नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, सिंह राशी : 24 -29 नोव्हेंबर, करियरमध्ये मोठं आव्हान येणार..
ज्योतिष शास्त्रानुसार, या राशीचा बोधचिन्ह सिंह म्हणजेच जंगलचा राजा आहे. त्याची संपूर्ण जंगलातील सर्व प्राण्यांवर त्याची अघोषित आणि अमर्याद सत्ता असते. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे,
ही सिंहाची अमर्यादित सत्ता पूर्ण जंगलाने मान्य सुद्धा केलेली असते. अगदी असाच रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे सिंह राशीच्या लोकांचा असतो. आपल्या वागण्याने, बोलण्याने ही लोकं समोरच्या व्यक्तीचं मन जिंकून घेत नाही तर त्यांच्यावर आपली सत्ता सुद्धा प्रस्थापित करतात.
तसेच सिंह राशी ही अग्नीतत्वाची आणि क्षत्रिय वरणाची असल्यामुळे स्वभावात प्रचंड तेजस्विता, लढवय्येपणा असतो. सूर्य हा ह्या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे उच्च शिक्षण घेऊन वरिष्ठ पदावर काम करायला यांना फार आवडत.
सामाजिक आणि राजकीय जीवनाची आवड यांना अगदी लहानपणापासूनच असते. लोकांना मार्गदर्शन करणं, त्यांना योग्य दिशा दाखवण, त्यांना मदत करणं, त्यांचं समाजाचं प्रतिनिधित्व करणं,
एखादी जबाबदारी आपल्या अंगावर घेणा-या प्रकारची कामं यांना विशेष आवडतात. कौटुंबिक जीवनासाठी हा महिना पूर्वीपेक्षा चांगला राहील.
काही गोष्टींबाबत मतभेद होतील पण संयमाने वागा. सर्व काही ठीक होईल. तुमचा विवाह झाला असेल तर पत्नी आणि आईमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर 2023 या काळात वडिलांची तब्येत खराब होऊ शकते.
जर त्यांना आधीच गंभीर आजार झाला असेल तर या महिन्या डॉक्टरांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे, जेणेकरून कोणतीही समस्या उद्भवणार नाही. महिन्याच्या शेवटी काही कार्यक्रम देखील होऊ शकतात,
ज्यामध्ये नातेवाईक आणि मित्र देखील येतील. जर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर असाल तर तुम्हाला फायदा होईल आणि बॉसही तुमच्या कामावर खूश होतील आणि काही नवीन प्रोजेक्ट हाती येतील. सरकारी अधिकाऱ्यांनी या महिन्यात आपली प्रतिमा खराब होईल असं वर्तन करू नये.
व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जाते परंतु जुने ग्राहक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करत असाल तर महिन्याच्या मध्यात तुम्हाला नफा मिळेल. तसेच या काळात नवीन गुंतवणूक टाळा.
जर अविवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराला नवीन नोकरी मिळू शकते ज्यामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्ही नोकरी करत असाल दोघांनी मिळून काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार करू शकता,
जेणेकरून भविष्य सुरक्षित राहील. जर तुम्ही प्रेमसंबंधमध्ये असाल तर तुमचा प्रियकर तुमच्याकडून मदतीची अपेक्षा या महिन्यात करेल.
पण तुम्ही अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम नसाल. त्यामुळे दोघांच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो, अशा वेळी शांत मनाने विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रकरण वाढू शकत. तुमच्या आरोग्यासाठी संमिश्र परिणाम देणार आहे.
जर तुम्हाला दमा किंवा श्वसनाचे आजार असतील तर या महिन्यात स्वतःची विशेष काळजी घ्या. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोणतीही समस्या उद्भवणार नाही, परंतु दुसरा आठवडा जवळ आल्यावर काही आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.
महिन्याच्या मध्यात मनामध्ये अस्वस्थता असू शकते. त्यामुळे मन कुठेही लागणार नाही. संयम ठेवून काम केल्यास परिस्थिती चांगली होईल. अस्वस्थता दूर करण्यासाठी तुम्ही ध्यानाचा प्रयोग करू शकता.
त्याचे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. या महिन्यासाठी सिंह राशीचा भाग्यशाली अंक 7 आणि भाग्यशाली रंग राखाडी असेल. त्यामुळे या महिन्यात या रंगाला प्राधान्य द्या…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments