कानात 2 थेंब टाका, बहिरा व्यक्ती देखील ऐकु लागेल, कानातील मळ हात न लावता बाहेर फेका…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, कानात मळ जमणे,ही तशी सामान्य गोष्ट पण कान वेळोवेळी साफ करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कान साफ न केल्यास खाज येणे, जळजळ किंवा इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

अनेक लोकांना असे कानातील काढण्यासाठी त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे ही कानातील मळ काढण्यासाठी एक घरगुती उपाय सांगितला आहे.या उपायाने तुमच्यां कानातील मळ सहज बाहेर पडेल.

तसेच तुम्हाला कानाच्या बाबतीत, कोणत्याही प्रकारच्या समस्या असल्यास म्हणजे, या समस्यांमध्ये बऱ्याच व्यक्तींच्या कानांमधून पाणी येत असेल किंवा कानामध्ये खाज येत असेल,

याचबरोबर कानात मळ जास्त प्रमाणात झाल्यामुळे,ऐकण्याची कार्यशक्ती कमी झाली असेल,तसेच उतार वयातील बऱ्याच येणारा हा बहिरेपणा कमी करण्यासाठी,म्हणजेच त्या व्यक्तीला व्यवस्थित ऐकायला येण्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरतो.

याशिवाय बऱ्याच वेळा मोबाईलवरती तासन्तास बोलल्यामुळे किंवा वाऱ्याचा संपर्क आल्यामुळे,बऱ्याच व्यक्तींच्या कानामध्ये ड्रायनेसपणा येतो,तर हा ड्रायनेस आल्यानंतर आपल्या कान खुप दुखू लागतो,

म्हणून त्यामुळे आपल्याला कानातील मळ अत्यंत गरजेचं ठरते. अनेक लोक आपल्या कानामधील मळ काढण्यासाठी वेगवेगळे साहित्य वापरत असतात,परंतु हे साहित्य टोकदार असू नये, कारण याने कानाला इजा होण्याची शक्यता असते.

त्यामुळे शक्यतो कानातील मळ ही अंघोळ झाल्यानंतर लगेच काढावी.तसेच हा आयुर्वेदिक उपाय केल्यास, यानंतर कानातील मळ काढा,त्यामुळे कानातील पूर्ण मळ बाहेर निघेल आणि कानाची ऐकण्याची कार्यशक्ती दुपटीने वाढेल.

अशा आयुर्वेदिक उपायांसाठी, सर्वप्रथम आपल्याला वावडिंग लागणार आहे. ही वावडिंग कोठेही सहज उपलब्ध होऊ शकते.या वावडिंगचे साधारणतः सात ते दहा दाणे घ्यायचे आणि हे आपल्याला बारीक करून, याची एक चिमूटभर पावडर वाटीमध्ये काढायची आहे.

यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे, आपल्याला वेखंड लागणार आहे, या वेखंडाची आपल्याला चिमूटभर पूड लागणार आहे, यानंतर यामध्ये घरामध्ये सहज उपलब्ध होणारी, हळद लागणार आहे,

असी ही चिमूटभर हळद यामध्ये टाकल्यानंतर,आपल्याला कापूर बारीक करून, यामध्ये टाकायचा आहे.मग हे मिश्रण एकजीव करून,

ज्या व्यक्तींच्या कानामध्ये पाणी येतं किंवा ज्यांचा कान सुजलेला आहे,असा व्यक्तीसाठी हा उपाय अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

कानामधील असलेली, सूज वगैरे कमी करण्यासाठी हे चिमूटभर मिश्रण एका कोळसावर टाका आणि त्यावर टाकल्यानंतर दूर निर्माण होईल,हा दुर आपल्याला कागदाच्या मदतीने आपल्या कानापर्यंत घ्यायचा आहे.

तसेच दुसऱ्या उपायासाठी आपल्याला, गावठी लसणाच्या छोटे-छोटे चार पाकळ्या लागणार आहेत.या 4 पाखळ्या चाकूच्या मदतीने,बारीक बारीक तुकडे करून घ्यावे.

यानंतर आपल्या तीळ तेल लागणार आहे. हे तीळ तेल अत्यंत उपयुक्त असते.असे तिळाचा तेल 2 चमचे घेतल्यानंतर,त्यामध्ये आपल्याला चार लसणाच्या पाकळ्या टाकाव्यात.

हे तेल एकदम लाल होईपर्यंत कडवायचे आहे.त्यानंतर आपल्याला हे तेल चांगल्या प्रकारे गाळून घ्यायचा आहे.हे तेल कोमटअसतांना, फक्त दोन थेंब झोपताना कानामध्ये टाका.

असा हा आयुर्वेदिक उपाय सलग तीन दिवस करून पाहा,परिणाम हमखास दिसेल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!