फक्त 5 काड्या किडनी 100% साफ शरीरातील उष्णता व पित्त मरेपर्यंत वाढणार नाही, पोट साफ केवळ दोन मिनिटात…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,आपल्यातील अनेक व्यक्तींना वारंवार पित्ताचा त्रास होतो, बऱ्याच व्यक्तींना पित्ताची गोळी घेतल्याशिवाय जमत नाही. काही व्यक्ती सकाळी उठल्याबरोबर वमन करावे लागते.

तसेच काही व्यक्तींचे डोके नेहमी जडच राहते व चक्कर, मळमळ आल्यासारखे वाटते. बऱ्याचशा महिला गरोदर असताना त्यांना वारंवार तोंडाला पाणी येणे, मळमळ होणे किंवा उलटी आल्यासारखे वाटणे.

या सर्व समस्या या सोबतच बऱ्याच व्यक्तींच्या शरीरातील उष्णता वाढते ही उष्णता हातावरती सालटे जातात किंवा तळपायाला सतत घाम येतो अशी शरीरातील वाढलेली उष्णता आहे ही उष्णता लगेच थांबवण्यासाठी हा उपाय अत्यंत रामबाण आहे.

या उपायाने तोंडाची गेलेली चव परत येईल, ज्याना वारंवार भूक लागत नाही, पाचन शक्ती वाढत नाही, पोट चांगल्या रीतीने साफ होत नाहीये असा व्यतिसाठी हा उपाय वरदान ठरणारा आहे.

आजचा उपाय आहेत अशा फळशी निगडित आहे, जे सध्या सर्वत्र मार्केटमध्ये उपलब्ध असते.

अशा या उपायासाठी कवट हे फळ लागणार आहे. हे फळ सध्या महाशिवरात्री दरम्यान जर तुम्ही हा उपाय करून ठेवला तर तुम्हाला वर्षभर कामाला येणारा अत्यंत महत्त्वाचे उपाय आहे.

यामुळे तुम्हाला कधीच गोळी खाण्याची गरज लागणार नाही, इतका महत्त्वाचा उपाय आहे.

हे कवट साधारणपणे आंबट-तुरट, शितल असतं. तसेच शरीरासाठी अत्यंत याचा फायदा होतो. यासोबतच या मधील असणारे ऑक्सिडंट औषध शरीरातील कसल्याही प्रकारचा वाढलेलं पित्त, वाढलेली उष्णता कमी करतं.

या उपायासाठी आपणास कवट लागणार आहे, यासाठी हे कवच फोडून घेतल्यानंतर यातील गरे आहेत ते काढून घ्या आणि मिक्सरच्या मदतीने बारीक कुटून घ्या. कुठून घेतल्यानंतर, जेवढं फळाचा गर आहे.

एवढेच आपणास साखर लागणार आहे. मग तेवढी साखर घेतल्यानंतर या साखरेमध्ये साधारण एक ग्लास पाणी लागणार आहे.

हे सर्व मिश्रण आहे साधरणतः अर्धा किलो आहे.मग साखर टाकल्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचा आहे. हे टाकल्यानंतर याचा पाक बनवायचा. मग या तयार झालेल्या पाकामध्ये हे मिश्रण टाका आणि चांगल्या रीतीने घट्ट करून घ्या.

मग घट्ट झाल्यावर काढून घ्या आणि एका प्लेटमध्ये पूर्णता काढून याच्यावर ती रेषा मारून घ्या, म्हणजे ज्या वेळेत ते घट्ट होईल, तेव्हा त्याचे तुकडे आपणास मिळतील.

यातील साधारणतः प्रत्येक वेळी छोटे-छोटे 2 तुकडे घ्यायची आणि चॉकलेट सारखी चघळून खायचे आहेत. असे दिवसातून 3 वेळेस करा.

ज्या दिवशी हा उपाय कराल त्याच दिवशी 100% यांने किडनी साफ आणि पोटाचे आजार कमी होण्यास सुरुवात होईल. असा प्रकारे हे अत्यंत गुणकारी उपाय मानला जातो.

तसेच तुम्ही रोज सकाळी एक चमचा चुर्ण कोमट पाण्यात मिसळून घेऊ शकता त्या मुळे तुमच्या किडनीशी निगडित सर्व आजारपासून सुटका होण्यास मदत होते.

याने तुमच्या प्रसन्न वाटेल आणि शरीरातील उष्णता आणि घाण निघुन जाण्यास मदत होईल.

माणसाला शरीर हे अनमोल देणगी आहे ते आजाराने वाया घालवू नका कारण निरोगी आयुष्य जगणे हे सद्याच्या परिस्थितीला महत्वाचे आहे .

सद्याच्या संक्रमणाचा हा काळत निरोगी राहणे गरजेचे आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!