फक्त 2 पान पित्ताच्या गोळीपासून कायमची मुक्ती देतात, सकाळी पोट 1 मिनिटात साफ होईल असा चमत्कारी उपाय..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,आजकालच्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना पित्ताचा प्रचंड प्रमाणात त्रास होत असतो. यामध्ये बऱ्याच व्यक्तींच्या तोंडाला पाणी येत असते,तर काही वेळा किंवा वारंवार उलटी झाल्याची भावना निर्माण होते,

त्या व्यक्तींचा डोकं जड होते आणि डोकेदुखीचा त्रासही त्या व्यक्तीला जास्त प्रमाणात पाहायला मिळत असतो.

यासोबतच बऱ्याच व्यक्तींच्या छाती मध्ये जळजळ होत असते, तसेच बऱ्याच व्यक्तींच्या पोटामध्ये गॅस निर्माण होतो. अपचन होत असते आणि पोटही साफ चांगल्या रीतीने होत नाही.

अशा प्रकारच्या अनेक समस्या असल्यास किंवा यासोबतच बऱ्याच व्यक्ती अंगावर पित्त येत असते, म्हणजेच अंगावरती लहान लहान पुरळ्या सारखे उठत असते आणि त्यावर ती खाज येते.

आपल्याला त्या ठिकाणी जास्त खाजवावे ,असे वाटत असते. त्यामुळे आयुर्वेधामध्ये,अशा पूर्ण शरीराची समस्यावर,दोन उपाय सांगितले आहेत. या दोन उपाय पैकी कोणताही एक उपाय आपण केल्यास,

आपली या रोगापासून सुटका होईल. तसेच याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमची पित्ताची गोळी कायमस्वरूपी बंद होईल, याशिवाय मूत्राशयाच्या कोणत्याही तक्रारी,या उपायाने दूर होतील.

आपल्या शरीरामध्ये वात-पित्त-कफ हे त्रिदोष असतात,त्यातील पित्त हे आपल्या शरीरात निर्माण होणारे हार्मोन नियंत्रित करीत असतात.त्यामध्ये जर या पित्तमध्ये बिघाड झाल्यास,

अनेक लोकांच्या अपचनाचा तक्रारी निर्माण होतात तसेच उष्णता वाढते, सोबतच आंबटपणा येतो, तोंडाला पाणी येतं अशी समस्या निर्माण होतात. आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे पित्त असते,

म्हणून आयुर्वेदामध्ये पित्तप्रकृती असलेल्या व्यक्तीला पथ्य सांगितले जाते.या उपायासाठी आपल्याला सर्वप्रथम धने लागणार आहेत.

यामध्ये धण्यामुळे आपल्या शेतातील चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होवून, खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.तसेच आपण धण्याचे नियमित सेवन केल्यास,आपल्याला हृदयसंबंधित असलेल्या कोणत्याही समस्या दूर होतात.

तसेच बऱ्याच व्यक्तींच्या शरीरात उष्णता वाढते किंवा लघवी करताना जळजळ होते, यावर धने अत्यंत गुणकारी मानले जाते. या उपायासाठी आपल्याला एक चमचा धने लागणार आहेत.

हे धने एकदम बारीक बारीक चूर्ण करून घ्यावे.मग हे बारीक केलेले धने साधारण एक कप पाण्यामध्ये,एक चमचा रात्री झोपताना टाकावे. सकाळी उठल्याबरोबर ते चांगल्या प्रकारे कुस्करून घेवून किंवा.

गाळण्याच्या मदतीने गालून घेवून,त्यांचे सेवन सकाळी उठल्याबरोबर करा. हा उपाय सलग सात दिवस करावा.

यासोबतच दुसरा उपाय म्हणजे, या उपायासाठी आपल्याला एक लवंग लागणार आहे.कारण लवंगमध्ये असणारे घटकामुळे दात दुखीचा समस्या दूर होतात. सोबतच आपली भूक वाढते,मळमळ कमी होते.

तसेच सोबतच पोटामध्ये गॅसच्या समस्या दूर करते. तसेच बऱ्याच व्यक्तींना हायपर ऍसिडिटी असेल. प्रवास करत असताना मळमळ होत असेल, यावर लवंग तोंडात घेण्यासाठी सांगितले जाते.

या उपायासाठी ज्या व्यक्तींना ॲसिडिटीचा त्रास होतो, अशा व्यक्तीनी जेवण झाल्यानंतर तोंडामध्ये एक लवंग ठेवावे आणि त्याचा रस गिळत राहावा.त्यामुळे पचनाचा होण्यास मदत होईल…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!