नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 29 जुलै, अधिक मास, एकादशी 3 उपायांनी धनप्राप्ती होईल…
तसेच 29 जुलै, मोठा शनिवारी कमला एकादशी आहे. पुरुषोत्तम महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कमला एकादशी म्हणतात. या एकादशीला पद्मिनी एकादशी किंवा पुरुषोत्तमी एकादशी असेही म्हणतात.
कमला एकादशीला तयार होत असलेल्या अतिशय शुभ योगात ज्योतिषशास्त्रीय उपाय केल्यास भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते. चला जाणून घेऊया कमला एकादशीचे उपाय.
एकादशीच्या दिवशी काही खास उपाय करून आपण आपले जीवन सुखी समृद्ध व सफल होते.
चला तर जाणून घेऊया की, उपाय एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू खूप प्रसन्न मुदेत असतात, म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुळस मातेचे पूजन करणे आवश्यक आहे. श्रीहरी विष्णु भगवंतांना तुळस अति प्रिय आहे.
तुळशीचे पान ठेवलेला नैवेद्य भगवता स्वीकारत नाहीत. शास्त्रांमध्ये सांगितले आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीचे पूजन केल्यास आपली जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व तुळशीचे पूजन करण्यासाठी एका तांब्यात शुद्ध पाणी घ्यावे.
त्यात थोड़ेसे कच्चे दूध टाकावे. चिमूटभर साखर टाकावी आणि चिमूटभर हळद टाकावी. 1 चमचा गंगेचे पाणी टाकावे व हे पाणी तुळस मातेला अर्पण करावे पाणी अर्पण करताना मनातल्या मनात ओहरी विष्णु भगवताचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड जप करत राहवे .
पाणी अर्पण केल्यानंतर मातेसमोर एक शुद्ध तुपाचा एक दिवा लावावा. त्यानंतर लाल रंगाची छोटीशी नवीन ओढनी घ्यावे व तो तुळस मातेला अर्पण करावी. त्यानंतर तेथेच आसनावर बसून श्रीहरी विष्णु भगवताचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा.
त्याच नंतर तुळस मातेला 11 प्रदक्षिणा घालाव्यात व प्रदक्षिणा घालतानाही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड जप करीत राहावे. त्यानंतर श्रीहरी विष्णु देवी लक्ष्मी आणि तुळस मातेला नमस्कार कराया.
आपली जी काही इच्छा असेल तर किया काही अडचण किया संकटे असतील. तर ती सर्व भगवता समोर प्रकट करावे. आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी. कारण एकादशीच्या दिवशी सर्वात आधी भगवंत तुळस मातेचीच प्रार्थना स्वीकार करतात आणि आपण तुळस मातेकडे
तर केलेली प्रार्थना भगवतापर्यंत पोहचवण्याचे कार्य तुळशी मार्फत होते आणि आपली इच्छा मनोकामना लगेचच पूर्ण होते शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत. एकादशीच्या दिवशी तुळस मातेचे पूजन नमस्कार व स्तूती केल्यास मनुष्याला सुख व समृद्धीची प्राप्ती होते
आणि मृत्यूनंतर ती व्यक्ती विष्णू लोकात जाते तसेच एकादशीला फक्त तुळस मातेचे दर्शन केल्याने मनुष्याची सर्व प्रकारची पापे नष्ट होता. पद्म पुराणात सांगितले आहे. तेथे तुळशीचे एखादे निरोप असेल.
तेथे त्रीदेव म्हणजेच ब्रम्हा विष्णु महेश हे एकत्रित निवास करतात अशा प्रकारे तुळस मातेचे पूजन करण्या बरोबरच काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तर तुळशीचे पूजन स्नान झाल्यानंतरच करावे.
स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून सर्वात आधी श्रीहरी विष्णु भगवंत आणि देवी लक्ष्मीचे पूजन करावे त्यानंतरच
तुळस मातेचे पूजन करावे. एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णु भगवतांना तुळशीची पाने जरूर अर्पण करावेत परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडून आहेत एक दिवस अगोदर तुळशीची पाने तोडून ठेवावे.
तुळशीची पाने कधीही शिळी होत नाही. तुळशीला संध्याकाळी कधीही पाणी अर्पण करू नये.
एकादशीच्या दिवशी सात्विक भोजन करावे. आचरण ही सात्त्विक असावे पती-पत्नी ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी तांदूळ खाऊ नयेत. तसेच पूजेतहि तांदूळ वापरू नयेत.
हे काही नियम आहे एकादशीच्या दिवशी या सर्व नियमांचे पालन करून श्रद्धा भक्तिपूर्वक श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी मातेचे पूजन करून आपण मनोचाचीत फळाची प्राप्ती करू शकतो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments