नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्री 3 रा दिवस काढा 1 स्वस्तिक असे लावा असा 1 दिवा तुमच्या आयुष्याचे सोने होईल..
नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस चालणारा हिंदू धर्मातील देवीचा उत्सव. तसे पाहायला गेले तर आपल्या हिंदू धर्मात सर्वच उत्सव विविध प्रकारे साजरे केले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते.
घटस्थापना म्हणजे एका मडक्यामध्ये धान्य पेरले जाते त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ व सकाळ संध्याकाळी आरती केली जाते. सार्वजनिक उत्सवातही हे सारे केले जाते.
आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे, नवरात्र सुरू झालेली आहे.या काळात आपण संपूर्ण नवरात्रीच्या नऊ दिवसांत पर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि देवी मातेची तसेच दुर्गा मातेची सेवा करणार आहे.
त्यामुळे ही सेवा विशेष सेवा असणार आहे आणि आपल्याला एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही चमत्कारिक सेवा आपल्या घरातील लहान मोठं कोणत्याही महिला
किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी मुलं म्हणजे घरातल्या कोणत्याही सदस्याने जरी याचा जप केली सेवा केली,याचा तरी लाभ संपूर्ण कुटुंबाला असतो.
परंतु हा मंत्र जप करताना मंत्र जप, मनोभावाने आणि विश्वासाने करायचा आहे. आजच्या दिवशी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका आपण आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुवून देवघरा समोर बसायचे आहे.
मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आणि आपले दोन्ही हात जोडून देवी मातेला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायचे आहे. यामध्ये आपल्या परिवारासाठी सुख-समृद्धीसाठी तसेच बरकतीसाठी
आणि शांततेसाठी यानंतर आरोग्यासाठी , संकट अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्या तुम्ही आपले हात जोडून हा प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे.
“ओम अंबिकाय नमः” ” ओम अंबिकाय नमः” हा प्रभावी मंत्र दुर्गा मातेच्या अष्ट नामावली मधला एक चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे. हा मंत्र जप तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे.
कारण याचा जप 21 पेक्षा जास्त वेळा किंवा 21 पेक्षा कमी वेळा करायचा नाही,हा एकच नियम आहे. याशिवाय हा मंत्रजप करताना कोणतीही घाई किंवा गडबड तुम्हाला करायची नाही. हा मंत्रजप अगदी हळुवार सावकाशपणे तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे.
कारण मग ही सेवा करताना सेवा देवावर विश्वास ठेवून करायची, कारण विश्वासाने केलेले प्रत्येक काम मनोभावाने केलेले प्रत्येक काम फलदायी असते, त्यामुळे तुम्ही नवरात्रीच्या तिसर्या दिवशी अवश्य करा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments