नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,दत्त महाराजांची सेवा करण्याचे काही नियम आहेत व दत्त संप्रदायामध्ये हे नियम कटाक्षाने पाळले जातात. या नियमांचे पालन केल्याने दत्त महाराजांचे कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात व आपल्या सर्व मनोकामना महाराजांच्या कृपेने पूर्ण होतात ब्रह्मदेवाचा पुत्र अत्री याच्या कठोर तपश्चर्येचे फळ म्हणून दत्ताचा अवतार झाला.
सतिव्रतेच्या प्रभावाने या उताराला फार महत्व आहे आणि म्हणूनच तो अयोगी संयोग मानला जातो इतर अवताराप्रमाणे हेतू सफल होताच निघून जाणारा, हा उतार नसून तो जगाच्या अंतापर्यंत असाच चालू राहणार आहे .
या अवतारात ब्रम्हा विष्णू महेश यांच्या ऐक्याचे मिश्रण आहे सृष्टीची उत्पत्ती व लय यांचे एकत्रित रूप म्हणजे हा दत्तप्रभूंचे अवतार होय प्रभू श्री राम भगवान श्रीकृष्ण इत्यादी अवतार हे गृहस्थआश्रयी होते.
मात्र दत्त अवतार हा फारच कमी काळ गृहस्थाश्रयी राहून नंतर अवधूत अवस्थेतच भ्रमण करणारा आहे हा अवतार म्हणजे साक्षात सद्गुरूंचा अवतार होय आणि म्हणूनच श्री गुरुदेव दत्त असा यांच्या नामाचा जप करतात.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या स्वरुपात आहेत दत्तात्रय यांनी आपल्या भक्तांना विविध वेशात व स्वरूपात म्हणजेच अवधूत फकीर मलंग वाघ इत्यादी दर्शने दिली आहेत दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पद्धतीचा पुरस्कार करणारा असला तरी इतर जाती जमातींना त्यांची उपासना करण्यास कोणतीच प्रतिबंध नाहीत.
औदुंबर तळ वस्ती वाहनांचे सानिध्य हे दत्ता अवताराचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य स्वतः दत्तात्रेय हे निस्सीम भक्त आहेत दत्तात्रयांच्या मुर्तीप्रमाणे दत्तपादुका यांचीही पूजा अनेक दत्त स्थानावर केली जाते.
श्री दत्तात्रेय शरणागत वत्सल व भक्तांवर अनुकंपा तसेच दया करणारे आहेत म्हणूनच फक्त भक्तांची हाक ऐकून ते त्यांच्या मदतीसाठी धावून येतात.
भूत-प्रेत पित्याशे दत्त महाराजांच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत जोपर्यंत जगामध्ये मानव हा ताप तयांनी पीडित राहील तोपर्यंत दत्तात्रय आज्ञानंदकाला सदैव मार्गदर्शन करत राहतील.
तंत्र साधनेतील अलौकिक कर्तृत्वामुळे दत्तात्रेयांना श्री गुरुदेव हे स्थान प्राप्त झाले परमात्म्याच्या प्राप्तीसाठी योगसाधना व गुरु संस्थेची वहनियता ही दत्तात्रयांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
नागसंप्रदायांच्या मते दत्तात्रय योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे शास्त्र पंतांच्या ग्रंथांच्या साहित्यात दत्तात्रेय हे सर्वश्रेष्ठ असून त्यांना उपासनेचे प्रवर्तक मानले जाते त्रिपुरा रहस्यचे वाचन करणारी आष्टादश सहस्त्री दत्तात्रेय असून दत्तात्रेय तंत्र नामक ग्रंथ शास्त्र पंथात प्रमाणभूत मानला गेला आहे .
दत्त उपासनेचे सर्वत्र प्रचलित असणारे दत्तात्रेय वज्र कवच स्तोत्र शास्त्रांच्या रुद्र या तंत्रात आहे. या सर्व बाबींचा विचार करून काही संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की इसवी सनाच्या प्रारंभी शास्त्र उपासनेच्या तंत्राची निर्मिती झाली असावी.
कदाचित या तंत्रप्रणालीचा प्रवर्तक दत्तात्रेय नामक कोणी महान सिद्धपुरुष असावा की त्याचेच पुढे पुराणांच्या अंतिम संस्काराच्या काळी दत्त देवतात रुपांतर झाले असावे.
दत्त महाराजांचे मुख्य उद्दिष्ट साधूंचे संरक्षण दुःखितांचे निर्दालन व संस्थेसाठी सुख धर्माचे आचरण प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इतर अवतारांप्रमाणे काम पूर्ण होताच निघून जाणारा हा उतार नसून तो जगाच्या अंतापर्यंत असाच चालू राहणार आहे.
पादुका आहे शिव आणि शक्ती यांचे प्रतिक असते आणि नमस्कार करताना त्रास होऊ नये म्हणून पादुकांच्या खुंट यावर डोके न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करावा.
डावी पादुका ही शिवस्वरूप आणि उजवी पादुका ही शक्ती स्वरूप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट शक्ती आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ती होय.
पादुकांच्या अंग त्यातून आवश्यकतेप्रमाणे अप्रकट व मारक शक्ती बाहेर पडत असते ज्यावेळी आपण पादुकांच्या अंगठ्यावर डोके ठेवतो त्यावेळी काहीजणांना त्यातील प्रकट शक्ती न पेलवल्याने त्रास होतो .
यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठ्यावर न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर जेथे संतांच्या पायाची बोटे येतात. तेथे टेकवावित श्री दत्तात्रेय हे गुरू स्वरूपात सगळीकडे आढळत असल्याने त्यांच्या चरण पूजेचा महिमा वाढला आहे.
दत्त संप्रदायात गुरूपेक्षा गुरूच्या चरणांना जास्त महत्त्व आहे आणि म्हणून दत्त पंथात श्री गुरु आणि चरण पादुका यांना खूप महत्त्व आहे श्रीगुरुंच्या व इष्ट देवतांच्या पादुका पूजन्याचा प्रकार फार पूर्वीपासून आहे.
श्री राम वनवासात असताना भक्तांनी त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवूनभक्तिभाव दर्शवला होता, थोर व्यक्ती विषयी आदर दाखवणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे यातील आणखी एक रहस्य असे की सत्पुरुषांची देवी शक्ती त्यांच्या चरणात असते.
त्यांच्या चरणावर डोके ठेवल्यानंतर भक्तांमध्ये शक्ती संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे म्हणूनच अनेक ठिकाणी दत्त मूर्तीपेक्षा दत्त पादुकांना जास्त महत्त्व मिळाले आहे.
दत्त महाराजांची प्रतिज्ञा काय आहे. भक्तवत्सल असल्याने अगदी भक्तांना काय हवे काय नको जे जे मनी इच्छावे ते ते दत्त कृपेने पावावे असे त्यांचे वचन आहे चला तर जाणून घेऊया की, दत्त मंदिरामध्ये केव्हा जावे व कोणत्या वेळी आपली मनोकामना दत्त महाराजांना सांगावी.
या वेळेमध्ये दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जावे व आपली मनोकामना पूर्ण करण्याची विनंती करावी.असे करण्याचे कारण म्हणजे या वेळेस दत्त महाराज भिक्षेसाठी जाता व त्यामुळे दत्त महाराजांकडे दयेची भीक मागण्यासाठी येणारे भूत पिच्याश आत्मे यांना वाटते की दत्तमहाराज तर यावेळेस येथे नाही आहेत .
त्यांना त्यावेळी मध्ये तिथे काय मिळणार आणि ते त्या वेळेला तेथे येत नाहीत आणि या वेळेत आपण आपली मनोकामना दत्त महाराजांकडे मागितल्यामुळे महाराजांकडे सर्व चांगले आपल्याला मिळते आपणही या वेळेमध्ये दत्त दर्शनाला जाऊन दत्त कृपेचा लाभ घ्यावा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments