नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, ओम नमः शिवाय, 30 ऑगस्ट मंगळवारचा दिवशी हरितालिकेचे व्रत आलेला आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील तृतीया तिथी हरितालिकेचे व्रत केलं जातं. कुमारिका आपल्याला मनासारखा पती मिळावा यासाठी तर तुझ्या सौभाग्यवती, विवाहीत मुलीला आहेत.
त्या आपल्याला जन्मोजन्मी हाच पती मिळावा आणि आपला संसार सुखाचा समाधानाचा व्हावा यासाठी हरतालिकेचे व्रत करतात. याशिवाय, माता पार्वतीने भगवान भोलेनाथ आपल्याला पती स्वरुपात व्हावेत यासाठी सर्वप्रथम हरतालिकेचे व्रत केलं होतं.
आज आपण जाणून घेणार आहोत की, पती-पत्नी मधील प्रेम वाढण्यासाठी, संसार सुखाचा समाधानाचा होण्यासाठी या हरितालिकेच्या दिवशी पत्नीने पती कोणती एक वस्तू खाऊ घालावे काही उपाय सुद्धा बघणार आहोत.
तुमचा पती तुमच्याकडे लक्ष देत नसेल त्यांना बाहेर कुठेतरी वाईट संगत किंवा पती-पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील त्यांचा पटत नसेल. एकमेकांमध्ये प्रेम नसेल आणि याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर आणि तुमचे वैवाहिक जीवनावर होत असेल.
तर हे काही चमत्कारिक उपाय हरतालिकेच्या दिवशी नक्की करून पहा. या उपायांमुळे तुमच्यामधील जे काही गैरसमज आहेत ते नाहीसे होतील आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढु लागते.
वैवाहिक जीवन सुखी-समाधानी होईल, लक्षात ठेवा माता लक्ष्मी निवास करते. या ठिकाणी पती-पत्नी सुखाचा संसार करतात, ज्या घरांमध्ये वादविवाद होत नाहीत.
हरितालिकेच्या दिवस म्हणजे शिव आणि शक्ती यांचा एकत्र येण्याचा दिवस होय. त्यामुळे आज आपण पण पती-पत्नी प्रेमाने एकत्र देण्यासाठी काही उपाय बघणार आहोत. हे उपाय लक्ष देऊन ऐका आणि श्रद्धेने विश्वासाने हे उपाय करा.
पहिला उपाय म्हणजे या दिवशी पत्नीने आपल्या पतीच्या हातून आपल्या कपाळी कुंकू लावून घ्यायचा आहे, आपल्या भागांमध्ये सुद्धा पतीच्या हातून कुंकू भरून घ्यायचा आहे.
मित्रांनो हा उपाय अत्यंत साधा वाटत असला तरी सुद्धा याचा प्रभाव खूप मोठा आहे, या उपायामुळे पती-पत्नी मधील मतभेद बऱ्याच अंशी कमी होतात.
आता दुसरा उपाय म्हणजे, या दिवशी आपण 5 सौभाग्यवती विवाहित स्त्रियांना आपल्या घरी आदराने आमंत्रित करायचा आहे आणि कोणती सौभाग्य वर्धक वस्तू सुवासिनींना आपण भेट म्हणून द्यायचे आहेत.
या सुवासिनी म्हणजे साक्षात लक्ष्मीच स्वरूप आहेत, असं समजून प्रेमाने आणि आदराने ही वस्तू कोणती वस्तू असे सौभाग्यवर्धक ती वस्तू आपण भेट म्हणून द्यायचे आहे. या उपायांमुळे पतीला दीर्घायुष्य लाभत आणि पती पत्नी मधील प्रेम वृद्धींगत होतो.
तसेच शेवटचा आणि प्रमुख उपाय म्हणजे, या हरितालिकेच्या दिवशी महिलांनी शिव आणि शक्ती म्हणजेच माता पार्वती आणि महादेव याची मनोभावे पूजा करायचे आहे. ही पूजा करताना आपण एक मंत्र नक्की म्हणायचे आहे,
मंत्र आहे “ओम गौरी शंकराय नमः,” हा मंत्र केल्यानंतर मनोभावे हात जोडून आपल्या वैवाहिक जीवनात ज्या काही समस्या आहेत, पती-पत्नीमधील मतभेद आहेत ते दूर होऊन पती-पत्नी मधील प्रेम वृद्धिंगत व्हावा व वैवाहिक जीवन सुखी समाधानी रहावं.
यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे. सर्व पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवून पूजा संपन्न करायचे आहे. तसेच जो खीर नैवेद्य म्हणून अर्पण केली आहे त्याच खिरीमधील थोडीशी खीर पत्नीने आपल्या पतीस खाऊ घालायचे आहे.
या उपाय पती-पत्नीमध्ये कितीही मतभेद असतील तर ते दूर होऊन त्यांच्यामधील प्रेम वृद्धिंगत होत, यामध्ये आपण 3 उपाय पाहिलेले आहेत हे तीनही उपाय पहा तुमचे वैवाहिक जीवन सुखी समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही….
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments