय केलात तरी हरकत नाही. शुभमुहूर्तामध्ये सायंकाळी पाच वाजून 44 मिनिटांपासून ते सहा वाजून पाच मिनिटे हा साधारणतः 20-25 मिनिटांचा जो कालावधी आहे.

या कालावधीत हा उपाय केल्यास अतिउत्तम अन्यथा जो प्रदोष काळ आहे. सायंकाळी 5:42 पासून ते रात्री 8:16 या प्रदोष काळात सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता किंवा जो ऋषभ काळ आहे.

सायंकाळी सहा वाजून 58 मिनिटांपासून रात्री आठ वाजून 54 मिनिटांपर्यंत थोडक्यात सात वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत या दोन तासांच्या कालावधीत सुद्धा हा उपाय ऋषभ काळामध्ये तुम्ही करू शकता.

जर हे तिन्ही शुभमुहूर्त तुमच्याकडून चुकले, तर काळजी करू नका संपूर्ण रात्र तुमच्यासाठी शिल्लक आहे.

या रात्रीस सुद्धा बिनदिक्कतपणे तुम्ही करू शकता. लक्ष्मीप्रदायक असा हा उपाय आहे उपाय कसा करावा तीन टप्प्यांमध्ये ही माहिती आम्ही सांगतो आहे पहिला टप्पा आपल्या घरात जी व्यक्ती पैसा कमावून आणते.

जी व्यक्ती पैसा कमावून आपल्या घरी आणते अशा व्यक्तीच्या डोक्यावरून आपण काय करायचं आहे, मूठभर धने आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि जी कमावती व्यक्ती आहे.

तिच्या डोक्यावरून सात वेळा हे धने आपण वारायचे आहेत. जशी आपण एखाद्या लहान मुलाची नजर काढतो. अगदी त्याच प्रकारे सात वेळा हे धने त्या व्यक्तीच्या डोक्यावरून वारायचे आहेत.

या मूठभर धान्यातील सात दाने हे आपल्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवतात धन ठेवता,.सोनं नाणं ठेवता मौल्यवान दाग-दागिने वस्तू ठेवता, रत्न ठेवता अशा ठिकाणी सात दाणे ठेवायचे आहेत.

हे दाणे ठेवताना माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम श्रीयेय नमः या मंत्राचा आपण सातत्याने जप करा किंवा ओम महालक्ष्मी नमः यासारखा साधा सोपा मंत्र सुद्धा आपण बोलू शकता.

आणि हे सात दाणे आपल्या धनस्थानी आपल्याला ठेवायचे आहेत. तंत्रशास्त्र अस मानत की धन्यांमध्ये लक्ष्मीमय वृद्धी घडवून आणण्याची क्षमता असते. धने लक्ष्मीस प्रिय आहेत.

यामुळे लक्ष्मी आपल्या तिजोरीकडे खेचली जाते ज्या ठिकाणी धने असतील. त्या ठिकाणी पैसा येतो. लक्ष्मी येते लक्ष्मीमध्ये वाढ होऊन येते आणि म्हणून आपण तिजोरीतील पैसा कधीच संपू नये.

तिजोरातील पैसा उत्तरोत्तर वाढत जावा, यासाठी तिजोरीमध्ये हे सात दाने धने ठेवलेले आहेत.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!