रोज पुजा करतांना स्वामींचा हा संकेत तुम्हाला मिळाला आहे का.?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते.

त्यामुळे जर तुमच्या जीवनात असंख्य समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या असल्यास,तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एक विशेष सेवा नक्की केली पाहिजे.

भगवान श्री कृष्ण हे पृथ्वीवर सगळ्यात आणि चमत्कारी देव मानले गेलेले आहेत आणि त्यांच्या दर्शनाने त्यांच्या कृपेने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात.

दरम्यान, जर तुम्ही पूजा करताना जर तुमच्या सोबत असे घडले तर समजा तुमच्या सोबत साक्षात देवता आहेत. साक्षात स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत.

पूजा करतांना आपल्याला असे काही संकेत मिळतात जे दैवीय संकेत मानले जातात आणि या संकेतानुसार आपण ओळखू शकतो हे स्वामी किंवा देवी-देवतांची पूजा करतो त्या वेळी आपल्या सोबत घडत असतात. त्यांची कृपा आपल्यावर आहे की नाही आपल्याला समजत असते.

हे संकेत जेव्हा खास करून आपण सकाळ आणि संध्याकाळ पूजा करत असतो, देवपूजा करत असतो.

तेव्हा आपल्याला हेच संकेत मिळत असतात तर तुम्ही या संकेतानुसार ओळखू शकतात की स्वामींची कृपा स्वामी तुमच्यासोबत आहे की नाही.

तर मित्रानो जेव्हा आपण पूजा करतो, तेव्हा आपण सर्वप्रथम अगरबत्ती लावत असतो. तर अगरबत्ती लावलेली असताना अगरबत्तीचा धूर हा संपूर्ण घरात किंवा संपूर्ण रूम मध्ये पसरलेला असलेला तुम्हाला जाणवत असेल

आणि त्यातून तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळत असेल किंवा सकारात्मकता मिळत असेल त्यात समजावे की देवतांची आणि स्वामींची कृपा तुमच्यावर झालेली आहे.

याशिवाय, आपली देवपूजा झाल्यावर लगेचच कोणीतरी व्यक्ती तुमच्या दारावर मागणाऱ्याला किंवा कोणी गरीब व्यक्ती आला तरी समजावे की,

त्यात गरीब व्यक्ती आणि तो मागणाऱ्या मध्ये देवता तुमच्या दारापुढे आले पण त्याला खाली हात कधीही जाऊ देऊ नका त्याला काही ना काही धान्य किंवा जेवायला नक्की द्या.

याचबरोबर, जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा दिवा तर लावत असतो. तर दिव्याची ज्योत हे आपोआप काही वेळासाठी मोठी होते ती वाढत जाते तर दिव्याची ज्योत वाढणे हे सुद्धा संकेत आहेत की देवता आपल्या सोबत आहेत.

काही वेळा आपल्या स्वप्नात सुद्धा देवता येत असतात किंवा स्वामी येत असतात किंवा अन्य देवी-देवता, गुरु येतात तरी संकेत सुद्धा आहेत की त्यांची कृपा आपल्यावर झालेली आहेत.

तर हे संकेत सुद्धा तुमच्या सोबत होत असतील तुम्हाला जाणवत असतील तर समजून घ्या की, स्वामी महाराजाची किंवा इतर देवता तुमच्या सोबत आहेत…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!