6 सप्टेंबर, कृष्ण जन्माष्टमी तुळशीला अर्पण करा ही 1 वस्तू, धनलाभ होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  6 सप्टेंबर, कृष्ण जन्माष्टमी तुळशीला अर्पण करा ही 1 वस्तू, धनलाभ होईल..

श्री स्वामी समर्थ, ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही,

तर देशभरात श्री स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. यातून महाराजांचे चरित्र, त्यांचे संदेश, त्यांची शिकवण, त्यांच्या लीला यांचे श्रवण, कीर्तन, वाचन केले जात असते.

श्री स्वामी समर्थां महाराजांचे अनेक मंत्र आहेत आणि प्रत्येक मंत्राचा एक विशेष महिमा सांगितला जातो. तसेच प्रत्येक स्वामी मंत्राचे लाभ आणि फायदे हे वेगवेगळे आहेत. तसेच असाच एक विशिष्ट श्री स्वामी समर्थ महाराजाचा मंत्र आहे,

या तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे मंत्र बद्दल माहिती सांगितली आहे, तीच या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात आजारपण दूर होण्यास सुरुवात होईल.

आपण सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून, त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे आपली देवपूजा करावी. तसेच स्वामींच्या कोणत्याही रुपाची पूजा करावी. तसेच यादिवशी आपल्याला एक विशेष उपाय करायचा आहे.

जेणेकरून या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे ती नष्ट व्हावी, यासाठी आपल्याला अत्यंत सोपा असा हा उपाय करायचा आहे. यासाठी एका वाटीत आपल्याला शुद्ध जल घ्यायचे आहे

आणि त्यामध्ये गंगाजल देखील आपण थोडेसे टाकायचे आहे. त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ अगदी अर्धा चमचा काळे तीळ आपण या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे.

आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आणि मुख्य प्रवेशद्वारावर ती सगळीकडे आपल्याला हे पाणी शिंपडायचे आहे.

जेणेकरून जी काही नकारात्मक आपल्या घरामध्ये असेल ती नष्ट होईल, अशा पद्धतीने सगळ्या घरांमध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचे आहे. त्यानंतर जे पाणी शिल्लक राहील ते आपण घरातील कुठल्याही झाडाला अर्पण करीत आहे.

लक्षात ठेवा हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचे नाही, दुसरी कुठली आपल्या घरामध्ये झाड असतील तर त्या झाडांना आपण हे उरलेले जे पाणी आहे ते अर्पण करायचा आहे.

तर अशा पद्धतीने या दिवशी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये या पाण्याचा शिरकाव करायचा आहे, हे पाणी सगळ्या घरांमध्ये शिंपडायचे आहे.

दरम्यान, हा सोपा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तुमच्या जीवनात जे काही संकट आहेत ते सर्व दूर होतील. पितृदोष तुमच्या कुंडलीमधून नष्ट होईल,

चारही बाजूंनी पैसा येऊ लागेल. बऱ्याचदा घरामध्ये पैसा मार्ग आहे तो खंडित झालेला असतो, तर अशावेळी आपल्या घरामध्ये पैसा येत नाही. सतत पैशाची चणचण भासत राहते,

जर अशी समस्या तुम्हाला असेल तर हा उपाय करा. माता लक्ष्मीची कृपा आशीर्वादाने पिचड यांच्या कृपाशीर्वादाने तुमच्या घरामध्ये धन-वैभव आणि पैसा कधीही कमी पडणार नाही.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!