नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, शेवटचे 21 दिवस, राहू या राशीना करोडपती बनवणार..
ज्योतिष शास्त्रात शनीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. असं मानलं जातं की, ज्याच्यावर शनीदेवाची वाईट नजर पडते त्याला अपयशांना आणि नुकसानाला सामोरं जावं लागतं. शनिदेव सध्या कुंभ राशीमध्ये भ्रमण करत आहेत.
मकर कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती सुरू आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शैक्षणिक ध्येय आहे. पासून शनीची वक्र स्थिती सुरू होणार आहेत म्हणजेच सशाने उलटी चाल चालायला सुरुवात करणार आहे.
शनि सरळ मार्गी होईल. शनीची वक्र स्थिती काही राशीच्या लोकांच्या जीवनात समस्या वाढणार आहे. चला जाणून घेऊया..
1. मेष राशी: मेष राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असं सांगितलं जात आहे. वारंवार हॉस्पिटल फेऱ्या होतील. कामात अपयश येऊ शकतात. याबरोबरच आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकतात.
मात्र याचा उपाय म्हणून दर शनिवारी न चुकता शनि देवाची किंवा मारुतीरायाची पूजा असा उपाय सांगितला जातोय त्यामुळे तुम्हाला काहीसा आराम नक्कीच मिळेल.
2. कन्या राशि: व्यवसाय करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांना चढ-उतार यांना सामोरं जावं लागू शकतं. नोकरी शोधण्यासाठी कामाचा ताण येऊ शकतो. शिवाय वाद वाढल्यामुळे तुमच्या मानसिक समस्या सुद्धा वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत कटुता राहील.
3. तूळ रास: तूळ राशीच्या लोकांना सतत कामात व्यस्त आल्यासारखा जाणवेल. यामुळे आपलं मन सतत उदास राहू शकतात. पैशाच्या हानीमुळे आपला आत्मविश्वास कमी तब्येत बिघडल्यामुळे या राशीच्या लोकांवर ताण राहील.
याचा उपाय म्हणजे शनिवारी शनी देवाची पूजा करावी आणि कावळे तसेच काळा कुत्र्यांना खायला घाला व यामुळे समस्या दूर होतील.
4. मकर रास: मकर राशीच्या लोकांना येणारा काळ शुभ मानता येणार नाही. करियरमध्ये आपल्याला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. शिवाय आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे. पैशाची चिंता सुद्धा सतत राहील.
यावेळी ज्योतिषशास्त्रानुसार उपाय म्हणून शनि देवाची पूजा करावी. संकट दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करावी, यामुळे समस्या नक्कीच कमी होते, असं सांगितलं जात आहे.
5. मीन रास: मीन राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान ही आपल्यासाठी ही चिंतेची बाब ठरू शकते. कामात येणाऱ्या सतत व्यक्त यामुळे तुम्ही वेळ आणि पैसा दोन्ही गमवाल असं सांगितलं जात आहे.
अपघाताचा भाई सुद्धा संपवते. यासाठी ज्योतिष शास्त्रानुसार उपाय म्हणून शनिवारी शनी देवाची पूजा करावी. गरिबांना काहीतरी दान करावं. यामुळे काही प्रमाणात समस्या नक्कीच कमी होतील, असं सांगितलं जात आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments