नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, फाल्गुन पौर्णिमेला होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र कृष्ण प्रतिपदेला होळी खेळली जाते. रंगांचा सण होळीमध्ये लोक एकमेकांना रंग, अबीर, गुलाल लावतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. यंदा होलिका दहन तिथीला सकाळी भाद्र असेल.
प्रत्येकजण रंगांचा सण होळीची वाट पाहत आहे. देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळी 8 मार्चला तर होलिका दहन 7 मार्चला होणार आहे. होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या संध्याकाळी केले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे चैत्र प्रतिपदेला होळी खेळली जाते.
हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तारीख मंगळवार, 6 मार्च रोजी दुपारी 4:17 वाजता सुरू होईल आणि ही तारीख 7 मार्च, बुधवार, 6:09 वाजता समाप्त होईल. होलिका दहन हे प्रदोष काळात फाल्गुन पौर्णिमेला होते. अशा स्थितीत यंदा होलिका दहन मंगळवार, 7 मार्च रोजी आहे.
आता काही दिवसांत होलिका दहन केले जाईल, म्हणजेच होळी पेटवली जाईल. याच दिवशी आपण तुरटीचा एक छोटासा प्रयोग नक्की करून पहा. हा तांत्रिक उपयोग आपल्या जीवनात माता लक्ष्मीची कृपा नक्की निर्माण करेल,
लक्ष्मीच्या कृपेने त्यांना नोकरी नाही त्यांना नोकरीच्या संधी निर्माण होतील आणि ज्यांचा उद्योग आणि व्यवसाय आहे, त्यांना त्यामध्ये सुद्धा प्रचंड लाभ प्राप्त होऊन लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सदैव वास करू लागेल.
हा उपाय अगदी स्त्रियांपासून, पुरुषांपर्यंत आणि लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण करू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपण होळीच्या दिवशी तुरटीचा एक मोठा खडा आपल्या घरी विकत आणायचा आहे आणि या मोठ्या खड्याचे 6 तुकडे करायचे आहे .
किंवा छोटे-छोटे 6 तुकडे जरी आपण विकत आहेत, तरीही ते पुरेसे आहे. कारण तंत्रमंत्र शास्त्रानुसार तुरटीला फार मोठी मान्यता आहे. त्यामुळे घरातून सर्व प्रकारचे वास्तुदोष घालवण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घराबाहेर काढण्यासाठी या तुरटीचा वापर प्राचीन काळापासून होत आहे.
अशा या तुरटीचे 6 तुकडे आपण आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि संपूर्ण घरांमध्ये आपण फिरायचा आहे. एकही घराचा कोपरा शिल्लक राहता कामा नये. आपल्या हातातील ही जी तुरटी आहे, विश्वास ठेवा हे जे पंचमहाभुते आहेत,
या पंचमहाभूतांना प्रसन्न करण्याचे काम आजही होळीच्या दिवशी आपण करत आहोत. या भावनेने सहाच्या सहा तुकडे आपल्या संपूर्ण घरात आपण फिरवायचे आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येकाची आपल्या सकट आपण नजर उतरवायचे आहे.
मग हे 6 तुकडे आहेत, हे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावरून 21 वेळा ओवालायचे आहे, मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओवालताना ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ओवालायचे आहेत, याची मात्र काळजी घ्या.
प्रत्येकाच्या डोक्यावर 21 वेळा नजर उतरवायची आहे आणि मग त्यानंतर हे खडे पेटत्या होळीमध्ये समर्पित करायचे आहेत. मात्र लक्षात ठेवा केवळ हे तुरटीचे खडेच नव्हे तर त्यासोबत सव्वा किलो धान्य विशेष म्हणजे गहू त्या होळीच्या अग्नीत अर्पण करा
आणि सोबत कापराच्या सात वड्या घ्यायच्या आहेत आणि ही सर्व सामग्री होलिका देवीचा समर्पित करायचे. मग त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे आपल्या घरात सुख-समृद्धी आणि शांती निर्माण करण्याची करायची आहे.
मग त्यानंतर होळीच्या दिवशी केलेला हा छोटासा टोटका आपल्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर करतो, सर्व प्रकारचे क्लेश दूर करतो. वाद-विवाद असतील, तर ते दुर करतो,
अशा सर्व प्रकारच्या गोष्टी दूर करून घरामध्ये पैसा येऊ लागला आणि हा तुरटीचा उपयोग या होळीच्या निमित्ताने प्रत्येकाने करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments