नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गाईला खाऊ घाला ही एक पदार्थ, वर्षभर पैसाच पैसा येईल…..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. नवरात्रीमध्ये दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यावर्षी नवरात्रीचा उत्सव 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे.

आणि 5 ऑक्टोबर 2022 रोजी संपेल. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. यंदा शारदीय नवरात्रीत माता दुर्गा हत्तीवर स्वार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस चालणारा हिंदू धर्मातील देवीचा उत्सव. तसे पाहायला गेले तर आपल्या हिंदू धर्मात सर्वच उत्सव विविध प्रकारे साजरे केले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते.

तसेच आत्ता नवरात्र उत्सव संपणार आहे. तसेच यावर्षी 9 व्या दिवशी दसरा साजरा केला जाईल, म्हणून 26 सप्टेंबरपासून संपूर्ण देशात उत्साहाने व आनंदाने दसरा साजरा केला जाईल.

आपण पाहणार आहोत, अशी कोणती वस्तू आहे जी नवरात्रीची समाप्ती झाली की, दसऱ्याच्या दिवशी गाईला खाऊ घालावे, यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकटे असेल.

तसे तर देवी आईला सर्वच वस्तू अतिप्रिय असल्याचे सांगितले जाते, सिद्धिदात्री देवी मध्ये नऊ ग्रहांचे वास्तव्याने, म्हणून देवी जशी इच्छा करेल.

तसेच हे नवग्रह फळे आपल्याला दिसतात, म्हणून नवरात्रीच्या नवव्या दिवशी नऊ ग्रह प्रसन्न होतील, अशा नऊ वस्तूचा अर्पण केला जातो. त्यामध्ये दही,केळी तसेच नागलीचे पान, गूळ आणि खडीसाखर, हिरवी सोप, खोबरे आणि.

दूध अशा नऊ वस्तूचा नैवेद्य अर्पण केला जातो. परंतु या दिवशी गाईला ही एक विशेष वस्तू दिल्यास, आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होण्यास सुरुवात होत असते.

जर आपल्याला असे वाटत असेल की, आपल्या कुंडलीत सूर्य दोष आहे,तसेच सरकारी कार्यात सरकारी नोकरीत काही अडी-अडचणी येत असते, तर गाईला दसऱ्याच्या दिवशी गूळ खाऊ घालावा.

याशिवाय साधनसंपत्ती व सुखाची इच्छा असेल, तर त्या दिवशी गाईला केळी खायला द्यावी. आपल्याला आपले बोलणे मधुर आणि प्रभावशाली करायचे असेल, तर आपले बोलणे आवडावे,

सर्वांनी आपले बोलणे ऐकावे, काही स्किन प्रॉब्लेम असते, तर दसऱ्याच्या दिवशी गाईला हिरवा चारा किंवा एखादे हिरवे फळ जसे पेरू किंवा नासपती असे खाऊ घालावे.

याशिवाय जर आपल्याला शक्य झाले, तर गूळ, केळी आणि हिरवा चारा या तीनही वस्तू आपण गाईला खायला देऊ शकतो.

कारण ग्रहनक्षत्राचा संबंध काही विशेष वस्तूंचे जोडलेला आहे आणि ते विशेष वस्तू जर आपण गाईला खायला दिली, तर आपल्या जीवनातील सर्व कष्ट आणि बाधा दूर होतात.

आपण ज्या वेळी गाईला एखादी वस्तू खायला देतो, त्यावेळी आपली जी काही इच्छा व मनोकामना असेल, ती आईजवळ मनातल्या मनात सांगावी. अशा प्रकारे आईला आपण या वस्तू खाऊ घालून,माता देवीची कृपा मिळवू शकतो…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!