जोपर्यंत देवघरात हि 1 वस्तू आहे, तोपर्यंत घरामध्ये पैसे कधीच कमी पडणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, तुमच्या जीवनात सतत गरीबी येत असेल, किंवा पैसा कमावण्याचे मार्ग बंद झाले असतील, किंवा कोणत्याही कामात यश मिळत नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून, जर आपण ही एक वस्तु जर तुम्ही तुमच्या देवघरात ठेवल्यास, त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल.तसेच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

या प्रभावी उपायांसाठी तुम्हाला फक्त एक सुपारी आपल्या देवघरात ठेवायची आहे. मात्र ही सुपारी पुजेची सुपारी असली पाहिजे. सुपारी खाण्याची नसायला पाहिजे,ही पुजेची सुपारी तुम्हाला कोणत्याही पूजा सामग्री च्या दुकानात सहज। उपलब्ध होईल.

तुम्हाला ही पुजेची सुपारी कोणत्याही दिवशी घरात आणून आणि तसेच हा उपाय तुम्ही कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी करू शकता.या उपायासाठी कोणताही गुरुवार शुभ मानला जातो आणि हा उपाय तुम्ही गुरुवारी दिवसभर सकाळपासून, संध्याकाळ पर्यंत तुम्ही कधीही करू शकता.

गुरुवारी कोणत्याही वेळेस तुम्ही ती सुपारी आणल्यावर,ती आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या,मग त्यानंतर तिला एका ताटात ठेवा आणि तिच्यावर तीन चमचा दूध टाका टाकताना एक प्रभावी मंत्राचा जप करा.

हा मंत्र म्हणजे,”ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” त्यानंतर पुन्हा तीन चमचे पाणी टाकून,हा मंत्र म्हणा.

तीन वेळेस मंत्र बोलायचा आणि पुन्हा तीन वेळेस पाणी टाकताना तीन वेळेस मंत्र बोलायचं ,हा विधी झाल्यानंतर ती सुपारी तुम्हाला देवघरात कोणत्याही जागी ठेवायचे आहे. ती सुपारी देवघरात उजव्या किंवा डाव्या हाताला किंवा मधोमध कुठेही ठेवू शकतात.

मग त्यानंतरच्या सुपारीचे हळदी-कुंकू आणि अक्षदा वाहून,तसेच शक्य असल्यास फुले वाहून पुजा करायचे आहेत. अगरबत्ती आण दिवा लावून , ओवळून घ्या.मग त्यानंतर हात जोडून तुमची जी इच्छा किंवा मनोकामना असेल, तुम्हाला हवं असेल ते सगळं हात जोडून देवापुढे प्रार्थना करायची आहे.

त्यानंतर ती सुपारी तशीच देवघरात ठेवायची, मग कोणत्याही गुरुवार तुम्ही हा उपाय केल्याने पूर्ण एक महिना म्हणजे तीस दिवस,ही सुपारी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे आणि कोणत्याही वाहत्या पाण्यात त्या सुपारीचे विसर्जन करायचे आहेत.

वाहत्या पाण्यात विसर्जन करणे शक्य नसेल तर,ती सुपारी तुम्हाला घरातील तुळशीच्या मातीमध्ये पुरून टाकायची आहे म्हणजे खाली पेरून द्यावे, अशी तिला टाकून द्यायची.

पण शक्यतो नद्या वाहत्या पाण्यात सुपारीचे विसर्जन करावे.हा उपाय संपूर्ण एक महिन्याचा केल्यास, तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल ,नक्की हा विष्णू देवाचा उपाय करा.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील,मात्र कोणत्याही गुरुवारी करू शकतात.

आणि महिनाभरानंतर तुम्ही तिचे विसर्जन करा. म्हणजे एकूण 30 दिवस तुम्हाला या सुपारीचे पूजन करायचे आहे आणि रोज सकाळ-संध्याकाळ रोज सुपारीचे पूजन करायचे.

आणि सकाळी देवांचे करताना देवाचे स्नान घालताना, तिलाही स्वच्छ करा, पुन्हा तिची पूजा करा,आणि पुन्हा देवासारखे ठेवा. अशा रीतीने उपाय तुम्हाला करायचा आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!