नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 11 सप्टेंबर शेवटचा सोमवार ज्यांना काहिच जमले नाही त्यांनी शिवलिंगावर वाहा ही 1 वस्तू..
हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो, या महिन्यात पूर्ण भक्तिभावाने महादेवांचे, शिवशंभूंची पूजा केली जाते.त्यामुळे, व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात,
त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्यांचा अंत होतो तसेच प्रत्येक संकटातून भगवान शंकर त्या व्यक्तीला नक्की वाचावतात. त्यामुळे श्रावण महिना खुप पवित्र मानला जातो.
असे सांगितले जाते की,जर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असतील तर,या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ बरोबरच माता पार्वतीची पूजा करावी.
हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा महिना मानला जातो. सावन महिन्यात शिवभक्त आपल्या विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी सोमवारी उपवास करतात.
इतर दिवसांच्या तुलनेत सावन महिन्यात भगवान शंकराची आराधना केल्याने व्यक्तीला अनेकविध लाभ होतात, असे पुराणात सांगितले आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे भक्त या महिन्यात शिवलिंगाला फुले व प्रसाद अर्पण करतात.
पण तुम्हाला माहित आहे का त्या 5 गोष्टी ज्यांनी शिवलिंगाला अभिषेक केल्यावर भोलेबाबा लवकर प्रसन्न होतात.
जर तुमच्या घरात नेहमी कलहाचे वातावरण असेल तर शिवलिंगाला दूध अर्पण करावे. असे केल्याने घर आणि ऑफिसमधील कलह शांत होण्याबरोबरच मूर्ख माणूसही बुद्धिमान बनतो.
शिवलिंगावर पाण्याने अभिषेक केल्याने विविध मनोकामना पूर्ण होतात. रोज शिवलिंगावर जल अर्पण केल्याने मन शांत राहते आणि शिव लवकर प्रसन्न होतो.
अनेकदा आजारी असल्यास महादेवाच्या शिवलिंगावर शुद्ध देशी तुपाचा अभिषेक करावा. असे केल्याने रोग दूर होण्यासोबतच तुमचा वंशही वाढतो. जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी नसाल तर भगवान शिवाच्या लिंगाला अत्तराचा अभिषेक करा.
असे केल्याने तुमचे तुमच्या पतीसोबतचे नाते मधुर होईल.एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार असल्यास त्याने शिवलिंगावर मधाचा अभिषेक करावा, असे केल्याने आरोग्याशी संबंधित आजार दूर होतात.
जर तुम्ही तुमच्या जीवनावर खूप दुःखी असाल तर शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने तुमच्या घरी सुख परत येईल. ज्या शिवभक्तांना मृत्यूनंतर मोक्ष मिळवायचा आहे, त्यांनी शिवलिंगावर गंगाजलाचा अभिषेक करावा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments