नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी प्रासंगिक आहेत. आजही अनेक लोक चाणक्य नीतिचा अभ्यास करतात. कारण चाणक्य नीती माणसाला यशस्वी होण्यासाठी नक्कीच मदत करते.
आचार्य चाणक्य यांचे धोरणे कोणत्याही व्यक्तीला बदलण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. जीवनात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा पालन केल्याने आनंदी आणि समृद्ध होऊ शकता, असं सुद्धा म्हटले जात.
याचबरोबर, हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राला अत्यंत महत्वाचे शास्त्र मानले जाते, कारण ज्योतिष शास्त्रात मानवी जीवनावरील अनेकविध गोष्टींवर भाष्य केलं जातं अंदाज वर्तवले जातात.
ज्योतिष शास्त्र असं शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखाही आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडलीचा नाही तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र आणि समुद्रशास्त्र यातूनही भविष्य कथन करीत आहेत.
अंकशास्त्रमध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या आधारित मूल्यांक वर व्यक्तीचा स्वभाव वैशिष्ट्ये आणि भविष्य कथन केले जातात. जस प्रत्येक राशीचा स्वामी असतो तसाच मुलांकाचा ही स्वामी असतो.
एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो आणि त्या व्यक्तीच्या मूलांक वरून त्या व्यक्तीचे भविष्य वर्तवले जातात. ज्या लोकांचा जन्म 9, 18 आणि 27 ला तारखेला झालेला आहे.
अशा व्यक्तींचा मुलांक 9 असतो आणि मुलांक 9 स्वामित्व मंगळ ग्रहाकडे आहे. मूलांक असलेल्या व्यक्ती या मुळातच संयमी असल्याचे मानले जातात. या मूलांकच्या व्यक्ति सर्वाधिक भाग्यवान असल्याचंही सांगितलं जातं.
जर या मुलांच्या व्यक्तीने एखाद्या कामात आपला 100% दिलं तर त्यांना उच्च जीवनशैली मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे त्यांना प्रगती साध्य करता येऊ शकते.
मुलांक 9 असलेल्या व्यक्तींमध्ये सहिष्णुता, उदारता ही असते. या व्यक्तींना कला आणि गुढ शास्त्रांमध्ये चांगली रुची असते.
या व्यक्ती जास्त पैसे खर्च करत नाहीत, त्यांची आर्थिक स्थिती आयुष्यात सामान्य राहते. ही लोकं दानधर्म इत्यादींमध्ये ही खूप पैसा खर्च करतात.
त्यांच्याकडे कलात्मकता नाट्यप्रतिभा तसाच लेखन प्रतिभा सुद्धा असते. या व्यक्तीची लोक तापट स्वभावाची असतात. त्यामुळे त्यांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण होते.
मात्र संयम बाळगून जीवनाला शिस्त लावून ते यशस्वी होऊ शकतात. यासाठी रोज थोडी सुधारणा करणं आवश्यक आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments