या आहेत सर्वात धनवान राशी!, धनत्रयोदशी पासून यांचे नशीब सातव्या शिखरावर !

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,धनत्रयोदशी पासून शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येणार आहे. येणारा पुढचा काळ आपल्या राशीसाठी अतिशय लाभदायक होण्याचे संकेत आहेत.

आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने विशेष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच्यापासून दिवाळीला सुरुवात होत असते.

या वर्षी धनत्रयोदशी हे 23 ऑक्टोबर रोजी येत असून धार्मिक दृष्ट्या या दिवसाला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान गणेश, कुबेर देवता त्याबरोबरच भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते.

विष्णूचे स्वरूप मानले जाते, धन्वंतरी हे आरोग्याचे देवता मानले जातात आणि कुबेर हे धन संपत्तीचे देवता मानले जातात.

त्या दिवशी भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने मनुष्याला जीवनात सुखसमृद्धी आणि ऐश्वर्या बरोबरच आरोग्य प्राप्त होते. पूजेचा शुभमुहूर्त सायंकाळी सहा वाजून 14 मिनीटे पासून रात्री आठ वाजून दहा मिनिटे पर्यंत राहणार आहे.

हा दिवस भगवान धन्वंतरी ला समर्पित आहे. हा दिवस भगवान धन्वंतरी चा जन्म दिवस मानला जातो.

समुद्र मंथन करत असताना भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. या दिवशी भगवान धन्वंतरी बरोबर माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात.

आरोग्याची प्राप्ती सुद्धा होते. आरोग्य सुधारणा घडून येते. या काही खास राशीसाठी हा काळ विशेष लाभ येणार आहे. जीवनात अतिशय सुंदर आणि शुभकार्याची सुरुवात होणार आहे.

या राशींवर माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद असणार आहे. येथून येणारा पुढचा काळ यांच्या जीवनात सुख समृद्धीचे बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस आता संपणार असून आपल्या जीवनात चालू असणारे पैशाची तंगी दूर होईल.

1.मेष राशी : आज पासून मेष राशी वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील अतिशय मंगलमय काळ आहे.

व बुधाचे तूळ राशीत होणारे राशि परिवर्तन आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे . सामाजिक संबंधात सुधारणा घडून येईल. मित्रपरिवार आणि या काळात मित्र परिवाराच्या गाठीभेटी मुळे मन आनंदी आणि प्रसन्न करेल.

नोकरीमध्ये वरिष्ठांशी प्रेमाने वागणे लाभदायी ठरणार आहे. आता इथून पुढे त्यामुळे जेवढे जास्त मेहनत घ्याल तेवढे मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

2.वृषभ राशि : वृषभ राशीच्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होण्यास सुरुवात होणार आहे. धनलाभाचे योग धनत्रयोदशीपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे.

प्रगतीची नवी दिशा देणारा आहे . नव्या योजना नव्या कामाची सुरुवात होणार आहे. नव्या योजना यशस्वी ठरतील. प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

मागील काळापासून आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक परेशानी आता दूर होण्याचे संकेत आहेत. यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील.

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपला मानसन्मान वाढेल, कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि आनंदाने आपले जीवन भरून येईल.

3.कर्क राशी : कर्क राशीसाठी इथून पुढचा काळ विशेष लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. भगवान कुबेर लक्ष्मी ची विशेष कृपा बरसणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील सुखाचा काळ ठरू शकतो .

या काळात आपल्या जीवनात अतिशय लाभकारी परिवर्तन घडणार. ग्रहांचे होणारे राशि परिवर्तन आपल्या राशिसाठी ते विशेष अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आपल्या मिळकती मध्ये वाढ होणार आहे.

उद्योग व्यापारातून आर्थिक वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार. भौतिक सुख समृद्धीचा साधनांमध्ये वाढ दिसून येणार. व्यवसायात नवे करार घडतील.

4.सिंह राशी : सिंह राशीच्या जीवनातील संघर्षाचा काळ समाप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील दुःख समाप्त होणार असून आपल्या वाट्याला सुख येणार आहे.

माता लक्ष्मीची कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे . धन प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी आहे. धनलाभ होणार, प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

उद्योग-व्यवसाय कार्य क्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसेल. राजकीय दृष्ट्या एखादी मोठी खुशखबर होऊ शकते.

5.तूळ राशी: भगवान धन्वंतरी आणि कुबेराचे विशेष कृपा तूळ राशीवर बरसणार आहे. याचे आपल्याला आपल्या जीवनाला एक नवा अर्थ देणारा आहे. व्यवसायातून आर्थिक प्राप्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत.

कमाईच्या दृष्टीने हा काळ त्यांच्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे . धन प्राप्त होईल . आता इथून पुढे ज्या कामाला हात लावाल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घर परिवारास सुख समृद्धी आणि वैभवाचे दिवस येणार आहेत. बुद्धीचा योग्य वापर करून खूप मोठे यश प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात.

6.धनु राशी : हा काळ धनु राशीच्या दृष्टीने लाभदायक ठरण्याची शक्यता. मागील अनेक दिवसांची कष्ट आता फळास येणार आहेत. संघर्ष आता समाप्त होणार असून सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत .

आर्थिक क्षमता मजबूत बनेल . जीवनात चालू असणारी परेशानी समस्या आता समाप्त होणार असून सुख येण्याचे संकेत आहेत .

कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे, पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

7.कुंभ राशी : कुंभ राशीसाठी हा काळ आनंदाची बहार येणार आहे. मित्र परिवारामध्ये आपला मानसन्मान वाढणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक प्राप्ती लाभकारी ठरणार आहे.

व्यवसायात प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापन करणार आहात. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे . हा काळ आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देईल.

भौतिक सुख साधनांमध्ये वाढ होणार आहे. करिअरविषयी एखादी मोठी गोष्ट कानावर पडू शकते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!